||नथू रामाय नमः||
आनंदाला ही भान.....?
आनंदाला ही भान.....?
माझ्या काही मित्रांची,
माझ्या विषयी कम्प्लेंट आहें की खुपच
माझ्या विषयी कम्प्लेंट आहें की खुपच
भड़क वागतो,भड़क बोलतो,भड़क लिहितो .
तर हो मी आहें तसाच पण मी,
काहीच विचार न करता सगल्या गोष्टी करतो?
मला नाही तस वाटत,
ही सफाई नाही पण तरी सुध्हा?
ही सफाई नाही पण तरी सुध्हा?
काही जणांचा फ़क्त "चर्चा एके चर्चा "या
एका गणितापाशीच त्यांची गाड़ी अडकते,
काही ही होवो फ़क्त चर्चा,
ठोस निष्प्पन काय तर काही ही नाही .
ठोस निष्प्पन काय तर काही ही नाही .
आणि म्हणुन माझा चर्चेला आक्षेप आहें
कारण, "मला आत एक बाहेर एक "
अस वागताच येत नाही
अस वागताच येत नाही
"चर्चा करायच्या घोल तसाच ठेवायचा"
आणि,
आणि,
आपण काहीतरी खुप मोठ काम करतोय
असा आव आणायचा हे सर्व मला नाही जमत
आणि,त्यातुन्ही कुणी मला मी हे सांगतोय,
ते तू कर हे तर कदापि शक्य नाही अर्थात,
प्रत्यक्ष हे सांगायची हिम्मत नसते ती वेगली गोष्ट.
असो खुपच लाम्बल हे पुराण,,,,,,
तर मी सांगत होतो ते
"आनदाच्या भानाविशयी"
"आनदाच्या भानाविशयी"
कदाचित एक वेगला सुनील समजला तर ठीक ,
अन्यथा मी त्याचा मित्र होतो ,
आहें,आणि राहीन,,,
त्या माझ्या रुसलेल्या मित्रासाठी,,,,
त्या माझ्या रुसलेल्या मित्रासाठी,,,,
दिनाक १८ जानेवारी २००९ मला "नातू" झाला .
आनदाच्या भरात मी लगेच "फोन,एस म एस" करू
लागलो,मलाही फोन वर फोन येत होते,
मी आजुबाजुच्या जगाला जणू विसरलो होतो,
आणि जात्याच माझा मोठा आवाज
माझी फोनवर बड बड चालली होती
फक्त मी आणि माझा नातू
या पलिकड़च जग जणू मला माहितच नव्हत ...
तीसरा दिवस मी माझ्या बायकोला
हॉस्पिटल सोडायला चाललो होतो,
आणि,,,
आणि,,,
माझी बायको मला म्हणाली,
"अहो मी काही सांगितल तर रागवणार नाही ना?
मी म्हणालो सांग तर खर रागावायच की नाही,
ते नतर बघू आणि मला तिने सांगितल ते ऐकून
माझ्या पायाखालची जमीन सरकली,,,
जे घडल ते अस,,,,
ज्यावेली माझी मुलगी ऐडमिट
होण्यासाठी "के इ म"
होण्यासाठी "के इ म"
मध्ये दाखल झाली त्याचवेळी,
आणखी एक बाई अगदी
एकटीच आली आणि,
एकटीच आली आणि,
ती खुप सीरियस दिसत होती,
एकीकडे माझी ,
एकीकडे माझी ,
मुलगी डिलिव्हरी साठी आत गेली,
आणि ह्या बाई बरोबर कुनीच नाही आणि,
मलाही काही कामा साठी बाहेर जाव लागल ,
आणि ह्या बाई बरोबर कुनीच नाही आणि,
मलाही काही कामा साठी बाहेर जाव लागल ,
त्याच दरम्यान त्या बाइला
इकडे त्रास होऊ लागला ,
इकडे त्रास होऊ लागला ,
मग माझ्याच बायकोने फोन करून तिच्या नातेवाइकाना बोलावून घेतले
ते येण्या आधी तीने मी हिच्या बरोबर
ते येण्या आधी तीने मी हिच्या बरोबर
आहें सांगुन एडमिट ही केल.
तोवर सगळे नातेवाइक
तोवर सगळे नातेवाइक
आलेच होते आणि,
एकीकडे माझ्या"नातवाची खुशखबर"
एकीकडे माझ्या"नातवाची खुशखबर"
तर दुसरीकडे
त्या बाइच"अबोर्शन "आमच्या गवई ही नव्हत ...
