Friday, 14 August 2009

नेमक हेच हे विसरलेले आहेत.....



||श्री नाथूरामाय नमः ||


मा.शिवासेनाखासदार,श्री.संजय राउत साहेब,
{तुमच्या नावापुढे "जी" मुद्दामच लावत नाही}
कारन परवाच आपण नायगावच्या गाँधी च्वोकात आला होता
श्री.सुरेश गंभीर ,यांच्या प्रचारार्थ
आणि बोलुन्ही दाखावलत

" माझी या नायगावात यायची दूसरी वेळ
परन्तु या आधीचा जोश ती ताकद दिसत नाही"
साहेब हर्या-नार्या हाती शिवसेना सोपवल्यावर
असेच होणार याना फ़क्त "जीजी "
करायच तेवढ माहित आहें.

यानि शिवसेना समपवायची शपथ
घेतल्या सारखे वागत आहेत.
याना कुणीही "जनार्दन"दामोदर" म्हणत नाही .

यात काय ते समजा यांची लायकी काय.
यांचा सगळा मनमानी कारभार आहें .

हे दोघ म्हणजे शिवसेना काय?
शाखाप्रमुख रवि घोलेच केलेल भज.
प्रभाकर भूमकर सकट कुणालाही विश्वासात न घेन.
गाँधी च्वोकात सभा आहें हे केल स्टेज बांधल्यावर कळने .
त्यातही त्या स्टेज वर भिमाचा उदो उदो ?
शिवसेनेला गर्दी जमवन्यासाठी भिमाच्या गाण्यांची गरज
कधी पासून लागु लागली?
असले राजकारण आमच्या लक्षात येत नाही
आणि भीम जयंती सुध्हा ?

मग गाँधी च्वोकात शिवजयंती का साजरी होत नाही ?
ह्याला आम्ही राजकारण म्हानव काय?
हे असले भिकारचोट धंदे ह्याना कुणी सांगितले?
"याव्चंद्रोव दिवकरोव या देशातला मुसलमान

आणि बाबासहेबचा मानुस शिवसेनेला कधीही मत देणार नाही
"हे सुर्य्प्रकाशा इतक स्वच्छ आहें .
राजका नात थोड खोट वागयच इथपर्यंत ठीक
परन्तु हे सारे एक पाय कोंग्रेस च्या दारात

असल्या सारखे वागत आहेत
ह्याना कुठल पद मीलाल तर हे

"निष्ठावान" नाहीतर "नाराज"...
साहेब आमच्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिले आहें
"ज्या दिवशी आम्ही कोंग्रेस ,
राष्ट्रवादी कोंग्रेस ,आणि जे देवधर्म मानत नाहीत
आशा पक्षात जावू ,त्यांचा प्रचार करू,

त्यांच्या बाजूने निदनुक लढवू
हे परमेश्वरा त्याक्षणी तू आम्हाला

मृत्यु दे,मृत्यु दे ,मृत्यु दे"
साहेब,पुन्हा हात जोडून विनंती आहें.
शिवसेनेची आमच्या भागातील पिछेहत बघवत नाही.
योग्य व्यक्तीला पद दया .कामाची तलमल अस्नार्याना मोठे करा .
अहो हे सगळे "भजी खाव"...
ह्यांचा कही अभ्यास नाही,कही वाचन नाही,कही बोलता येत नाही,
हा...पैसे मात्र बरोबर खाता येतात...
आणि आमची त्याला ही ना नाही....
परन्तु प्रथम बांधिलकी
शिव सेनेशी ,हिंदुत्वाशी,मराठी मानसा पाशी ...

नेमक हेच हे विसरलेले आहेत.
जय महाराष्ट्र सुनील प्रभाकर भूमकर ९८७०८४९०६३\९०२९७१८३८३




No comments: