Tuesday, 3 November 2009

बाकि सब झूट हेच अंतिम सत्य असत.

||नथू रामाय नमः ||
******
"मलाइदार खात्यासाठी?
इथे महाभारत घडते





लोक प्रतिनिधिंचे प्रताप पाहून 
लोकशाही रडते ,,,,
नेत्यांच्या डोळ्यात पैसा आणि,,,
जनतेला मात्र लोकशाहीचे स्वप्न पड़ते "

******
पुरोगामी महाराष्ट्राचा 
असाही एक चेहरा असतो 
वर्षावर सत्य साईं बाबा चरणी 
प्रत्येक मंत्र्याचा माथा असतो.
अंतिम सत्य...
****
सत्यच शेवटी,,
वर्षावर आरूढ़ झाल,
पुरोगामी महाराष्ट्र 
मंत्र्यांवर,,
सत्य साईं बाबांच गरुड़ झाल.
अंतिम सत्य ...   
*****
सत्तेच्या या राजकारनाच 
गणितच वेगल असत,
समीकरण जुलुन सुध्हा,
उत्तर मात्र वेगल असत..
अंतिम सत्य...
******
सरकारी काय ,
खाजगी काय,
मालमत्ता ही त्यांच्याच
बापाची असते,
बाबांसाठी,,
वर्षाच काय ?..
महाराष्ट्र ही वेठीस धरु 
हीच आस्था मनी असते.  
अंतिम सत्य ...
******
एकीकडे महगाइची प्रगति,
तर,,
पुरोगामी महाराष्ट्राची ,
साईबाबा चरणी अधोगति..
अंतिम सत्य ...
*****
सत्य साईं बाबा चरणी 
वर्षाची आस्था ,
महाराष्ट्र आजही खातोय
अन्न वस्त्र आणि निवार्यासाठी खस्ता.
अंतिम सत्य...
******
 सतेच्या सारी पाटावर
अंतिम सत्य ..
शेवटी एकच असत,
माझ ते माझ ,
आणि,,
तुझ तेहि माझच  
बाकि सब झूट हेच अंतिम सत्य असत. 
***

जनतेने  आघाडीच्या 
बाजूने कौल देवून आज
बाराव(१२ दिवस झाले) घातल 
साईबाबा यांच्या साक्षीने
तरी अजूनही
सरकार स्थापनेचा घोटाला आहेच.
ज्या मतदारानी
कोंग्रेसला मतदान केल
त्यानीच आता हे सार
महाराष्ट्र राज्य ,,
सत्य साईं बाबा चरणी अर्पण कराव
एवढी कळकलिची विनंती
पोरक्या  महाराष्ट्राला 
कुणी वाली मिळावा
हीच  अपेक्षा 
आपला,


No comments: