दुसर्याच स्वातंत्र्य नाकारतात
त्याना स्वतः स्वतंत्र असण्याचा
अधिकार नसतो.
सकाळ सप्तरंग ,रविवार १ .११.९ आणि इतरही वृत पत्रात
३१ ओक्टोबर ची बातमी होती.
इंदिरा गाँधी विषयी
आज इंदिरा गाँधी हव्या होत्या म्हणे,,,
त्यानी म्हणे माफी मागितली होती
का तर ..
१९७५ अणि-बाणी लादने,
लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच करने ,
विरोधी पक्ष नेत्याना जेलबंद करने,
बोलनार्यांची मुस्कात दाबी करने,
या सार्या आणि-बाणीच्या कालातिल
घटनांची त्यानी माफी मागितली होती,,
आणि भारतीय जनतेने त्याना माफ करून
पुन्हा गादीवर बसवल देखिल,,,
कारण,,
बेड्काना हवा होता एक राजा ..
आणि-बाणी नंतर डिपोझीटही
जप्त झालेल्या इंदिरा गाँधी
आणि त्यांची कोंग्रेस
हे पुन्हा गादीवर बसवले गेले ,
कारण,,
जनसंघ आताची भाजपा यानी
दाखवून दिल राज्य कस करू नए
कारण,,
बेड्काना हवा होता एक राजा ..
त्या बेड्काना जस कलाल नाही ,
देवाने पाठवलेला राजा हा,,?
सापाच्या औलादिचा आहें हा
आपल रक्षण तर दूर राहिले
पण आपल्यालाच भक्ष बनवेल नव्हे,
तो बनवतोच ,
आणि,,
एकेक करत तो ती बेड्क गट्टम करतो.
त्या बेड्काना जस शहानपण सुचत नाही
आपापसातील भांडन तंटा मिटवून आपणच
आपल्यातील राजा निवडावा ,
आणि त्याला गादीवर बसवाव.
आम्हालाही नेमक हेच कळत नाही हो ना?
हे सार लिहिता लिहिता ,,
एक sms प्रत्येक मोबाईल मधून
फिरत होता तो माझ्या कड़े ही आला
तो असा,,
एक गरीब माणुस मासा पकडून आणतो
पण त्याची बायको त्या मशाच कालवन करू शकत नाही,
कारण,
घरात गैस नाही
तेल नाही
रोकेल नाही अगदी मीठ मिर्ची ही नाही
माणुस कंटालुन तो मासा परत नदीत सोडतो
पण,,
तो मासा परत परत वर येतो आणि,,
जोरात ओरडतो
झिंदाबाद झिंदाबाद कोंग्रेस झिंदाबाद,,,
No comments:
Post a Comment