Saturday, 15 August 2009

कोण ह्या, श्वेता परुलेकर?





||श्री नाथूरामाय नमः ||

मा.संपादक,साहेब, LOKSATTA
कोण ह्या, श्वेता परुलेकर?
महिनाभारा पूर्वी लोकसभेच्या निवडनुकिसाठी मनसेने उभय केलेल्या उमेदवार,एवढीच ओळख.
पण ह्या बयेने महिला आघाडी बर्खास्त केल्याबरोबर राज साहेबानी मला विचारले नाही.
हा माझा अपमान आहे. असे निवेदन करणार्या परुलेकरना आम्ही विचारतो ,
ज्या लाखो मराठी मतदारानी तुम्हाला विश्वासाने भरभरून लाखोनी मेट दिली.
त्या लाखो मराठी मतदाराना न विचारता,शिवसेनेच्या भजनी लागलात,
याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल!
आता एकच करा ,राज साहेबांचा आदेश तुम्हाला मानवाला नाही ठीक ,
निदान शिवसेनेचे जोखड खांद्यावर घेतले आहे,त्या उद्धव ठाकारेंचा आदेश तरी तुम्ही मानणार काय?
एक लक्षात ठेवा परुलेकर बाई ,
मनसे ही संघटना फक्त,मराठी मान्संच्या न्याय्हक्कासठी काढली आहे.
इथे पद ,मान मरताब ,आमदारक्या, नामदारक्या, यासाठी राज साहेबानी ही संघटना काढलेली नाही.
आ,बाला नांदगावकर देखिल आज आमदार्की सोडून साहेबांच्या खांद्याला खांदा लावून
रस्त्यावर उतरून लड्ढा देत आहेतत्यांचा आदर्श ठेवला असता तर बरे झाले असते.
असो शिवसेनेत तरी निट रहा.
सुनील भूमकर जय महाराष्ट्र.



9870849063\9869849063

No comments: