||श्री नथू रामाय नमः ||
१५ दिवस खाते वाटपाचा
गोंधळ घातल्यानंतर,,
कोंग्रेस राष्ट्रवादिने
काही मंत्र्याना घेवून
शपथ विधि उरकला,,,
चला पुन्हा एकदा
आपण सारे कोंग्रेस्सी टोपी
तोंडात कोंबुन घेवू
(पुरुष नाटक विसरलात का?)
त्यात नाना पाटेकर
ए़का मंत्र्याची भूमिका करतो
त्यात तो आपल्याच शिक्षकांच्या
मुलीला पळवून आणतो आणि,,
तिच्यावर
बलात्कार करतो पण,,,
त्या आधी तो एक जळजलीत
सत्य बोलतो,
बलात्कार करण्या आधी ती मुलगी
खुप गोंधळ घालते तिचा तो आवाज
बंद करतो त्यावेळी,,,
आपल्या नोकराला जे बोलतो ते महत्वाचे
"अरे ती टोपी काढ आणि कोंब
तिच्या तोंडात तिचा वापर कधी होणार?"
तर अशी ही टोपी,,
कधी फसवनुकीची,,
कधी भ्रष्टाचाराची,,
कधी पीळवनुकिची,,
कधी बळजोरिची,,
कधी जाती भेदाची ,,
कधी मंडल आयोगाची ,,
कधी देशांतर्गत ३७०कलमाचि,,
सीमा प्रश्नाची,
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
गाँधी नावाच्या महात्म्याची ,,
जवाहर नावाच्या तरुणाची,,
कधीच ना सोडवलेल्याअनेक प्रश्नांची,,
तरकधी अशीच बलात्काराची देखिल..
कधी बळजोरिची,,
कधी जाती भेदाची ,,
कधी मंडल आयोगाची ,,
कधी देशांतर्गत ३७०कलमाचि,,
सीमा प्रश्नाची,
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
गाँधी नावाच्या महात्म्याची ,,
जवाहर नावाच्या तरुणाची,,
कधीच ना सोडवलेल्याअनेक प्रश्नांची,,
तरकधी अशीच बलात्काराची देखिल..
वर्षोँवर्षे आम्हाला असच ठेवल
कुत्र्याला गरजे पुरत कस द्याव,
हे देखिल त्या नाटकात दाखवल आहें,
ती मुलगी जिचा प्रियकर(हलकट साला)
त्याला नाना नोकरी देवून त्याच
तोंड बंद करतो,
मित्रहो,
आज आपल्या या सर्व प्रकारची एव्हडी
सवय झालीय की आज कोंग्रेस्स्च राज्य आल
म्हणजे पुन्हा नव्याने त्यानी आमच्यावर
बलात्कार केलाय हेच विसरतो आहोत.
नव्हे आम्ही तो करवून घेतलाय अस नाही वाटत?"
असे हे कोंग्रेस्सी किती दिवस आमच्या वर