||श्री नाथूरामाय नमः ||
Friday, 21 August २००९
प्रति ,महाराष्ट्र सरकार,एस,एस ,सी.बोर्ड आणि
ते सर्व ज्यानी हा निर्णय घेतला. :
महोदय,
सप्रेम नमस्कार,
आपण दादोजी कोंडदेवांचा उल्लेख
सप्रेम नमस्कार,
आपण दादोजी कोंडदेवांचा उल्लेख
इतिहासाच्या पुस्तकातून काढायला शासनाला भाग पाडलेत.
आपण धन्य झालात.
संत रामदासांनाही आपण हद्दपार केले आहे.
तसेच संत ज्ञानेश्वर महाराज
आणि एकनाथ महाराज यांनाही बहिष्कृत समजावे.
त्यामुळे आपल्या पुढील पिढ्यांचे कोटकल्याण होईल.
त्यासाठी मी आपणांस आणखीन पुढील काही योजना सुचवू इच्छितो
अ. ज्या ज्या गावात खालील व्यक्तींचे पुतळे असतील किंवा त्यांच्या नावानेसंस्था असतील, त्या सर्व उखडून टाकाव्यात; कारण ते ब्राह्मण होते हा त्यांचा मोठा अपराध आहे. (वानगी दाखल ही काही उदाहरणे आहेत, आणखी बरीच मोठी यादी होईल; परंतु आपणहुडकून काढालच.) १. स्वराज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे घराणे (जरी त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला, अटकेपार झेंडे रोवले आणि राजर्षी शाहू यांना सोडवून आणले असले, तरीही) २. मंगल पांडे (जरी त्यांनी १८५७ च्या युद्धाची पहिली ठिणगी पेटवली आणि त्यांना फासावर लटकवले, तरीही) ३. झाशीची राणी लक्ष्मीबाई (जरी तिने स्वातंत्र्यासाठी शत्रूशी लढता लढता हौतात्म्य पत्करले असले, तरीही) ४. तात्या टोपे (जरी त्यांनी १८५७ च्या संग्रामाचे सेनापतीत्व केले असले,तरीही) ५. लोकमान्य टिळक (जरी त्यांना तेल्या तांबोळयाचे पुढारी म्हणत असले,तरी आणि त्यांनीस्वातंत्र्यप्राप्तीसाठी मंडालेच्या तुरुंगात हालअपेष्टा सोसल्या तरीही) ६. वासुदेव बळवंत फडके (जरी त्यांनी रामोश्यांना बरोबर घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला असला,तरी आणि एडनच्या कारागृहात छळ सोसला असला, तरीही) ७. चापेकर बंधू (जरी त्यांनी जुलमी रँडला मारून फाशीची शिक्षा सोसली असली तरीही) ८. कर्वे, कान्हेरे, देशपांडे (जरी एका जॅक्सनच्या वधासाठी तिघांना फासावर लटकावले असले,तरीही) ९. सावरकर बंधू (जरी त्यांनी देशासाठी सर्वस्वाचा होम केला असला, तरी आणि जातीपाती तोडून हिंदु समाजाच्या एकीसाठी प्रयत्न केला असला, तरीही) १०. हुतात्मा राजगुरु (जरी ते भगतसिंग, सुखदेव यांच्यासह फाशी गेले असले,तरी) ११. वासुदेव बळवंत फडके (जरी त्यांनी हॉटसनवर गोळी चालवल्यामुळे कारावास सोसला असला,तरीही) हे झाल्यावर इतिहासातील बरेचसे ब्राह्मण नष्ट होतील. त्यानंतर सध्या ते जिवंत ब्राह्मण आहेत,त्या... सर्वांना ठार मारून टाकावे, म्हणजे, मग औषधाला सुद्धा ब्राह्मण उरणार नाहीत आणि.. तुम्हाला त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा त्रास पडणार नाही. हे झाल्यावर जे कोणी हिंदु म्हणून म्हणत असतील त्यांनाही ठार मारून टाकावे अथवा समुद्रात बुडवावे, म्हणजे उर्वरित प्रजाही निर्ब्राह्मण आणि निहिंदु असल्याने आरक्षणाचा प्रश्न उद्भवणार नाही. सर्वांनाच १०० टक्के आरक्षण मिळेल आणि येथे संरक्षण मिळून सर्वजण सुख शांतीने नांदतील. आपल्या राष्ट्रध्वजात हिंदुत्वाचे द्योतक असलेला भगवा रंग आहे, तोही काडून टाकावा,म्हणजे इतर धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध तो पापी होता म्हणून नव्हे, तर ब्राह्मण होता म्हणून केला, असे आता इतिहासात लिहावे. तसेच श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचे गुरु कोणत्या जातीचे होते तेही बघावे, जर ते ब्राह्मण असतील, तर... त्यांचाही उल्लेख वगळण्यास शासनाला भाग पाडावे. या सूचना मी केल्या आहेत, हे मात्र कोणाला सांगू नयेत. तुमच्या दृष्टीने मी अपराधी आहे; कारण मी ब्राह्मण
. |