Friday, 14 August 2009

राग येणार असेल तरच उपयोग......

||श्री नाथूरामाय नमः ||

frist they came for commnists,

i did not speak out,

bcoz, i was not communists;

then they came for socialists,

&i did not speak out,

bcoz,i was not socialists;

then they came for d trade unionists,

&i did not speak out,

bcoz, i was not trade unionists;

then they came out for jews,

&i did not speak out,

bcoz,i was not jew;

then they came for me,

&ther was no one लेफ्ट

2 speak out for me....ही कविता आहे.

मार्टिन निमोलर ची "अन्याया" विरुध जर आपण

गप्प बसलो तर नंतर आपल्या बाजूने बोलायला कुणीच शिल्लक रहात नाही. असा त्याचा अर्थ, आणि ...इथे आम्ही वर्षों वर्षे अन्याय सहन करत आहोत ,म्हनुनच....."आधी ते इथे पोटा पाण्या साथी आले,आम्ही काहीच बोललो नाही,कारन?

आमच्या पोटा पाण्याचा प्रश्नच नव्हता {मुंबई आमच्या बापाची}

हलू हलू लहानसहान धंद्यात त्यानी आपले बस्तान बसवले,

आम्ही काहीच बोललो नाही ,कारण?

आमचे बस्तान ऑफिस टाइम मध्ये पक्के होते,

धंदा करता करता त्यांची इथे माल मत्ता आणि सत्ता 

निर्माण झाली,

आम्ही काहीच बोललो नाही,कारण?

आम्हाला काहीच घेण देण नव्हत.{आम्ही अल्प्संतुष्टि}

मग इथे ते भटाला दिली ओसरी...सारखे वागू लागले.

आम्ही काहीच बोललो नाही,कारण?

ती ओसरी आमची नव्हती. आणि मग ,,

एक दिवस भैयाचा,...गुप्ताजी,शर्माजी.आणिकृपाशंकरजी झाला.आम्ही काहीच बोललो नाही,कारन?आम्ही मराठेच नव्हतो?{कना मोडलेले आम्ही}कोंग्रेस कृपेने भैया महाराष्ट्राचा"गृहराज्यमंत्री" झाला,आम्ही काहीच बोललो नाही ,कारण ?आम्ही राजकारणी नव्हतो.{हे काम राज्कर्न्यांचे}नगर पालिकेचा "कारभार हिंदीतून चालावा"अशी मागणी ते करू लागले,आम्ही काहीच बोललो नाही,कारण आम्ही नगरसेवक नव्हतो,{हे ही काम आमचे नव्हे}सीलिंकला राजीव गंधिचे नाव दिले,आम्ही काहीच बोललोनाही कारण ?विरोधी पक्ष नेताही नव्हतो{हे ही काम आमचे नव्हे }आता पर्यंत "शिवसेना आणि आता मनसे"परप्रांतीय हटाओ च नारा देत होतीआम्ही त्याना ही साथ दिली नाही,कारण ?"आम्ही ना शिवसैनिक ना मनसे वाले होतो.आज दोघांच्या भांडनात तीसरा लाभ घेतोयतरी ही आम्ही काही बोलणार की नाही?आम्ही मराठे आहोत याची जाणीव ठेवणार की नाही?आम्हला महाराष्ट्रियन अस्लायाचा अभिमान जागवनार की नाही?आणि असेच दुर्लक्ष करत राहिलो तर?एक दिवस असा येइल त्यावेळी आमच्याबाजूने ना "शिवसेना असेल ना मनसे"अशी बरीच जंत्री देता येइल पण आम्हाला ,राग येणार असेल तरचउपयोग.जय महाराष्ट्र जय श्री राम ,


No comments: