गुरुदेव टागोरांची गोष्ट ...
जेव्हा हिन्दुस्तानत स्वातंत्र्य चळवळ नुकतीच सुरु झाली होती.
रोज कोण ना कोण देश्सेवेला वाहून घेत ,तर कुणी ,
तर क्रान्तिकार देशभक्त ब्रिटिश सरकार
पासून लापन्याकरता आश्रमात येत ,
तिथे डाव प्रतिडाव राजकारण याचीच चर्चा चाले
काही प्रकांड पंडित,वेदांत शिरोमणि चे एक शिष्टमंडल
गुरुदेव टागोर याना भेटायला गेले,हे वेदांती खरतर आपले,
"वेदंतावारी प्रविन्य" दाखविण्यासाठी आले होते.
कालच तसा असल्या मुले चर्चे गाड़ी "राजकार्नावर"घसरली.
आणि या चर्चेत या वेदांती ना हरवने अशक्य होते,
कारण ते प्रकांड पंडित होते आणि त्यात एक,
"निखिल बाबु "त्याना तर कुणीही हरुवू शकत नव्हते.
त्यामुले सारेच आश्रम वासी लांब राहु लागले.
आणि त्या गर्वाच्या भरात गुरुदेवना एक दिवस
ते म्हणाले,गुरु देव इथे काय ही,
देश भक्तिपर आणि राजकार्नावर
फालतू चर्चा चालत असते?
"अहो सारे जग तर नश्वर नाशिवंत आहें,
ही भूमि, धन,सम्पत्ति,सार सार काही जड़ अचेतन आहें .
आणि हे सार आपणाला माहित असुनही आपण आपले
"बहुमोल आयुष्य " या चळवलीना आणि आंदोलनांना
व्यर्थ घालविन्यात काय अर्थ आहें?
आज देशभर जो देशभक्तिच्या
नावाने जो आक्रोश चालला आहें तो,,,
सारा व्यर्थ आहें ...एकदम फालतुपना आहें.
यात वेळेचा सदुपयोग नाही.
सार ऐकल्यावर क्षणभर गुरुदेव मौन झाले,
आणि नतर निखिल बाबूंच्या डोळ्यात डोले भिडवून म्हणाले,
"निखिल बाबु आपली परमपूज्य आई जिवंत आहें का?
निखिल बाबु;- हो अजूनही जिवंत आहें,
गुरुदेव;-तर माझे एक कामं करा,
निखिल बाबु;-सांगा मी अवश्य करीन.
गुरदेव;-तर मग अस करा शक्य तितक्या लवकर तुमच्या
"आईचे मस्तक कापून आणा"
आणि आजुबाजुच्या सार्यांच्याच टालूला जीभा चिकटल्या
सारखे वातावरण तयार झाले ..सर्वच एकमेकांकडे पाहू लागले.
कुणालाच कलेना की गुरुदेव असे का म्हणाले ?
त्यावर निखिलबाबु म्हणाले,
गुरुदेव माझ्या ऐकण्यात काही चुक तर नाही ना झाली?
नाही निखिलबाबु तुम्ही काहीच चुकीचे ऐकले नाही.
गुरुदेव म्हणले.
शक्यतितक्या लवकर जावून आपल्या आईचे मस्तक घेवून या,,,,
आता मात्र इतकेवेल शांत असलेल्या,
निखिलबाबुंचा चेहरा,संतापाने लालबुंद झाला,
तार स्वरात गरजले गुरदेव आपण मला इतका नालायक
समजता की तुम्ही सांगितल्या बरोबर मी माझ्या
प्राण प्रिय आईचे मस्तक कापून आणेन?
आपण काही विनोद तर करत नाही ना?
आपना सारख्या महापुरुषाला
हे शोभून दिसत नाही..गुरु देव त्यावर म्हणाले,
हे बघा तुम्हाला जमत नसेल तर मी आश्रमातल्या
दुसर्या कुणावर तरी हे काम सोपवतो ,,
आश्रमाला यावेळी तुमच्या आईच्या मस्तकाची गरज आहें.
निखिलबाबु ;- मस्तक आणि ते ही माझ्या आईचे?
सगळी ताकद एकवटून ते गरजले
"अरे मस्तक काढायचे तर राहु द्या पण तिच्याकडे,
कनाडोळा करून जरी कुणा चांडालाने पाहिले तरी,
आधी मी त्याचे मस्तक धडावेगले करेन .
आता मात्र गुरुदेव मंद स्मित करीत म्हणाले.
"निखिल बाबु,
आई ही कितीही प्राणप्रिय तरी ही नश्वर्च ना? "नाशिवंत हो ना?"
गुरुदेव हे काय विचारणे झाले?
"अहो आई ही अखेर आईचा असते
आई बरोबर कुणाची तुलना करता येते का?
ती नेहमीच अतुल आहें.
आपल्या आईच्या मारेकर्याना कोण बरे मोकला सोडेल .?
त्या ममता मई मातेचा अपमान कोण सहन करेल?
जीने मला जन्म दिला,
पालन पोशानकेले,लाहनाच मोठा केले,
सदैव माझ हितच पहिल,त्या आईचा
मुलगा भले जगाच्या दृष्टीने नालायक असेलतरी तो गप्प बसेल का?
त्याच रक्त सलसलनार नाही काय?
बस बस निखिल बाबु क्रांति कारक हे ही असेच आपल्या आईचे सुपुत्र आहेत
तिच्या आदन्येचे तंतोतंतपालन करणारे आहेत ,,,
त्यांची सुध्हा आपल्या आईवर तेव्हडिच निष्ठा आहें.
अपार श्रध्हा भक्ति आपल्या जन्म्भुमिवर असते,
या भरतभुमिने त्याना जन्म दिला आहें ,
पालन पोषण केले आहें,
आज सुध्हा यच भूमीच्या अन्न पाण्यावरजगत आहेत ,
तर आपणच सांगा ,
आपल्या या ममता मई आईच्या पायात,
ब्रिटिश राजवटीच्या मनामनाच्या बेड्या अडकलेल्या आहेत,
आपल्या गुलाम गिरिच्या दास्यत्वाने तिचे र्हुदय ,
रात्रंदिवस आन्क्रदत आहें.
अशावेळी तिचा कोणता पुत्र हातात हात घालून गप्प बसेल ?
नालायकतला नालायक मूलगा गप्प बसेल का ?
आणि निखिल बाबुंचा चेहरा पडला गुरुदेवाच्या बिनतोड उत्तराने. ..
आणि निखिल बबुनी गुरुदेवांची माफी मागितली,
म्हणुन अरून चिडले पाहिजे चिडता आले पाहिजे.
आज थोड्या फार फरकाने परिस्थीती तशीच आहें
थोड़े डोले उघडे आणि मन जिवंत ठेवल की समजते आपोआप
No comments:
Post a Comment