||नथूरामाय नमः:||
मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु
मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु
कधी कधी राग येतो मनात
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
श्री राज ठाकरे ,यानि अमिताभ विरोधात वक्तव्य
केल्यानातर सुचलेली...
कविता ....
विश्वासाच पानीपत...
संजय,अमर.अबू यांच्यावर नाही महाराष्ट्राचा काबू,
कारण..
"बेदिलिच्या" राज करणाचे सारेच मराठे "बळी" होते
आणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते २...||१||
राहून बेशिस्त ,शिकवू शिस्त?,
संजय,अमर,अबू वर आमची सारी भिस्त,
कारण,,, "बेदिलिच्या राजकार्नाचे.......||२||
बेदिलिच्या राजकारनात,
एक दिलाने रहन्याचा आम्ही देवू मंत्र,
मग भले उभारू यूपी मध्हे "कन्याशाला" स्वतंत्र .
ब्रैंड "अंबेसीडरच्या नावाखाली "यूपी" बिहारचे
गोडवे आम्ही गावू.
मिळून सारे "मुम्बैला" खावु..
बेशिस्त महाराष्ट्राला? ,शिस्त आम्ही लावू ?
कारण बेदिलिच्या राज करणाचे .......||३||
यूपी बिहार सोडून सर्वत्र चालेल आमचीच मस्ती...
नका विसरु,,,
महाराष्ट्रभर पसरते आमचीच "बस्ती"..
सर्वच मराठी नेत्यानी घेतली झोपेची गोली आहें
कारण बेदिलिच्या राजकारनाचा महाराष्ट्र बळी आहें.||४||
आशा या आमच्या महाराष्ट्राची तर्हाच न्यारी ,,
सार्याना आवडतात भैये बिहारी...
गंगा काठच्या छोर्या साठी सारेच सरसावतात बाह्या
आणि शिखंडीच्या रुपात आहेतच ,
संजय,अबू,माया आणि तिची अमर काया
कारण बेदिलिच्या राजकरणाचे ......||५||
आणि आता तर मराठीचावा "वालीच"
"सुग्रिवाच्या" गाली मारत होता..
रनागणात तटस्थ राहून अध्र्माला साथ देत होता
म्हनुनच ,,,
"विश्वासाच पानीपत पुन्हा एकदा
महाराष्ट्राने भोगल ,,,
जेव्हा, महाराष्ट्राच "राज"कारण
मराठीच्या बाजूने बोलू लागल ...."
अशा,
या बेदिलिच्या राजकरणाचा मराठी बळी आहें
आणि महाराष्ट्राच्या राजकरनाला "दुहिची"गोली आहें
कारण,,,,,
"बेदिलिच्या राज करणाचे मराठी बळी,,,
होते आणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते....२||६||
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३