||श्री नाथूरामाय नमः ||
||श्री:||
मुकादम साहेब,
कालच तुमच्या सकाळ मधील लेखाला मी मेल करून उत्तर दिल.
आणि..
आज बातमी आली अमेरिकेत शाहरुक खान या अभिनेत्यला केवल
त्याच नाव "खान" आहें म्हणुन अडवन्यात आले. मग म्हंटल ,
तुम्हालाच विचाराव अमेरिकेचा हा ,
"दूषितपूर्वगृह" हिन्दुनी तर केल नाही ना?
या आधी राष्ट्रपति एपीजे अबुल कलाम,
सिने अभिनेता ममूटी याला ही त्याच्या
मुस्लिम नावा मुलेच अडवीन्यात आले होते ,
सिने अभिनेता ममूटी याला ही त्याच्या
मुस्लिम नावा मुलेच अडवीन्यात आले होते ,
मुकादम साहेब हे सर्व चूकच परन्तु,,,,
"या पूर्व गृह दूषित नजरेचा "
शोध घेवून त्यावर उपाय शोधला असतात तर फार बरे झाले असते.
"या पूर्व गृह दूषित नजरेचा "
शोध घेवून त्यावर उपाय शोधला असतात तर फार बरे झाले असते.
आणि म्हनुनच "गुजरात आणि बाबरी" ही जर ...
आपत्ति वाटत असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न केलत का?
रोगावर जाहिर बोलता पण रोग होउच नए यासाठी काय केलत?
खर तर "आपत्ति" ही उपकारकच,
कारण त्या मुले आपले गुणदोष कलतात.
मग गुण वाढवायचे आणि दोष कमी करायचे असतात.
परन्तु या मार्गाने ना जाता आपल्या सारखे
पुरोगामिच या सर्व प्रकाराला "भावनिक प्रतिसाद"
देवू लागले तर हे लक्षण खरेच चागले नाही,
इथे "रामदास स्वामी"म्हणतात,
" विद्या नाही बुध्ही नाही,
विवेक नाही साक्षेप नाही,
कुशलता नाही व्याप नाही,
म्हणोनी प्राणी करंटा
समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले "
आणि म्हनुनच आपत्ति तुन गुणदोष समजुन घेणे
आणि
आणि
त्यानुसार वर्तन करने हा भाग्या कड़े नेनारा मार्ग आहें
आणि जर हे नाही केले तर ,
आणि जर हे नाही केले तर ,
"रामदास स्वामी" सांगतात,
"आळसे आळस केला,
तरी मग कारबार ची बुडाला,
अंतर हेत चुकत गेला "समुदयाचा"
सुदन्यास अधिक सांगणे न लगे
सुनील भूमकर ९८७०८४९०६३
गोष्ट छोटी पण डोंगरा एव्हडी