Wednesday, 28 October 2009

फिर भी ना विश्वास ना करो,,? तुरुकसे ....

दोन दिवसापूर्वी २६.१०.०९ मी पुण्यातील 
मित्राशी ऑनलाइन बोलत होतो 
आणि मी त्याला मौलानाशरद पवार यांच्या 
राष्ट्रवादी पक्षातर्फे उभा १०७ औरंगाबाद,
सय्यद अब्दुल कादिर आमिर(मौलाना कादिर )
याचा मेल पेस्ट करत होतो तो पर्यंत 
माझा  आणखी ए़क मित्र ऑनलाइन आला आणि
SHARAD MAULANA PAWAR......ह्या
पत्रकाचे उत्तर असल्यास कळवने
http://ramprahar.blogspot.com/2009/10/sharad-sharif-badmash-maulana.html

मी चुकून तो त्याला पेस्ट केला 
आणि त्याच शीर्षक वाचून तो लगेच म्हणाला,,
vachato pan 
thakare company peksha to parvadala
अर्थातच केवळ शीर्षक वाचूनच तो हे बोलला 
पण त्याने तो मेल वाचायचे कष्ट घेतले नाहीत.
असो ,,
महत्वाचे हे की आजही आम्ही 
कोंग्रेस्सी विचारांच्या पलिकडे जाणार की नाही?
कारण कांग्रेस किती आणि का वाइट यावर 
मी आधीच खुप बोललो आहें पण तरी देखिल ,,,
किती सांगो तरी ना ऐकती 
रंडकिचे पुढे बटकिचे रडतील -संत तुकाराम 
आम्ही कोंग्रेस्सी विचारांचे गुलाम झाले आहोत .
खोट्या ,सर्वधर्म समभावाच्या गप्पा मारत आहोत 
आणि आम्हाला कळत का नाही हे मुलमान या देशाच्या मुलावर उठलेले आहेत 
काल पर्वाची मिरज दंगल विसरतो आणि या लोकाना निवड नुकिचे टिकिट ही देतो?
सुदैव तो निवडून आला नाही 
पण ,,
लक्षात ठेवा माझ्या मित्रानो 
की,,
कोंग्रेस ही कोड झालेली म्हातारी आहें आणि
राष्ट्रवादी कोंग्रेस ही तिची विष्ठा आहें 
खर तर इथे काही यही पेक्षा वेगल लिहायचे आहें परन्तु 
थोड थांबतो,सुद्न्यास अधिक संगने नलगे.
असो  ,
आणखी एक वचन आहें ,,
"पीपल में लगे बेर ,
वालू से निकला तेल,
कुत्ता पाणी पिया सुलूक से ,
फिर भी ना विश्वास ना करो,,?
तुरुकसे .... याचा अर्थ असा ,,
जर तुम्हाला कुणी सांगितल 
मी पिमपलाच्या झाडाला बोर लागली मी पहिल 
तर,,?
विशवास ठेवा .
कुणी सांगितल 
की मी वालू रगडून तेल काढल 
तर,,?
विश्वास ठेवा .
कुणी सांगितल
कुत्रा ओंजलिनी पाणी पित होता
तर  ,,?
विश्वास ठेवा .
पण जर कुणी सांगितल 
की मुसलमान चांगला आहें 
तर,,?
विश्वास ठेवू नका फिर भी ना विश्वास ना करो तुरुक से 
आणि आमचे हे 
महाराष्ट्र चाणक्य टिकिट कुणाला देतात 
ज्याला इथे इसलामचे  राज्य आणायचे आहें 
आणि आमच्या लोकाना 
ठाकरें पेक्षा पवार परवडतात 
काय  बोलावे ?

Friday, 23 October 2009

सुतलीने बांधला हत्ती,,,,

कालच मी माझ्या समोर असलेले प्रश्न मांडले होते आणि
तरी मला कळल नव्हत की लोक कोंग्रेस्सला का मत देतात?
पण काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,,
आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर मीलाल
सुतलीने बांधला हत्ती,,,,
एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे ,
तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ,
त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले
आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले महाराज या हत्तीचा
काही तरी बंदोबस्त करा महाराज आम्ही कंटाललो.
गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देने उचित ठरेल.
गुरुनी एक क्षण विचार केला आणि शिश्यना म्हणाले
सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा .
त्याप्रमाणे सर्यानी प्रयत्न करून त्या हत्तीला एका वृक्शाला
बांधून ठेवले.
हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला .
पण हलू हलू   तो शांत झाला .
२\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता
एका दोर्खनडाने बांधा,,
शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या दोर्खनडाने ?
अहो तो राहिल का त्यात ?
मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा ,
पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,,
तो दोर ही काढा आता साधी सुतळ घ्या त्याने हत्ती बांधा .
पण हत्ती काही जगाचा हलला नाही .
एकाच जागी तो शांत उभा होता.
सुतळ तोडून जायची इच्छा ही त्याला होत नव्हती .
सवइचा गुलाम झाला होता तो.
मित्रानो ,,
हा जनता जनार्दन हा देखिल त्या हत्ती सारखाच.
आधी ,,
राजे-राजवाडे ,
मुसलमानी राजवट ,
इंग्रज या सार्या राजवटीनी लादलेली गुलामी
यामुले आजही या स्वतंत्र भारतातील
स्वतंत्र नागरिक गुलामीच्या स्थितीच आहेत
ते सवइचे   गुलाम झाले आहेत
गुलामीच्या मनःस्थितिच आहेत सारे
या सार्याना स्वतः च्या ताकदिची कल्पना नाही
जाणीव नाही.
आणि आम्ही सुशिक्षित?
कुठलाही प्रश्न न सोडवने या पलिकडे
कोंग्रेस्सने कुठल काम केल याचा
फिरून पुन्हा एकदा विचार करा आणि या ,,
गुलामीच्या सवइतून बाहेर या.
कठिन नाही अवघड तर मुलीचा नाही
राज्य चोरांच्या हाती सोपवून
आपण आपला बंगला आपली गाड़ी
याचाच विचार करू तर ती,,
उंटाच्या पाठी वरची शेवटीची काडी..


SHARAD MAULANA PAWAR....


SHARAD MAULANA  PAWAR......ह्या 










पत्रकाचे उत्तर असल्यास कळवने



Thursday, 22 October 2009

आणि आम्हाला ते कलु नए जे जनावाराना कळत?

hey results mala confuse karatat lokana nemak kay hav aahe
sarkar kadun?kalai tasmai namoh namah-via indyarocks .com
आज दिवसभर च्या रनधुमाली नंतर माज्या एका मित्राने हा ए़सेमेस केला
आणि माझ एक प्रकारे सांत्वन करायचा प्रयत्न केला.
पण ही निवडणुक व्हायच्या आधीच आमच बोलना झाल होत
त्या माझ्या मित्राने मला सहजच विचारले होते .
"मग काय यावेळी तुमच सरकार(शिवसेना भाजपा) येणार?"
आणि मी त्याच तत्परतेने त्याला सांगितल होत "नाही..."
याचा अर्थ मी खुप मोठा भविष्यवेत्ता आहें असा नाही
पण का कुणास ठावुक मी माझ्या मतावर ठाम होतो .
आणि का ? ते मला नंतर आठवल ते अस...
?
?
?
?
?
?
?
राम गणेश गडकर्यांच ,ए़क वाक्य आहें..
"जास्त पाया मल्ली की,,
मेल्या कातडयाची वाहन देखिल कुरकूर करतात
मग ही न मेलिली मराठी जनता अजूनही थंड का ?
का कोंग्रेस्सला मतदान करतात ?
आणखी जुलुम व्ह्यायची वाट पाहत आहें का ?
लोकाना ६० वर्षा नंतर ही
भूक बेकारी भ्रष्टाचारी पानी वीज महगाई
याच प्रश्नासाठी जगाव वाटत ?
खर तर हे प्रश्नच नाहीत
कारण हे सर आपल्या हव्यासापोटी
आपणच निर्माण केलेले प्रश्न आहेत
हा ग्रामीण भागात हे प्रश्न जरुर आहेत
हे सारे आपण मिटवू शकतो त्यासाठी
थोडी मेहनत घ्यावी लागेल.
पण केवळ याचाच विचार करणार का?
आणि ते तरी प्रश्न "कोंग्रेस्सने सोडवले का?"
आणि या सार्या प्रश्नना कोंग्रेस जबाबदार नाही का?
तरी सुध्हा मला हे प्रश्न गरजेचे वाटत नाहीत
कारण...?
मला बेलगाव कारवारचा प्रश्ना मोठा वाटतो,,
देशांतर्गत ३७० कलम नकोय,,
राम मंदिर
रामसेतु
बंडल मंडल आयोग नकोय ,,
"बाबा त्या शेजारच्या कांमबलेला 
पुस्तक मिलाली मला का नाही हो? 
याच उत्तर देता येत नाही म्हणुन ,,
कंडक्टर च्या लायकीचा डॉ. होतो म्हणुन,,
आज शाळेत,,
अर्जासोबत आम्हाला आमची जात लिहावी लागते का?
मोठा होवून मग तो मी हिन्दू आहें बोलू लागला
की त्याला जातीयवादी हेच ठरवणार म्हणुन..
आम्हाला कोंग्रेस नकोय ,,
कारण ,,
महाराष्ट्राच्या नशिबी अनेक ,,
ना-लायक मुख्यमंत्री आले पण ,
कुशील सुमार (सुशिल कुमार)
या शिंदेशाही सरकारने निर्णय घेतला ,,
"यापुढे नोकरीत असताना एखाद्या
सवर्णाचा मृत्यु झाल्यास त्याची जागा ,,
दलितास मिलावी सवर्णा च्या 
मुलास अगर नातेवाइकास नाही .
म्हणुन कोंग्रेस नको,,
आणि असेच दलितांच्या जेवणाचे डोहाले
दिल्लीतील एक मंत्री शिवराज पाटिल
यानी देखिल लागले 
एक कायदा त्यानी देखिल पास केला ,,
"या पुढे ,,
सवर्ण +दलित विवाह नंतर होणार्या संततिला..
दलितांच्या सवलतीचा फायदा घेता येइल ,,
वा काय न्याय आहें?
या देशाच्या घटनेला विरोध करणार्याना  
कोंग्रेस पोसते म्हणुन,,
वन्दे मातरमला विरोध करनार्याना 
कोंग्रेस पोसते म्हणुन ,,
आमच्याच देशातल्या पैशाच्या जोरावर
सम्रुध्ह(गब्बर )झालेल्या 
कोंग्रेस्सिंचा मला म्हणुन कधीच
अभिमान वाटला नाही हो,, 
तिरसकार मात्र करतो 
अगदी पराकोटीचा 
एवढा की ,,
माझ्या विझीटिंग कार्डवर लिहिल आहें,,
"हे श्री रामा ,,
ज्या दिवशी मी ,
कोंग्रेस ,राष्ट्रवादी कोंग्रेस ,
आणि जे देव धर्म मानत नाहीत त्या
पक्षाला मत देवू 
त्याचा प्रचार करू
त्याच्या बाजूने निवडणुक लढवू ..
परमेश्वर त्याच दिवशी तू आम्हाला
मृत्यु दे ,मृत्यु दे ,मृत्यु दे...
आम्ही मृत्यु मागतो देवाकडे मग ज्या
नतद्रष्ट मराठ्यांचे काय ?ज्यानी त्याना मतदान केल?
निकाल लागायच्या आधी दिवालिच्या
शुभेच्छा देताना बाला साहेब म्हणाले होते ,
"ज्यानी जस मतदान केल असेल
त्याना तस सरकार मिळो."
आमच्या गावात "कांग्रेस गवत" 
(तस ते सगलीकडेच उगवत) उगवत
जानवर त्याला तोंड ही लावत नाहीत
कारण ते खाल्ल तर दुध कडू येत
आणि आम्हाला ते कलु नए जे जनावाराना कळत?



