Monday, 9 November 2009

अल्लाउद्दीन आणि बाटलीताला राक्षस

||नथू  रामाय  नमः||
अल्लाउद्दीन आणि बाटलीताला राक्षस
या वेळी अल्लाउद्दीन बराच वेळ तो दिवा घासत होता
तब्बल १५ दिवस,
पितृ पंधरवडाच जणू साजरा केला
दिवसामागुन रात्र यावी ,,
तसाच काहीस इथे महाराष्ट्र देशी घडल,,
महाराष्ट्राच लाडक व्यक्ति मत्व
पु ल देशपांडे पत्नी सुनीता देशपांडे 
याही कालवश झाल्या
    आणि,,
काहिस सुचल ते अस,,
"महाराष्ट्राची सुनीति लोपली ,
कवितेची भैरवी झाली.
अन्
पितृ पंधरवडयात
कावल्यांची पोटे तूडुम्ब भरली ,
आणि,,
ब्रम्ह राक्षसाची
पिलावल पुन्हा
मंत्रालयात जमली."
असा
एकदाचा तो राक्षस बाटलीतून बाहेर आला.
पण अल्लाउदीन फार खुश दिसला नाही की
राक्षसाला ही बाहेर येवून फार आनद झाला असेही नाही.
किवा लवकर बाहेर येवून
एकदा तरी या अल्लाउद्दीनला मदत 
करावी असे त्याला वाटत नव्हते
कारण,,
"गोगल गाय गेली पुन्हा दिल्लीला
नंतर कळल
दिल्ली पेक्षा गल्ली बरी
आले हरवून किल्लिला "
अशीच काहीशी अवस्था झाली
कारण ,,
"मलाइदार खात्यासाठी ?
इथे महाभारत घडते,,
लोक प्रतिनिधिंचा?
प्रताप पाहून?
लोकशाही रडते ,,,,
नेत्यांच्या डोळ्यात पैसा आणि,,,
जनतेला मात्र लोकशाहीचे स्वप्न पड़ते "

.

No comments: