||श्री नथू रामाय नमः ||
गेल्या निवडनुकीत आठ्वालेंचा
पंढरपुरचा तम्बू शिर्डित आला आणि,,
राष्ट्रवादीच्या गोठ्यातुन कोंग्रेस मध्ये ( आय )आपली गाय घातली,
त्यावेळी आय त्याना आपली वाटत होती..
पराभवा पूर्वी जो दलितांचा कैवारी वाटत होता.
तो पक्ष आता त्याना नकोसा वाटत आहें का?
कारण पराभवा पेक्षा ही बंगला जिव्हारी लागला आहें
कारण तो बंगला काढून घेण्यात आला .
वास्तविक हे सारे नियमानुसार ..
खासदार की ची मुदत संपल्यावर
आणखी एक महिना बंगला वापरता येतो
नंतर सरकार तीन महिन्यांची नोटिस देते
हे आठवालेना ठावुक नाही ?
पण त्यानी त्या नोटिसकड़े दुर्लक्ष केले.
सामान रस्त्यावर आले मात्र,,
दलितांवर अन्याय चा कांगावा सुरु ?
यात दलितांवर अन्याय तो कसा?
त्यांच्या प्रमाणेच इतर खादारानाही नोटिस गेल्याच की?
माग आठवले दलित म्हणुन अन्याय अस आहें का?
गौतम बुध्हाची मूर्ति आणि आम्बेड़करांची तस्वीर
रस्त्यावर आली त्यात सरकारने अपमान तो काय केला?
कारण अशा या महामानवाना रस्त्यावर यायची पाली ती ,
आठवल्यान्मुले,,
ज्यांच्या नावावर राजकरन केल मोठ मोठाली पदे उपभोगली,
त्याना अस बंदिस्त खितपत त्या
बंगल्यातच राहु द्यायचे होते का?
आणि वर पुन्हा उद्या जर ,,
कोंग्रेसने सत्तेचा टुकडा फेकला तर ,,
आठवले तो घेणार नाहीत काय?
माग तो अपमान कुणाचा असेल?
आठवले सध्या गर्जत आहेत ,
पण वेळ येइल तेव्हा त्यांची रीडोलस कशी वागेल कोणी सांगावे?
२००४ च्या लोकसभेच्या स्थापने पासून ते २००९ मध्ये ती विसर्जित
होइ पर्यंत केन्द्रीय मंत्री पदासाठी आठवले कसे डोळे लावून
बसले होते हे थोड आठवल तरी पुरे ,,
आठवले काय आहेत ते समजेल
Wednesday, 23 September 2009
"फुले -आम्बेडकरांची " जपमाल ओढली की झाले
||नथूरामाय नमः ||
अनेक जुन्या लढाऊ गोष्टी विसरलेले ,
भारताचे स्वयंघोषित भावी पंतप्रधान ,
शरद पवार यांचे उपकार विसरलेले,
शिर्डित झालेल्या पराभवाचा सुड घेण्यासाठी पेटलेले
आणि,,
"रीडोलस "चे रामदास आठवले
दिल्लीत बंगल्या बाहेर फेकले गेलेले "रामदास आठवले"
आज सगल्यानाच पुळका आलेले "रामदास आठवले"
अरेरे ,,आठवले साहेब तुमचा दिल्लीतला बंगला काढून घेतला की राव?
आता कुठ राहणार? अगदी रस्त्यावरच की राव आता?
बंगला दिल्लीत काढला आणि
तोड़फोड़ मुंबईत,,,?
चला चार टाळकी तरी तुमच्या माग आहेत!
आतापर्यंत असा समज होता की घड्याळ वालेच तुमच्या बरोबर आहेत.
असो खरतर ,,
खासदारकी गेल्यावर बंगला तुम्ही स्वतः हुन सोडायला हवा होता.
पण स्वतः हुन सोडायला ते काय आम्बेडकर कोंलेज आहें?
आणि स्वतः हुन सोडायला ती काय ,,
"लता अवचरे" आहें ? आठवते ना साहेब ती "लता अवचरे?"
(लग्नाच वचन देवून सोडलेली )
आपल्या फयद्यासाठी प्रत्येक जातीला वापरून घेणे हा तर
कोंग्रेसचा पीढीजात धंदाच आहें विसरलात का?
तुम्ही स्वतहाला दोनचार तुकड्या साठी
त्यांच्या दारातले लुब्रे कुत्रे जहालत की ?
आणि आता म्हनताय भेदभाव झाला ?
अहो ,,
श्री साईं बाबांची कृपा ,त्या ,,
विखे पाटलाना सुबुध्ही झाली त्यानी हरवल,
नसत तर आजी तुम्ही आणखी ५ वर्षे पवार आणि सोनियाच्या
सतरंज्या उचलत राहिला असता,,
अहो हरलात म्हणुन तर ही "रीडोलस" जन्मास आली..
नाहीतर आम्बेड़करांच्या नावावर आम्बेड़करी जनतेला
आता पर्यत "उल्लुच" बनवलत की?
आणि स्वतहाच्या तुम्बडया भरलाल्या की?
"बंगला आणि पराभव" येव्ह्डा जिव्हारी लागला की ,,
तो काढून घेनार्यांवर "एस्ट्रोसिटी "लावणार म्हणे अहो,,
लहान शेम्बड पोर ही सांगेल असले गुन्हे दाखल होत नाहीत
पण ,,"फुले -आम्बेडकरांची " जपमाल ओढली की झाले
होना? आणि त्यात ही स्वतः आम्बेड़करानी सांगितले होते ,,
की "कोंग्रेस हे एक जलते घर आहें त्याच्या वार्याला ही उभे राहु नका"
आम्बेड़करांचा पराभव कोंग्रेस नेच केला होता
विसरलात? ,,,,,

Subscribe to:
Posts (Atom)