Saturday, 17 October 2009

तमसो मा ज्योतिर्गमय ...

||श्री नथू रामाय नमः ||
तमसो मा ज्योतिर्गमय ....
दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
अंधारावर मात करणारी
रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो
शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ...
प्रत्येकाला दिवालीच अप्रुप असतच
मग तो गरीब असो वा श्रीमंत ..
कुणाची फटाक्यांची तर कुणाची फरालाची
नवीन कपड्यांची आताशा नविनमोबाइलची
पण धुंधी ही असतेच दिवाळीची ,
मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत
कुणी मेल करत
कुणी मीठाइ पाठवत
अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते,
पण,,,
आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी
व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते ,
असा म्हणतात ,
सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात,
तो समाज जीवंत आहें असे समजले जाते
पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,,
जगातिकी करनाच्या जमान्यात 
सीमा धूसर होत आहेत
आपली मानस दुरावतायतात 
परस्पर संवाद कमी होत आहेत 
दिवाळी हा एक आनंदोंस्तव आहें तो कोरड्या मनाने
कोरड्या शुभेछानी  नाही साजरा होत .
दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना
जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात.
त्यांच्या गैर हजेरित हा सण 
साजरा होऊ शकत नाही.
सकाळी पत्नीने,बहिणीने,आईने 
हाका मारून ऊठवावे .
साखर झोपेतच उठवावे. आणि 
सक्तीने अभ्यंग स्नान घालावे .
इतकी आपुलकी दिवाळीत असावी लागते.
ही आंघोळ साधी नसते .
तुमच्या आमच्या
नात्यावर साचलेला कडू मळ ही 
आंघोळ काढत  असते
भावा बहिणीच्या  नात्याला घट्ट करत असते
नवरा बायको च्या नात्याला ,
आई मुलाच्या नात्याला ,
ही आंघोळ घट्ट करत असते
वासु बारस,नरक चतुर्थी ,लक्ष्मी पूजन आणि
भाऊबिज अर्थात यमद्वितीया साक्षात् यमाची बहिन
आपली असल्यावर आपल्याला 
मृत्यचे भय ते काय  ?
असाच ती सांगत असते
या सार्या मागे 
घरातल्यांचे आर्शीवाद भावना यांचे बळ असते.
यासाठी श्रीमंतिची पैशाची गरज नसते ,
पाच पन्नास रुपयाचे कापड नवे कापड खरेदी करूनही
दिवाळी एवढ्या जोरात साजरी होते की ,,
लाखो रुपये खर्च करून सुध्हा 
हा दिवाळीचा आनंद मिळत नाही
श्रीमंताना आनंद शोधावा लागतो 
कुठे आणि किती खर्च
करून कोणती खरेदी करावी 
यासाठी डोक चालवाव लागत.
आणि म्हनुनच,, 
या सणाचा निर्भेळ आनद  लुटन्यासाठी
सार्यानी ,,
एक दिवा ,,
उसाहाचा  ,,
नाविन्याचा ,,
नात्याचा ,,
मैत्रीचा ,,
आपुलकीचा ,,
सामाजिक बंधिलकिचा,,
आणि
एकमेका वरील
विश्वासाचा दिवा लावला तर आपल्या खर्या
अर्थाने दिवाळी साजरी होइल यात शंका नाही.
कारण,,
हे सारे सण म्हणजे आपुलिकिचे कट्टे आहेत .
हे कट्टे मजबूत झाले की,, 
जिव्हाल्याच्या बेटात रूपांतर 
सहज शक्य होइल.
इथे मला ,,
चार्ली चाप्लीनचा लाइम लाइट ..नावाचा
एक सुंदर सिनेमा आठवतो ,,
त्यात त्याने, 
रंग भुमिवरून बाहेर फेकल्या गेलेल्या
त्याच्या झगमगाटा दूर फेकल्या गेलेल्या
नटाची भूमिका केली आहें
त्यातील एक प्रसंग ,,,
हा नट जरी बाहेर फेकला गेला असला
तरी तो रोज थियेटर वर यायचा आणि तिथल्या
लोकांच्या रोज शिव्या प्रसंगी मारही खायचा
हे सर्व पाहून त्याच्या वर माया असणारी 
प्रेम करणारी
नटी एक दिवस त्याला म्हणते
अरे रोज इथे येवून तू मार खातोस 
लोकांची बोलनी खातोस
या सर्वांचा राग येत नाही घृणा वाटत नाही
का येतोस का इथे ?त्यावर ,,
चार्ली म्हणतो ,,
येतोना मलाही राग येतो
घृणा वाटते अग 
त्या रस्त्यावर सांडलेल्या 
माझ्या रक्ता कड़े
पाहून देखिल मला घृणा वाटते
पण काय करू ?
माझ्या नसा नसात तेच आहेना ?
मी कसा त्याचा राग राग करू
मी कसा त्याच्या पासून पलु  ?  
 ,,,,मला वाटत ,,
आपुलकीचे हे कट्टे असेच मजबूत झाले
तर आपल्याला सुध्हा आपल्यातील
असंख्य कुरबुरिंची घृणा येणार नाही राग येणार नाही
परस्परांवीशई आपुलकीचा दिवा असाच
निर्व्याज तेवत ठेवला तर ,,
रोजच दिवाळी..साजरी करता येइल 


Thursday, 15 October 2009

may marathi ...

||श्री:||
||नथू रामाय नमः ||
कालच छत्रपति शिवाजी मालिकेत 
महाराजांचा "राजाभिषेकाची" चर्चा चालली होती .
आणि महाराज म्हणतात ,
"मराठीला पर भाषेने पर बिघडवून ठेवले आहें आपण 
बोलायला जातो मराठी आणि बोलतो मात्र,,
पारशी आणि मुस्लिम भाषा "आणि सहजच,,
सुचल ते अस ....
may marathi ...
मराठमोळया 'अ'आ'इ' चे सुर झाले कमी ..
abcd घोकत घोकत इंग्लिश घरी आणले आम्ही .
हल्ली म्हणे ,,
गरजेसाठी इंग्लिश शिक्षण घ्यावे,
म्हणुन जोतो याच शिक्षनामागे धावे.
"विध्हेचे मंदिर झाले "एजुकेशन स्कूल"
'a'for aapel
'b'for bat रटु लागले मूल,
सफरचंदाची फोड़ झाली "ऐपलचा पिस "
आणि,,
मामाचा गोड मुका झाला "अंकलचा किस"
"शाला सुटली पाटी फुटली "
ह्या गाण्याला गेलो विसरून 
ह्याच पाटिला पुढे आलो पुरून 
लिमबोनिच्या झाडामागे 
चांदोबा हल्ली नसतो फार ..
प्रत्येक लहानगा गतो आता ,,
"ट्विंकलट्विंकल लिटिल स्टार ..
हाय हेलो बोलल्या शिवाय भेटल्या सारखे वाटत नाही 
राम राम बोलायला आम्हाला लाज वाटते नाही?
sorry thank you णे इतके घट्ट रोवलेत पाय
may marathit 
मूल विचारतात याला म्हणतात काय?
असे म्हणतात ,
मराठीचे वाचक झाले फार कमी ..
मराठी साहित्याला वाइट दिवस आणले आम्ही ..
पण,,
नुसते असे बोलून चालणार नाही 
मायबोलीशी बेइमानाने वागून चालणार  नाही 
नाहीतर ए़क दिवस असा येइल..
माय मराठी आपल्या घरची 
पाहुनी होउन जाइल ..
कारण....छत्रपति पुढे म्हणतात ,
पर भाषेचा गुलाम झालेला माणुस 
विचारही त्याच भाषेत करतो आणि ,,
गुलाम कडून अपेक्षा ती काय?


