Tuesday, 18 August 2009

"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?"....




||नथूरामाय  नमः:|| 
मा.राज साहेब ,
"पेट्रोल पम्प कर्मचारी,सेक्युरिटी कर्मचारी,पार्किंग झोन कर्मचारी,सुलभ कर्मचारी,"
हे सर्व मराठी काम्गारच असले पाहिजेत.अशी भूमिका,
मराठी र्हुदय सम्राट ,मा. श्री.राज साहेब ठाकरे घेतली पाहिजे आसे मला वाटते."
मुम्बैतिल ६५ गिरन्या दत्ता समंतांच्या बेमुदत सम्पामुले बंद झाल्या.
त्यामुले तब्बल ९ लाख मराठी गिरानी कामगार बेरोजगार झाले,
बरेच जननी गावचा रास्ता धरला ,आणि त्याचाच फायदा,
भैये बिहारिनी घेतला.
"सब हम बहोत गरीब है ,सब घरमे बाल बच्चे भूखे है," अशं खोटी बतावनी,
करून मराठी मानुस जिथे नोकरी धंदा करतोय तिथे कमी पगारात नोकरी-धंदा
करून त्याची जगा बलकावली. हच ह्या लोकांचा परिपाठ आहे.
आज सेक्युरेटी, किवा पेट्रोल-पम्प नोकरी घ्या,
तिथे ४ मराठी आणि २ भैये असतील तर मालकाला १कचे २ सांगुन,
"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?".... असे बोलुन,
मालकाचे कान भरून,
हात जोडून, प्रसंगी अरेरावी करून,दादागिरी करून,
आपल्या गाववाल्याची वर्णी ते लावुनघेतात.
आणि..मराठी कामगाराला सलो की पलों करून सोडतात .
म्हणुन,"राज सहेबाना ,मी विनंती करतो की,....
त्यानी मुंबई महाराष्ट्रातील चार प्रमुख ठिकाणी मराठी कर्मचारीच ठेवला पाहिजे.
असे आन्दोलन हाती घ्यावे.
उदा.पेट्रोल-पम्प,सेक्युरेटी,पा
र्किंग झोन,आणि सुलभ सौचालय, येथील कोंट्राक्ट ,
मराठी आणि मराठी मनसालाच मिळाले पाहिजे,
हे जर घडून आले तर २०\२५ लाख मराठी कामगार कामाला लागतील .
"पंजाबच्या मुख्यमंत्री पदी श्री.प्रतापसिंग कैरो ,असताना त्यानी ४ कोटि रुपये ,
तय काळात पंजाब नेशनल बँकेत मुम्बैतिल सरदाजीन्साठी ठेवले होते."
सरदार्जिनी तय पैशातून येथे टैक्सी व्यवसाय सुरु केला .आपणही ,
"नवनिर्माण बैंक" काढून मराठी माणसाला मुक्त हाताने व्यवसाय करण्यासाठी अर्थसाह्य करावे.
महाराष्ट्र आणि मराठी मानुस आपल्या नेतृत्वाची आणि सुयोग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.
मराठी साठी झगड़ताय ,अवघड काम तुम्ही हाती घेतले आहे.ते प्रखरतेने चालू ठेवा
आमी साडी मराठी मनसे तुमच्या पाठीशी खामबिर्पने उभे रहू.
प्रभाकर भूमकर,सुनील भूमकर....जय महाराष्ट्र.