||श्री नाथूरामाय नमः ||
कुणी म्हणे "शिखंडी"
तर कुणी म्हणे "मूषक राज"
कुणाला दिसतात लटकलेल्या "शेपट्या"
तर कुणी हसत "ओठानवरच्या मिशांत"
"वाघांच्या" राज्यात शिकारी ऐवजी आता...
चिखल फेकिचा खेल रंगु लागला
आणि .....दुहिचा बाण वर्मी बसु लागला||१||
ह्या "बडव्यान" पासून त्या "बडव्यान" पर्यंत
ह्या फुटपाथ पासून त्या फुटपाथ पर्यंत
आला तो "साव" गेला तो "चोर"
कुणाच्या हाती "झेंडा" तर कुणाच्या हाती" दांडा"
कुह्राराडिचा हा दांडा गोतास काळ ठरला
आणि...
दुहिचा बाण वर्मी बसु लागला ||२||
कुनाच "दैवत" तर कुणाची "मामत्ताच "
अचानक मुकी झाली आता
जो तो एकमेकाना देतो "गाली" {शिव्या}
त्यामुलेच परप्रांतीय येतात "भाली" {कपाली}
राजकारन म्हणजे "पोरा टोरांचा"खेल झाला
आणि...दुहिचा बाण वर्मी बसु लागला||३||
No comments:
Post a Comment