महाराज तुम्ही चुकलात....
डॉ,अमोल कोल्हे (प्रति शिवाजी )
मानाचा मुजरा, सादर प्रणाम,
माफी असावी महाराज पण आज आपण चुकलात ?
आजकल आपले रोज "गुड मोर्निग "लेख वाचतो आणि
सकाळ चांगली अनुभवतो,,
पण आज आपण चुकलात असे वाटले म्हनुनच,,
असो,
डॉ,नाण्याची दूसरी बाजु मांडताना सरसकट आज सगालीच मूल आत्महत्या करत आहेत असा आपण
सुर लावालत,
जिथे आपणच म्हणता १५\२० % टक्के चित्र पाहून मुलांना कसे काय नैराश्य येते?
महाराज,
"ग्लास अर्धा रिकामा आहें की अर्धा भरला आहें" हे समजायला आयुष्य जाव लागत .
मनाची कवाड तितकीच उघडी ठेवावी लागतात
तेव्ह्ड़ी समाज येण्यास काळ लोटावा लागतो,
त्याना आपल्या चिंतातुर पालकांच्या चेहर्यावरचे हास्य फुलवता आले असते
तर त्यानी आत्महत्या केली असती का?
ज्या मुलांकडे लढन्या झगड़न्याची ती मूल कशाला आत्महत्या करतील?
किंवा असा विचार तरी का करतील?
आणि त्यातही पालकाना वाटत असेल की त्यांच्या चिंतातुर चेहर्याला
फुलवाव तर त्यानी त्या मुलाची आधी ताकद आणि क्षमता ओळखली पाहिजे.
हे सगळ तो पेलू शकतो का? की केवळ मला हे जमल नाही म्हणून त्याने कराव का?
हा विचार चुकीचा नाही का?
अपेक्षांच्या बेटावर रहनार्याना काय कळनार की पाणी हे जीवन आहें
तो त्या पाण्याचा वापर जिव देण्यासाठी च करणार ,,,
आणि त्यामुलेच नकळत पने पालकानीच लावलेल्या टक्क्यांच्या
rat res मध्ये मुलगा हरला की आत्महत्येचा दोरला तो जवळ करतो.
परवाच मझ्या मुलाच्या स्नेह समेलनाला हजर होतो त्यात शालेच्या मुलानी
एक नाटूकली सादर केली खुप छान होती नाटूकली
"सहा मार्क्स"असे नाव होते
त्यात ही हाच विषय शालेतील अत्यंत हुशार विद्यार्थ्याला ,जेव्हा प्रतिस्पर्धी निर्माण होतो
आणि तो सहा मार्क्स कमी मिळवल्यावर त्याची काय घाल मेल होते
अगदी की त्या दूसर्या मुलाला तो विद्यार्थी विनवतो की,
तु शालेतुंन नाव काढ त्याशिवाय
मी पुढे येवू शकत नाही आणि तु जर नाव नाही काढलस तर,,
एक तर मी जिव देइन
किंवा मी तुझ जिव घेइन ,,,,
मग तो दूसरा मुलगा त्या हिरोच्या आई कड़े जातो तिला समजावतो ती समजते आणि
शेवट गोड होतो,,,
आणि म्हनुनच डोक्यावरच ओझ पायाखाली दाबुन वर फक्त तेच बघतात
ज्यांच्यात धमक असते सगळ्यानाच हे जमेल ही अपेक्षा ठेवणे चुकिचे.
अणि हो या सर्व गडबडित ,
ही नाटूकली प्रत्यक्ष जेव्हा प्रेक्षा गृहात चालू होती
आणि तो डोळ्यात पानी आननारा प्रसंग जेव्हा तो मुलगा (हीरो)
दुसर्या मुलाला म्हणतो की तु तुझ नाव शालेतुन काढ नाही तर मी
तुझ जिव तरी घेइन किंवा मी जी देइन ,,,
त्यावर इतर विद्यार्थी जे नाटक पाहत होते
ते सारेच विद्यार्थी आणि पालक ही
ह्या करुण प्रसंगावर हसत होते
जे शिक्षण कुठे हसाव कुठे रडाव ते सांगू शकत नसेल तर,,?
किमान सुशिक्षित तरी,,,?बनवाव
ही कमाल अपेक्षा त्यापेक्षा ठेवण हे जास्त योग्य होइल मग
त्या शिक्षनाच्या आयच्या नावान कुणीही बोम्ब मारणार नाही .
म्हणु म्हंटल महाराज थोड चुकलात ,,,
Sunday, 24 January 2010
नटरंग ...............
नटरंग ...............
अतुलजी,सप्रेम नमस्कार,
आपला नटरंग पहिला,,,
आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग "
अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या
नटरंगावर,नटेश्वरावर,गणा पैल्वानावर,गणा कागलकरावर,फालक्यावर, आणि ,,
ब्रुहन्नडावर,
किशोर कदमच्या म्यानेजरवर,
गुरु ठाकुर वर,
गणाच्या सर्व सवंगडयानवर,
आणि ,,
अप्सरा आली वर जिच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता.
आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल
"गणा पैलवान आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर"
यावर बोलाव तितक कमी या पाच मिनिटाच्या बदलासाठी
तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित.
वाह क्या बात है
असेच गुणवान आणि अतुलनीय कामगिरी बजावनारे
त्यासाठी मनात घेणारे कलाकार
जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील
आणि मनात गणा कागलकर ची जिद्द असेल तर ,,
राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,,
मराठीचा झेंडा फडकतच राहिल
यात तीळमात्र ही शंका नाही.
अतुलजी,सप्रेम नमस्कार,
आपला नटरंग पहिला,,,
आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग "
अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या
नटरंगावर,नटेश्वरावर,गणा पैल्वानावर,गणा कागलकरावर,फालक्यावर, आणि ,,
ब्रुहन्नडावर,
किशोर कदमच्या म्यानेजरवर,
गुरु ठाकुर वर,
गणाच्या सर्व सवंगडयानवर,
आणि ,,
अप्सरा आली वर जिच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता.
आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल
"गणा पैलवान आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर"
यावर बोलाव तितक कमी या पाच मिनिटाच्या बदलासाठी
तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित.
अफलातुन,,,,,
आक्खा सिनेमा एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला.वाह क्या बात है
असेच गुणवान आणि अतुलनीय कामगिरी बजावनारे
त्यासाठी मनात घेणारे कलाकार
जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील
आणि मनात गणा कागलकर ची जिद्द असेल तर ,,
राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,,
मराठीचा झेंडा फडकतच राहिल
यात तीळमात्र ही शंका नाही.
अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन आणि हो,,,,
दक्षिनात्यानो सावधान आमच्याकडे ही मराठीतला
"कमल हसन" आहे
सुनील भूमकर
Subscribe to:
Posts (Atom)