Wednesday, 14 October 2009

देशामधील एकमेव राज्य जिथे बिगर स्थानीयभाषिक व्यक्ती मंत्री होऊ शकते - महाराष्ट्र


मुंबईमहाराष्ट्राची राजधानी
खासदार लोकसभेमधे पाठवते
परंतु निवडणूक लढवणारे 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना व्यतिरिक्त 
सर्वपक्षीउमेदवार हे बिगर मराठी
अपवाद फक्त 
एकनाथगायकवाड (कॉंग्रेस).
इतर कोणत्याही पक्षाला 
मराठी उमेदवार मिळाले नाहीत.? 
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीकार्यकर्त्यानी त्यांचा 
पारंपरिक मतदारास
(उत्तरभारतीय घूसखोर जनतेस
मुंबई मधे थोपवूनठेवले आहे
मतदान करा आणि मग उन्हाळीसुट्टीसाठी 
गावाला जावे असा इशारा दिला आहे.
अशा सर्व मराठी विरोधी परिस्थितीमधे 
आपणमराठी माणूस काय करणार?
मतदान  करता 
त्यादिवशी मौजमजा 
करणारआणि,, 
बिगर मराठी उमेदवार 
नीवडून आल्यावर
त्याच्या नावाने 
शिव्या घालत पुढील दोन दीवस
भांडत बसणार. 
इतकी वर्ष ज्या 
चुका करत आलो निदान 
ह्यावेळीतरी सुधारणा करू  
पक्षीय मतभेद विसरून 
आणि 
मोठ्या संखेने मतदान करून,   
जास्तीतजास्त मराठी 
उमेदवार निवडून आणू 
आणि 
मुंबई मधील मराठी 
ताकद देशाला दाखवून देऊ.
जरा इथे लक्ष द्या - 
01.  
रजनीकांत,
तमिळ चित्रपटचा बादशाह,
केवळ जन्माने तमिळ नाही 
म्हणून 
त्याला तामीळनाडू मधून 
निवडणूक लाढवता येत नाहीय. 
02.  
पर-राज्यात 
स्थलांतरीत झालेल्या 
उत्तरभारतीयांच्या 
कथित समस्या सोडवण्यासाठी,
पक्षीय मतभेद विसरून 
सर्व उत्तरभारतीय नेते 
एकत्रयेतात
आणि,, 
आमचे मराठी नेते,,? 
एकमेकांच्या 
कमरेतलाथा घालून 
उत्तरभारतीयांच्या 
दाढया कुरवाळण्यात 
धन्यता मानत आहेत. 
03.  
देशामधील एकमेव राज्य 
जिथे बिगर स्थानीयभाषिक 
व्यक्ती मंत्री होऊ शकते - महाराष्ट्र 
04.  
देशामधील एकमेव  
ज्याचा उप महापौर हा बिगर 
स्थानीय भाषिक व्यक्ती - मुंबई 
05.  2004 
च्या विधानसभा 
विश्लेषण निदर्शनास आणून देते की,, 
मुंबई - पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रमधील,,
48 मतदारसंघांवर् बिगर मराठी भाषिक मतदारांचाप्रभाव आहे, ,
आणि 2014 नंतर तिथून 
मराठी उमेदवार 
निवडून येणे कठीण आहे
ज्यामुळेमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा 
बिगर मराठी असेल.
मराठी असल्याचा अभिमान असेल