Thursday, 11 February 2010

"तु जर मला प्रेम नाही दिलास तर मी तुझी हाड मोडेन?,,,,

माननीय कौशलजी
आपले सकाळ मधील लेख नियमित वाचतो कालचा आपला
सुर आणि संस्कृति लेख वाचला खुपच आवडला
आणि त्याच सुरवातीचा धागा पकड़त सुचल ते अस,,
आपल्याला  होल़ीवूड चित्रपटात मारामारी चालू असताना
सनई जशी चुकीची वाटली ,,
लग्नात फक्त सनई वाजतेय समजुन तो सनई वाला जसा
काही ही चुकिच वाजवतो त्याला कशाच भान रहात नाही
तसच मला वाटत,
सध्या भारतात देखिल चुकीचे सुर आळवले जात आहेत
व्हयालेंटाइन बाबत ,,
वास्तविक हा व्हयालेंटाइन हा आपल्या संस्कृतीचा सुर आहे का?
आपल्या कड़े जर अस कुणाला मारल तर आपण सण साजरे करतो का?
१४ फेब्रु.ला त्याला मारण्यात आल,
माझ्या अल्पमति प्रमाने
जर आपल्याकडे असा अचानक मृत्यु झाल्यास,
त्यास फाशी दिल्यास ,
त्याचा खुन झाल्यास,
मग भले त्याच दिवशी  घरात एखादे मंगल कार्य असल्यास ते
एक तर रद्द करतात किंवा पुढे ढकलतात किंवा नाइलाज असल्यास
अत्यंत साधेपणाने तो कार्यक्रम अक्षरशः उरकला जातो,,
आणि पुढील १५\२० दिवस दुखवटा म्हणून पाळले जातात .
आनंदाने मौज मजा करत गावाला आवतन नाही देत आपण ,,
आणि १४ फेब्रु, हा तर म्रत्यु दिवस ,,,,
मूक राहून त्या तथाकथित संतला श्रंधांजलि वहायची की ,
त्याच्या नावावर तो दिवस साजरा करायचा?
हा सुर चुकीचा नाही वाटत?
त्या सनई वाल्या प्रमाने आपण इतके भान हरपलेले आहोत?
माझ्या मते महाराष्ट्राला एका तथाकथित इमपोर्तेड  संताची गरजच नाही,
इकडे शेकडोनी संत आहेत त्या सर्वानी
प्रेमाचीच शिकवण दिली आहे
शत्रुवर देखिल प्रेम करा असे सांगणारे इथेच होते
आणि त्याची फळ आम्ही भोगतोय(असो यावर सविस्तर कधी तरी)
"प्रेम कर भिल्ला सारख बाणा वरती खोचलेल "
असे संगनारे आधुनिक संत ही आहेतच की?
ह्या असल्या भान हरवलेल्या सुरांमुले दरवर्षी
३१ डिसे काय काय घडत आपल्याला माहित आहे
सिंह गडाची मान पायथ्य पर्यंत झुकवली जाते
हु  इज तानाजी मालुसरा? असे बेमुरव्वत पने विचारले जाते     
ह्या असल्या सुरांमुले  गेल्या वर्षी आमच्या हिंजवडी परिसरातील 
कॉलसेंटर वर काम करणारी मुलगी ड्राईव्हरच्या कांमवासनेला 
बळी पाडली गेली.
ह्याच व्हयालेंटाइन च्या पुढे मागे संक्रतिचा सण येतो हा सण देखिल 
प्रेमाचाच संदेश घेवुन येतो ना?
त्यासाठी कुठल्या बागेत भेटायची गरज नसते,,
कुठल्या स्कायवोक वर भेटायची गरज नसते,
झुडपामागे लपून देवाण घेवाण करायची गरज नसते
महागड्या वस्तु घ्यायची गरज नसते 
महागडे परफ्यूम लावायची गरज नसते 
कीमती अंगठ्या भारी ड्रेस 
कुठल्याशा होटेलवर जावून उतरवायची गरज नसते 
बाजारातील सर्व्हे सांगतो व्ह्यालेंटाइनच्या पुढे मागे येणार्या
दिवसात सर्वात जास्त विक्री कंडोम ची होते.
मला हे सर्व त्या बेभान सनई वाल्या सारखे वाटले म्हनुनच...
जाता जाता
कालच एका सिनेमाच पोस्टर पहिल त्यावर लिहिल होत
सिनेमाच नाव होत व्हयालेंटाइन स्पेशल
"तु जर मला प्रेम नाही दिलास तर मी तुझी हाड मोडेन?,,,,
तात्पर्य काय 
आणखी एका संताची आणि भान नसलेल्या सुरांची आम्हाला गरज नाही

राहुल गाँधी आणि २६\११

राहुल गाँधी आणि २६\११
मुबई बिहार्यानी वाचवली म्हणणारे स्वतः काय करत होते पहा     

आता आपलं सरकार आलंय,,,,,

सगळं होणार, सगळं होणार, आता आपलं सरकार आलंय
सगळं होणार.... ।। धृ ।।
आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु., तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।
आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत
१० वर्षांत जे करता आले नाही ते वर्षांत करणार,
दिवसभर वीज जाणार, रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,
ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।
आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।
पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।
तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।
प्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,
मुंबईत मेलेल्या अतिरेक्यांचे आता दर्गे होणार,
त्यावर शासन हिरवी चादर चढवणार अन् बाटगे तेथे उरुस साजरा करणार ।। धृ ७।।
सनातन वर बंदी येणार,
सिमीला अनुदान मिळणार,
अतिरेक्यांना पेन्शन मिळणार
पोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार ।। धृ ८।।
आता अतिरेक्यांनाच मुंबईवर हल्ला करण्याचे परवाने देणार,
सामान्य हिंदू किडामुंगीसारखी मरणार,
महाराष्ट्रासारख्या मोठ्या मोठ्या राज्यांत अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच घडणार ।। धृ ९।।
मराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,
मुजरा करून सरदारक्या मिळवणार
अन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर सिंधू सागरात बसवणार ।। धृ १०।।
आता दहावी नापास अकरावीत जाणार,
बारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,
माणसं मारणार, पूल कोसळणार ।। धृ ११।।
आता खून करणारे गृहमंत्री होणार,
हरणं मारणारे वनमंत्री होणार,
काहीच करणारा मुख्यमंत्री होणार
सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंय, सगळं होणार ।। १२ ।।