Friday, 14 August 2009

"ही भरली घागर तुझ्या शिरावर बाले ".....




२३ में २००९,लोकसत्ता,चतुरंग पुरवणी,
इरावती कार्निक,
आपणास खुप उशिरा पत्र पठ्वातोय क्षमस्व ,
कारन न सांगता पत्र पाठावतोय,
"आंघोळ करू नकोस ,

संडासात जावू नको,
जेवू नका,झोपू नका,
अशा अटी आणि त्या आजी बाइनि सांगितले,
"घर हव असेल तर,दारू,सिगरेट,आणि सेक्स चालणार नाही"
हे तुम्हाला ,आंघोळ करू नको .इतक सोप्प वाटत का?

ठीक मान्य तुम्ही ते नसते उद्योग कनार नाहीत,
परन्तु इतर १००पैकि ९०% मूल मुली हेच करतात ना?
हे तरी मान्य करनार की नाही?
तुम्ही,"स्वातंत्र्याचा बिगुल जरुर वाजवा"
पण त्यासाठी घर मालकिनिच्या 

नावे बोटे मोड़न्यात काय अर्थ आहे?
असे करुन काय साध्य करणार? 

तुम्ही सुधार्नावादी ठरणार काय?
त्या आजीला तुम्हाला समजेल अशा भाषेत 

सांगता येत नसेल कदाचित,
परन्तु त्या जे बोलल्या तो त्यांचा अनुभव

त्यात तुम्हाल अटकाव
करण्यात त्यांचा काहीच फायदा नाही झालाच तर तो तुमचा
खरतर हे तुम्हाला कलाल पाहिजे.
आणि हे समजुन घेण्यास जर तुम्ही पात्र नसाल तर...
तुमच्या सारखे अशिक्षित तुम्हीच.
असो बराच लिहायच होत अगदी तुमच्या प्रत्येक शबदांची फोड़
करुन लिहावेसे वाटते परन्तु थोड़े थामबतो ...कारन,
कर्म धर्म सय्गोगाने ,त्याच दिवशी
चतुरंग पुरवनित ,"अरुणा ढेरे यांचा देखिल लिहिलेला,
"ही भरली घागर तुझ्या शिरावर बाले "हा लेख वाचावा

मग ती आजी असे का बोलते ते कलेल...
मोह आवरत नाही म्हणुन त्यातील चार ओळी सांगतो,
"आजीन डोल्याना लावलेला पदर तरी कोणाला दिसावा,?
पोरीच्या खुप मागे
नजरेच्या टप्प्यात देखिल न येणारा ,
संथपणे न सरकनारा "अजगर"
आजीच्या त्या अधु डोळ्यानी मात्र
नेमका टिपलेला असतो"

सुनील भूमकर ९८७०८४९०६३,९०२९७१८३८३ 

No comments: