||श्री ||
||नथूरामाय नमः:||
||मराठिकी शिकायत||
एकदा मराठिने शिकायत केलि,
द्यानेश्वारंकडे(मराठी मानुस) आणि म्हणाली
"सच मुच का ध्यान देना मेरे पास क्योकि,,,,,,
"मराठी लोगीच मेरेकू बिगाड़ रैले हाय कोए मराठी में बोलताच नै ना ?
अंग्रेजी और भैया बिहारी के बिना चलाना मेरा नामुमकिन हो गायला हाय "
मराठी पुढे म्हणाली,
और आजकल ये भैया बिहारी महाराष्ट्र - मुंबई को अपने बाप की जागीर समझाते है ....
इस मुंबई को बड़ा करने में उनका भी हात है -ऐसा कई "मराठी कुत्रे" सुध्हा बोलतात.
देखो ना सब भैया बिहारी इधरिच आके बसा है मुबई अब उनको उनके गाव जैसी च लगती है,
आसपास सब उनके च लोग़ है ना मराठी नजर ही नाही आता.
बा. द्यानेश्वारा (मराठी मानुस),
आम्ही सारे मराठी प्रेमल नारे त्याचा परिणाम मग हम बोलते उनके साथ हिंदी में
देख बाबा द्यानेश्वारा तेरेकू एक "अड्वैस "(सल्ला रे)
देने कु मांगता ,,,,
तू है ना फिरसे जनम ले और तेरी "द्यानेश्वरी" जो है ना
"बम्बैया हिंदी और अंग्रेजी में लिखना "
देख कितनी पोप्युलर (फेमस) होती है
कारण क्या है मालूम ?,,,,
"अमृता ते ही पैजा जिन्कनारी
मी झाले आहें हिन् दिन .....आणि ,
भैया बिहारी शिवाय मला काहीच दिसत नाही क्लीन "
(मतलब समझा ना? साफ रे .... )
मराठी पुढे म्हणाली ,....
"आमच्यातला आम्हीला संभालता ना आमचा बाना आड़ येतो
आणि स्वाभिमान टिकवताना....
"आमचा कोंफीडंस " "ग्वान " होतो
"एकदा इंग्रज भारतात आले तेव्हा कौतुक केल
प्राबल्य वाढतच १८५७ केल"
तसेच आता ..महाराष्ट्रातील भैया बिहार्यंच व्हावे
उच्चाटन तरच मराठीला मिळेल खर खुर संजीवन"
बा,द्यानेश्वारा (मराठी मानसा),,,लक्षपूर्वक अईक,
"ह्या गोड गोड भैयाना इथल्या खारट पाण्याची चव दाखव.
निक्ष्त्रिय झाली तशीच ही मराठी भूमि निर्भिया कर.
परावलम्बी झालेले माझे रक्त बदल.
तरच मी नव्या दामने उभी राहीन.
बा,द्यानेश्वारा यासाठी हवा तुमचा आशीर्वाद
तरच मिळेल मराठीला सर्वत्र दाद"
"समर्थांची स्तब्धता आणि सयम या आमच्या
सदगुनान पायीच महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहें "
त्यामुले आतातरी जागा हो ,
"पिंडी वरच्या या विन्च्वाला पायतानानेच सडकले पाहिजे.
कसली वाट पाहतोस द्यानेश्वारा (मरठी मानुस)
"प्रथम सारे मराठीतच करायला सुरवात कर
"प्रथम सारे मराठीतच करायला सुरवात कर
मुंबई महाराष्ट्र आपलाच आहें कुणीही आपली ..
"टिनपाट थोबाडे बडवली म्हणुन मुबई त्यांची होअनर नाही
"१०५ हुतात्मे देवून ही मुबई आमच्या बाप जाद्यानी
मिलावली ती कुणाच्या हातात देण्यासाठी नव्हे. "
याच फ़क्त....
भान राहुदे बा .द्यानेश्वारा (मराठी मानसा)
भान राहुदे बा .द्यानेश्वारा (मराठी मानसा)