त्या बाइच"अबोर्शन "आमच्या गवई ही नव्हत ...
आणि येता जाता
दुसर्या दिवशी सहजच माझ्या
दुसर्या दिवशी सहजच माझ्या
बायकोने त्यांच्या कड़े चोव्काशी केली
त्यावेळी कलाल,
त्यावेळी कलाल,
की काल"अबोर्शन"झाल ते सारेच दुखी होते ...
त्यांच सांत्वन करून ती निघणार इतक्यात,
त्या बाइच्या नवर्याने हाक मारली ,,
"ओ ताइ थोड बोलायच होत
रागवणार नसाल तर,
रागवणार नसाल तर,
हो बोला की,माझी बायको म्हणाली ,
त्यावर तो जे म्हणाला ते,,
खरोखर विचार करण्या जोग
खरोखर विचार करण्या जोग
"तो म्हणाला ताइ मला माहित आहें तुम्हाला
खुप आनद झाला आहें पण...
जरा तुम्ही भान ठेवल असत तर,
बर झाल असत अहो तुम्हाला आनंद झाला
जरा तुम्ही भान ठेवल असत तर,
बर झाल असत अहो तुम्हाला आनंद झाला
तेव्हा कुणाला तरी इथे त्याचा त्रास होत असतो
आम्हालाही झाला,तुमचा आनंद थोडा लहान आवाजात साजरा केला असता तर बर झाल असत.
आमचा ही मुलगाच गेला ना?
आमचा ही मुलगाच गेला ना?
माझ्या काळजात चरर्र झाल मग मी म्हणालो
तू काय बोललीस? ती म्हणाली मी काय बोलणार ?
मी सरळ त्यांची माफी मागितली बरोबर केल ना?
उलट तिनेच मला विचारल?
मी म्हणालो ते आहेत कुठे ?
मी म्हणालो ते आहेत कुठे ?
मला सांग माझा स्वभाव माहित
असल्यामुले तिलाही
असल्यामुले तिलाही
वाटल मी आता रागावतो की काय?
मी त्यांच्या वार्ड मधे गेलो त्याना भेटलो ,
त्यांच्याशी बोललो आणि....
मी देखिल त्यांची चक्क "मफिच"
मी देखिल त्यांची चक्क "मफिच"
मागितली आज ही हे सार लिहिताना
तो प्रसंग
तो प्रसंग
चित्रपटाप्रमाने सरकतोय
ती घटना आठवून आज ही
मझ्या डोळ्यात पानीच येतय मनात आणल असत तर,,मी देखिल त्याला सांगू शकलो असतो,
की तुझा माझा सम्बंध काय की,
तुझ्या साठी मी माझा आनद हलू
आवाजात साजरा करावा ?प्रश्न तर बिनतोड होता.... मी हे सहज बोलू शकलो असतो, पण चर्चा कुठे कधी का आणि किती करावी याला ही काही मर्यादा आहेत आणि मला वाटत मी तेव्ह्डा सुद्न्य आहें
ती घटना आठवून आज ही
मझ्या डोळ्यात पानीच येतय मनात आणल असत तर,,मी देखिल त्याला सांगू शकलो असतो,
की तुझा माझा सम्बंध काय की,
तुझ्या साठी मी माझा आनद हलू
आवाजात साजरा करावा ?प्रश्न तर बिनतोड होता.... मी हे सहज बोलू शकलो असतो, पण चर्चा कुठे कधी का आणि किती करावी याला ही काही मर्यादा आहेत आणि मला वाटत मी तेव्ह्डा सुद्न्य आहें
( यावर हे तुमचा मत म्हनुनहि चर्चा करू शकतात वाद घालू शकतात )
मला वाटत चर्चा अशी असावी निर्णय घेण्याची क्षमता
मला वाटत चर्चा अशी असावी निर्णय घेण्याची क्षमता
असलेली जो निर्णय माझ्या बायकोने घेतला माफी मागण्याचा जो निर्णय मी घेतला माफी मागण्याचा
या उपर्ही कुणाला सुनील समजत नसेल तर...
ही माझी जाहिरात बाजी नाही मी कसा आहें त्याची
मी कसा "रिअक्ट"होऊ शकतो त्याची मात्र जरुर आहें
कारण काही लोकांचा माझ्या विषयी गैरसमज