||नथू रामाय नमः ||
आज काल शपथा खुप गाजतायत,
म्हणुन आम्ही मराठी माणसानी देखिल शपथ
घ्यावी अस ठरले,
तेव्हा आम्ही सारे मराठी बांधव?
अशी शपथ घेतो की,,,
हा हा थाम्बा जरा,
घाबरू नका ही शपथ मनातल्या मनात घेतली तरी चालेल,
जाहिरपणे घ्यायला आपण
आमदार खासदार नगरसेवक नाही,
त्यामुले आपल्याला कुणी थोबाडेल याची कालजी
करायचे काम नाही,
हा फक्त मराठी असणे गरजेचे.
आणि ते आपण आहोतच
असो नमनाला घडा भर तेल नको
शपथ पहिली,,,
आम्ही आमच्या मुखाचा वापर गप्प राहान्यासाठीच करू..
शपथ दूसरी,,,
सभागृह असो वा रस्ता आम्ही आमच्या
बाजूने बोलनार्याना आम्ही कमी लेखु..
शपथ तीसरी,,
मराठीच्या पाठीराख्याना शिव्या देण्यात धन्यता मानु,
शपथ च्वौथी,,,
विधान सभा ही मारामारीची जागा नाही यावर
चर्चा घडवून आणू.
शपथ पाचवी,,
भले अबु आझमी चुकीचा असला तरी त्याची बाजु घेवू.
शपथ सहावी,,
कुणा ऐर्या गैर्याने इथे लाठ्या काठ्या वाटायच्या
गोष्टी केल्यातरी आम्ही गप्पच बसु.
शपथ सातवी,,
कुणी भिवंडित ७\१२ कुणाचा ही असला तरी त्या जागेवर मशीदच
बांधणार प्रसंगी पोलिसांचे गले चिरनार आम्ही तरीही
तोंडातून ब्र नाही काढनार.
शपथ आठवी,,,
कोंग्रेस राष्ट्रवादिने जरी या देशद्रोह्याना
बोम्बस्पोट आरोपिना साथ दिली तरीही आम्ही ,
कोंग्रेस,राष्ट्रवादिलाच साथ देवू.
शपथ नववी,,,,
इथे पैसे कमावून जरी यूपी बिहारात कन्याशाला
उभारल्या तरी ही त्यांचाच उदो उदो करू,
शपथ दहावी,,,
गुड्डी बुड्डी ने मुद्दाम मराठी कळ काढली
तरी तिचच कौतुक करू.
शपथ अकरावी,,
छट पूजा हम याही करेंगे
असे म्हनार्यांची भलामन आम्ही करू
आणि हट पुजेला विरोध करू.
शपथ बारावी,,,
एम .एफ .हुसेन,जावेद अख्तर ,
इमरान हाश्मी ,शारुख खान,
अमरसिंग,मुलायम सिंग
मायावती ,सोनिया
and above all,,
शरद पवार ह्या सार्या मराठी द्वेषट्याना
आपले मानु.
शपथ तेरावी,,
आपापसात १०० आणि ५
आणि दुसर्याशी
लढताना ही
१०० आणि ५ चच राहु.
आणि हो,,
आम्ही अशीही शपथ घेतो की ,,
ह्या सार्या शपथा आम्ही आजन्म मोडणार नाही .
शपथ मोडायला आम्ही काय मत्री आहोत?
आमच्या साठी इथे प्रत्येकाने लढावे
पण आम्ही त्याला साथ देणार नाही
म्हणुन तर छात्रपतिनी पुन्हा इथे जन्म घेतला नाही.
सवारकरानी लोकमान्य टीळकानी आचार्य अत्रानी
वासुदेव बळवनतानी या आणि अशा अनेक
महाभागानी आमच्या नतद्रष्ट पना मुले
इथे कुठे पुन्हा जन्म घेतला?
आणि घेनारही नाहीत ,,
कारण त्यानी ठरवले आहें आता ही
तुमची लढाइ तुमच्या अस्तित्वाची लढाइ
ही तुम्हीच लढाय्ची आहें.
इतिहासकडून शोध नाही बोध ही नाही हे बस्स्स झाल.
Thursday, 12 November 2009
Subscribe to:
Posts (Atom)