||नथू रामाय नमः ||
समस्त तमाम महाराष्ट्रातील लोकना पडलेला प्रश्न ,
टिव्ही वाल्याना पडलेला प्रश्न ,
पेपर वाल्याना पडलेला प्रश्न ,
भाजपा ,
मार्क्सवादी याना पडलेला प्रश्न
सार्या सार्या
साहेब विरोधकाना पडलेला प्रश्न ,
की साहेब महगाई कमी कशी कधी होणार?
आणि त्यानी दिलेल उत्तर ऐकून सारे विरोधी उलटे पालटे झाले होते .त्याना परत आज साहेबानी "महगाई आठ दिवसात कमी करतो की नाही बघा असे सांगितले आहें त्यावर सारी
"नतद्रष्ट"मंडळी म्हणाली कशी ते सांगा ?
ऐकिकडे भाजपा संसदेला घेराव घालायच्या गोष्टी करत आहें ,
पण पवारंचे उपाय जालिम
त्यानी लगेच महागाई उतरणार कधी त्यापेक्षा तिच्याशी जुळवून कसे घ्यायचे वर्गच सुरु केले,
उदा.
अन्न धान्या पासून दारु कशी बनवावी
त्याचे फायदे काय?
त्यातून गरीब (गरीबी नव्हे) कसा कमी होइल,
क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहें त्याची मदत घेतील
सचीन धोनी च्या मदतीने एका बादलीत आंघोळ कशी करावी याचे
प्रात्यक्षिक दाखवतील,
शोवर ऐवजी बादलित आंघोळ करने कसे बरोबर याचे
सचिन च्या मदतींने आदर्शवत धड़े टिव्ही वरून प्रसारित केले जातील
साखर काही कमी खावी त्याने डायबिटीस कसा कमी होतो,
तसेच भाज्या अन्न धन्य जेवानातुन कसे वगालावे ,याची ही जाहिरात
आठवड्यात एकच दिवस भाजीचे फायदे काय याची जाहिरात
अन्न धान्य सचिन कसा खातच नाही याची जाहिरात
कृषि मंत्रालया तर्फे पवार साहेब करतील.
आणि शेतमालाच्या कीमती व महगाई वर चुटकी सरशी
उत्तर सापडेल घेराव,धरने ,सभात्याग ,सत्यागृह ,असल्या जुनाट कल्पनान्वर अड़कुन पडलेल्या
लोकाना साहेबांची महानता ऐव्हडयात कळनार नाही.
तेव्हा महागाईशी कसे जुळवून घ्यावे यावर उपाय नक्कीच शोधतील
पवार साहेब??????
बोला जिन्दा-बाद दद द द द द ,जिन्दा-बाद द द द द
पवार साहेब
जिन्दा बाद द द द द,,,,,,,
Friday, 15 January 2010
मी ज्योतिषी शीईईईईईईई ,,,,,,,,
मी ज्योतिषी शीईईईईईईई
पवार साहेबाना आणखी कुठल्या कुठल्या पदव्या मिळणार आहेत देव जाणे,,,,
हा प्रत्येक गोष्टीत ते
"नरो व कुंजरावो"
ची भूमिका मात्र जरूर घेतात.
काल परवा सुद्धा ते म्हणाले की बाबा मी काही जोतिषी नाही ,,,
परवा ते म्हणाले मी काही ज्योतिषी नाही,,
खर नाही तर काय पवारां सारखा दूरदृष्टि ?असलेला कृषि मंत्री या देशाला मिळाला हे खरतर या देशाच भाग्य ,,????
पण आम्ही कपाळ करंटे साहेबंच महत्त्व जाणत नाही.
बर बोलेले साहेब मी ज्योतिषी नाही यात चुक ते काय?
साहेब नाहीतच ज्योतिषी,,,
महगाई ,शेतमाल,साखरेच्या कीमती ,कधी कमी होणार हे विचारण्यात काय हशील आहें?
"शेती परवडत नसेल तर शेतकर्याने शेतीच करू नये " असा सल्ला मंत्री झाल्या झाल्या साहेबानी दिला होता.
साहेबाना दोष देण्या ऐवजी त्यांचा जयजयकार करा बोला
अरे जिन्दा -बाद द द द द द जिन्दा -बाद द द द द
पवार साहेब जिन्दा -बाद द द द द द द द द द द द द द द
पवार साहेबाना आणखी कुठल्या कुठल्या पदव्या मिळणार आहेत देव जाणे,,,,
हा प्रत्येक गोष्टीत ते
"नरो व कुंजरावो"
ची भूमिका मात्र जरूर घेतात.
काल परवा सुद्धा ते म्हणाले की बाबा मी काही जोतिषी नाही ,,,
पण महाराष्ट्रातील लोक ऐकतिल तर ना ?
त्यांच्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा ते कधी कधी खुद्द प्रतिभा ताईना देखिल कळत नाही अशी वंदता आहें त्या बाबत ची खात्रीलायक गोष्ट अशी की,,,
"एक दिवस शरद पवार साहेब घरात कुठल्याशा फायली चाळत बसले होते ,अचानक त्यांचे तळ पाय आणि आजुबाजुला खाज सुटली त्यानी पायाकडे पाहिले आणि ते ओरडले ,
"अग प्रतिभा माझ्या पायाला मुंग्या आल्या !"
प्रतिभा ताई ~ अहो केव्हाचे एकाच जागी बसून आहात .
उठा जरा मुंग्या नाही येणार तर काय येणार?
पवार~"अग खरो खरीच्या मुंग्या आल्या आहेत !".
प्रतिभा ताई~"अहो नीदान माझ्याशी तरी खर बोलत जा
उठा जरा उठा मी चहा टाकते.
तर असे आपले पवार साहेब ,परवा ते म्हणाले मी काही ज्योतिषी नाही,,
खर नाही तर काय पवारां सारखा दूरदृष्टि ?असलेला कृषि मंत्री या देशाला मिळाला हे खरतर या देशाच भाग्य ,,????
पण आम्ही कपाळ करंटे साहेबंच महत्त्व जाणत नाही.
बर बोलेले साहेब मी ज्योतिषी नाही यात चुक ते काय?
साहेब नाहीतच ज्योतिषी,,,
अहो नाहीतर ,,
त्यानी आपलेच राजकीय भवितव्य घडवले नसते का?
त्यानी आपलेच राजकीय भवितव्य घडवले नसते का?
नीदान ४ दशकानच्या या वाटचालित त्यानी आपलेच राजकीय भविष्य बिघडवले असते का?
मग अशा माणसाला बाजारातील महगाई ,शेतमाल,साखरेच्या कीमती ,कधी कमी होणार हे विचारण्यात काय हशील आहें?
"शेती परवडत नसेल तर शेतकर्याने शेतीच करू नये " असा सल्ला मंत्री झाल्या झाल्या साहेबानी दिला होता.
त्याकडे त्यावेळी दुर्लश केल . आणि आज कुठल्या तोंडाने विचारतात
महागाई कधी कमी होणार?
महागाई कधी कमी होणार?
साहेबांना शेतीतल काय कळत ?
त्याना शेत म्हणजे जमीन आणि जमीन म्हणजे भूखंड ऐव्हडच माहित ,,,
खर तर दोष द्याय्चाच असेल तर तो डॉ.मनमोहन सिंग याना द्यावा ,पवाराना कृषी मंत्री करणे ही त्यांचीच चुक,,
तेव्हा मित्रानो साहेबाना दोष देण्या ऐवजी त्यांचा जयजयकार करा बोला
अरे जिन्दा -बाद द द द द द जिन्दा -बाद द द द द
पवार साहेब जिन्दा -बाद द द द द द द द द द द द द द द
Subscribe to:
Posts (Atom)