||श्री नथू रामाय नमः ||
गेल्या निवडनुकीत आठ्वालेंचा
पंढरपुरचा तम्बू शिर्डित आला आणि,,
राष्ट्रवादीच्या गोठ्यातुन कोंग्रेस मध्ये ( आय )आपली गाय घातली,
त्यावेळी आय त्याना आपली वाटत होती..
पराभवा पूर्वी जो दलितांचा कैवारी वाटत होता.
तो पक्ष आता त्याना नकोसा वाटत आहें का?
कारण पराभवा पेक्षा ही बंगला जिव्हारी लागला आहें
कारण तो बंगला काढून घेण्यात आला .
वास्तविक हे सारे नियमानुसार ..
खासदार की ची मुदत संपल्यावर
आणखी एक महिना बंगला वापरता येतो
नंतर सरकार तीन महिन्यांची नोटिस देते
हे आठवालेना ठावुक नाही ?
पण त्यानी त्या नोटिसकड़े दुर्लक्ष केले.
सामान रस्त्यावर आले मात्र,,
दलितांवर अन्याय चा कांगावा सुरु ?
यात दलितांवर अन्याय तो कसा?
त्यांच्या प्रमाणेच इतर खादारानाही नोटिस गेल्याच की?
माग आठवले दलित म्हणुन अन्याय अस आहें का?
गौतम बुध्हाची मूर्ति आणि आम्बेड़करांची तस्वीर
रस्त्यावर आली त्यात सरकारने अपमान तो काय केला?
कारण अशा या महामानवाना रस्त्यावर यायची पाली ती ,
आठवल्यान्मुले,,
ज्यांच्या नावावर राजकरन केल मोठ मोठाली पदे उपभोगली,
त्याना अस बंदिस्त खितपत त्या
बंगल्यातच राहु द्यायचे होते का?
आणि वर पुन्हा उद्या जर ,,
कोंग्रेसने सत्तेचा टुकडा फेकला तर ,,
आठवले तो घेणार नाहीत काय?
माग तो अपमान कुणाचा असेल?
आठवले सध्या गर्जत आहेत ,
पण वेळ येइल तेव्हा त्यांची रीडोलस कशी वागेल कोणी सांगावे?
२००४ च्या लोकसभेच्या स्थापने पासून ते २००९ मध्ये ती विसर्जित
होइ पर्यंत केन्द्रीय मंत्री पदासाठी आठवले कसे डोळे लावून
बसले होते हे थोड आठवल तरी पुरे ,,
आठवले काय आहेत ते समजेल
Wednesday, 23 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
maharashtra times madhye lekh lihinare kon aahet he aata aamhala kalalay......
uttam lekh.....
Post a Comment