Tuesday, 10 November 2009

"येड्याच्या गांडीवर उगावल बाभुळ...

ही एक खानदेशी म्हन आहें ,
"येड्याच्या गांडीवर उगावल बाभुळ ते म्हणत सावलीला बर आहें"
हे जे एड आहें त्याला अस वाटत ही बाभळ 
सावलीला बरी आहें,
पण ही बाभळ जशी मोठी होते तसे तिचे काटे घुसु लागतात
आणि ते कुठे कुठे ते ही त्या येड्याला कळत नाही.
कोंग्रेस्स्ची अवस्था या पेक्षा वेगली कुठे आहें.
अबु झबु  सारखी पिलावल पोसताना हे असाच होणार?
काही वर्षांपूर्वीची गोष्ट,मला वाटत ८.७ ००६ असावे.
७\१२ कुनाच ही असो आम्ही भिवंडीतील 
जागेचा आग्रह सोडणार नाही.
तिथे मशिद्च होणार पुलिस स्टेशन  
वगरे आम्ही जानत नाही,
अशी दर्पोक्ति त्याने केली होती
काय केल कोंग्रेस्सने?
काही नाही,
तेव्हा कगदो पत्री नमूद दंगल ,
पोलिसांचा अगदी गले चिरून बळी,
आम्ही हे किती सहज विसरतो
तितक्याच सहज पने त्याची बाजूही घेतो.
वन्दे मातरमला विरोध
सरकारला फाट्यावर मारल्या सारखा
चिथाव्निखोर भाषण,
बंधू भाव आणि शांतता ही निदान
अब्या झब्याने तरी शिकवू नए
इथले सगळे वाइट धंदे याचे आणि त्याला
सरकार पाठीशी घालत?
लाज कशी वाटत नाही मी म्हणतो?
केवळ मतांच्या लाचारी साठी ?
लक्षात ठेवा या सार्या प्रकार्नत
जर राज साहेब आणि ४हि आमदार दोषी असतील
तर पहिला आरोपी ha अबु आझमी असला पाहिजे.
कारण नसताना त्याने हे सारा प्रकार केला आहें .
आणि म्हनुनच अबु सारख्या
"दुर्जानना वेडीवाकडी वालने सरळ दिसतात
आपल काम आहें ज्या ४ आमदराना ४ वर्षे निलंबनाची
शिक्षा सुनावाली आहें त्याना आणि
श्रीमान राज साहेब ठाकरे याना पाठिंबा देणे.
एक मराठी म्हणुन आपले कामच नव्हे कर्त्तव्य आहें.
आणि जर नाही दिला तर
या मराठीच्या र्हासाचे तुम्ही साक्षीदार असाल
मला काय त्याचे ही भूमिका सोडून
आपण सर्यानी मनसे ला साथ दिली पाहिजे.
नाहीतर पुढची पीढी आपल्याला
माफ करणार नाही.
नाहीतर त्या येड्यात आणि आपल्यात फरक तो काय?

राज साहेब याचेआमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे .

व्हिडिओः मनसे आमदाराने अबु आझमींच्या थोबाडात मारले
http://maharashtratimes.indiatimes.com/showvideo/5211577.cms
आखाड्यात मराठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनीराज्यातील 
२८८ आमदारांनामराठी अस्मितेसाठीमराठीतूनच शपथ घ्यावी 
असेआवाहन करणारे एक पत्रपाठवले होते . 
ते नमके कायहोते हे सामान्य वाचकांनावाचायचे असेल . 
तर मटा ऑनलाइनच्या वाचकांसाठी 
राज याचेआमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे . 
खालील लिंकवर क्लिक करा.

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. १ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. २ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. ३