आपल्यालाच मराठीची लाज का वाटते?
सिने अभिनेता महेश मांजरेकर सांगतोय
त्याचा मद्रास मधील अनुभव वाचा
खरतर मराठी माणसाला कैंसर पीड़ित व्यक्तीला
त्याचा कैंसर जाळन्या साठी जसा केमो देतात तसाच मराठी माणसाला
मराठी वाचवन्या साठी एका केमो ची गरज आहें
अस नाही वाटत?
आपंनच आपल्या भाषे विषयी न्यूनगंड
बाळगला तर कस चालेल?
आंतर बाह्य जो पर्यंत आपण आतून बाहेरून जळत नाही
मराठीच प्रेम आपल्याच नाही वाटत तो पर्यंत
कुणीही अगदी राज साहेब ,बाला साहेब
यानी कितीही कंठ शोष केला तरीही आपला उत्कर्ष होऊ शकत नाही
त्यासाठी आपण स्वता आपले घरात
किमान एक राज साहेब
किमान एक मराठी माणुस जन्माला घातला पाहिजे
No comments:
Post a Comment