Saturday, 15 August 2009

कुणाला २६\११च मोल असे त्या सर्वांसाठी...







||श्री नाथूरामाय नमः ||

माज्या सर्व मित्रं साठी
जय कुणाला २६\११च मोल असे त्या सर्वांसाठी 
कृपया हा मेल सर्व मित्रांन सर्व पोलिसाना पाठवावा .
????.....मी हे पत्र पो.कमिश्नर सहेबना पाठवले आहें 
आपणही हे जरुर पाठवा
पपेरमध्ये,देखिल पाठवा व,,, 
"कर्तव्य दक्ष अधिकारी श्री.मनोहर कदम" 
याना बलिचा बकरा का बनवला हे विचारा...
"कर्तव्याला जागाल तर जन्मठेप भोगाल"
मित्रानो आज सारी आम्बेद्कारी जनता म्हणते,,, 
"रमाबाई"घटनेला जबाबदार पो.अधिकार्याला
"जन्मठेप जाली फाशी का नाही? हे बरोबर आहें का?
आणि त्यातही खरा प्रश्न अनुतरीच राहतो....
१-पुतल्याला हर कुणी घातला?
२-दंगल करनअरयाणा टी करू द्यायची होती का?
३-दंगल आटोक्यात आणली नास्ति तर श्री.मनोहर कदम हे,, 
सर्कार दरबारी "प्रशस्ति पात्र" ठरले असते का?
४-का दंगली कड़े दुर्लक्ष केल म्हणुन "बढती" दिली अस्ति का?
५-हल्नार्या निशानावर अवध्या अचूक गोल्या मरू शकतो का?
६-आणि अशा जनिवपुर्वक कम्रेच्यावर गोल्या मर्नार्या,
श्री.कदम आणि इतर पोलिसाना ओलिम्पिक्लाच पाठवा की?
एकट्या"अभीनव" वर भार कशाला?
दजनावारी गोलदमेदल तरी जिंकू?
७-ठीक दंगलीत कही मानस पोलिसांच्या हातून मारली गेली.
परन्तु...इतर करोडो रुपयांच नुकसान आणि इतर लोकांचे गेलेच नाहीत का?
८-जे २\३ ग्यासचे टयनकार पेटवून द्यायचा प्लान होता. 
तो खरोखर "आम्बेद्कारी "दंगाल्खोरानी पेव्न्यात सफल जाले असते तर?
९-आणि ज्यान्च्यामुले कदम सहेबना फायरिंग करावी लागली त्यांच काय?
१०-का यापुढे, सर्व पोलिसनी लेखी आदेशा शिवाय कामच करू नए?
समोरचा मारतोय मरू दया,जल्तोय जलु दया.असे हात बांधून कायद्याचे राज्य कसे येणार?
हे सार असेच चालवायचे तर मग पोलिस हवेत कशाला?
११-आणि श्री.मनोहर कदम यांच्या जागी एखादा "मागासवर्गीय"अधिकारी असता तर त्यावर अशीच करवाई जाली अस्ति का? अशाने महाराष्ट्राचा बिहार व्हावयास वेळ लागणार नाही आणि ...
"पोलिसांचे मानोधेर्य वाधनर नाही कमीच होएल"
मुंबई पोलिसांचा मेल...police.mumbai@ gmail.com
fax.no.22621835

"मतपेतिला रंग्पेती बनवू नका?"





||श्री नाथूरामाय नमः ||

मा. श्री.शरद पवार
साहेब,
हल्ली आपली पेपर मधे रोज जाहिरात वाचतो
"मतपेतिला रंग्पेती बनवू नका?"
पवार साहेब ,आज पर्यंत आपण नक्की काय केलत?
म्हणुन आम्ही आमचा भगवा हो "भाग्वाच" महारष्ट्र आपल्या ताब्यात द्यावा?
या देशाला आधीच रंगित आपल्या कोंग्रेस कृपेने केले आहें,
निदान महारष्ट्र तरी भगवा राहुद्या, त्याला बदलायचा प्रयत्न करू नका .
हा भगवा ,शिवाजी मह्राजांचा आहें,
हा भगवा देवांचा आहें,
हा मराठी माणसांचा भगवा आहें,
आमच्या नसानसात खेलनार रक्त देखिल भगव्च आहें
"आज म्हणे तुम्हाला,
हा देश एक हवा...पण भगवा नको
सरवानी एक व्हावे एक रहावे.....पण त्यात भगवा नको
पवार साहेब,
का आम्ही एक रहवे?
बोम्स्पोतात मरन्यासाठी?
संसदेवर हल्ला जाला तरी?
नाहक आमचे प्राण गेले तरी ?
हिर्व्यनी इथे कितीही हैदोस घातला तरी?
अफज़ल गुरु आणि कसाब ला पोसव लागल तरी?
तुमच्याच राज्यात शेत्कार्यानी सर्वात जास्त आत्महत्या केल्या तरी?
मंडल आयोगाच बण्डल आमच्यावर लादलत तरी?
तुमच्याच राज्यात आज "मराठ्यांवर" आरक्षण मागायची पाली आली तरी?
"सिमवासियाना" तोंडघशी पद्लत तरी?
का?....तर केवल भगवा नको...
तेव्हा कृपया गेली साठ वर्षे जो खेलत
आहात कृपया तो बंद करा .
इथला सर्व सामान्य मानुस आधीच खुप त्रासलेला ,
परिवाराच्या कल्जिने गांजलेला आहें त्याला आणखी तरस देवू नका
जातीच्या आध्रावर देश तोडनारे कोंग्रेसी
जातीच्या आधारवर मत मग्नारे कोंग्रेसी
शाळेत जाणार्या मुलाना जात विचार्नारे कोंग्रेसी
आणि...."देशाच्या मतपेटी ला रंगपेटी बव्नारे कोंग्रेसी"
तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे वेगले नव्हे
"एक ही थाली के चट्टे बट्टे"




||श्री नाथूरामाय नमः ||

डॉ.विजय पेठे,
आपला "आरक्षण धोरण"
लोकास्त्तातिल लेख वाचला
खुपच चांगला होता .
मी आरक्षण विरोधी आहे म्हणुन हे बोलत नाही
कुणालाच आरक्षण देवू नये हां जो गरिब आहे त्याला जरुर द्यावे.
मी स्वतः obc आहे परन्तु ही शर्यत आहे ज्याच्यात धमक आहे क्षमता आहे त्याला पुढे जौद्याकी
का "कंडक्टर च्या लाय्किच्या माणसाने डॉक्टर" हे कुठवर चालणार?
स्वतः बबासहेबानी हे आरक्षण केवल दहाच वर्षे द्यावे असे सागितले असता केवल मताच्या लाचरी साथी कोंग्रेस हा खेल खेलत आहे. आपल्या सारख्या प्रतिशितानी या विरुध आवाज़ उतावला
धन्यवाद मी सुनील भूमकर ९८७०८४९०६३,9869849063
.....



Reply

vijay pethe

to me
show details 4 Apr
pratikriya dilya baddal dhanayvad...paper madhle maze article faar sankshipta hote...tyache vistarit svarup tumhala pathavu ichito
taar krupaya tumcha patta mala mail kara ani sms kara...

address a-2/003 swastik apts
hutatma maruti kumar road
behind shiv sena office
khopat
thane
400601
fone number - clinic 022 25320941
home 022 25478967
mobile 9819505870

kalave

dr vijay r pethe
--- On Wed, 1/4/09, sunil bhumkar<suprabhu65@gmail.com> wrote:


Reply
Forward

निव्दानुकिच्या नावन चान्गभल





||श्री नाथूरामाय नमः ||

"निव्दानुकिच्या नावन चान्गभल"
एका सजयाने ध्रुतराश्त्रास महाभारत सांगुन
डोलस करण्याचा प्रयातना केला.
आज संजय स्वतः महाभारत घडवू पाहतोय
धृतराष्ट्र तेव्हाही आंध्लाच होता .....आणि.
जनतारुपी धृतराष्ट्र आजही आन्धलाच आहे.
.............
रोड शो च्या लाइव शोत दीसू लागला संजय
नको कृष्ण नको अर्जुन
मूलामुलायम च्या सगातिने
पुन्हा घडवू यद्य्ना मृत्युंजय.
........
त्यावेल्च महाभारत सजयाने लाइव केले.
आज संजयला महाभ्रताने लाइव केले

कोण ह्या, श्वेता परुलेकर?





||श्री नाथूरामाय नमः ||

मा.संपादक,साहेब, LOKSATTA
कोण ह्या, श्वेता परुलेकर?
महिनाभारा पूर्वी लोकसभेच्या निवडनुकिसाठी मनसेने उभय केलेल्या उमेदवार,एवढीच ओळख.
पण ह्या बयेने महिला आघाडी बर्खास्त केल्याबरोबर राज साहेबानी मला विचारले नाही.
हा माझा अपमान आहे. असे निवेदन करणार्या परुलेकरना आम्ही विचारतो ,
ज्या लाखो मराठी मतदारानी तुम्हाला विश्वासाने भरभरून लाखोनी मेट दिली.
त्या लाखो मराठी मतदाराना न विचारता,शिवसेनेच्या भजनी लागलात,
याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल!
आता एकच करा ,राज साहेबांचा आदेश तुम्हाला मानवाला नाही ठीक ,
निदान शिवसेनेचे जोखड खांद्यावर घेतले आहे,त्या उद्धव ठाकारेंचा आदेश तरी तुम्ही मानणार काय?
एक लक्षात ठेवा परुलेकर बाई ,
मनसे ही संघटना फक्त,मराठी मान्संच्या न्याय्हक्कासठी काढली आहे.
इथे पद ,मान मरताब ,आमदारक्या, नामदारक्या, यासाठी राज साहेबानी ही संघटना काढलेली नाही.
आ,बाला नांदगावकर देखिल आज आमदार्की सोडून साहेबांच्या खांद्याला खांदा लावून
रस्त्यावर उतरून लड्ढा देत आहेतत्यांचा आदर्श ठेवला असता तर बरे झाले असते.
असो शिवसेनेत तरी निट रहा.
सुनील भूमकर जय महाराष्ट्र.



9870849063\9869849063