Monday, 7 September 2009

अशांत मिरज ,शांत हिन्दू......




"अशांत मिरज ,शांत हिन्दू..
गेले ५ दिवस मिरज सांगली 

पेटलेली आहें.का तर फक्त हिन्दुत्व वादी संघटनान्नी
गणेश  ऊसवात "अफजल खान वधाचा "देखवा उभारला होता. 
खर तर अशा प्रकारचे देखावे ही उस्सवाचे आकर्षण असतात.
पण आम्हाला ... "मकबूल फ़िदा हुसेनची" चित्र चालतात,
ती ही हिन्दू देव देवतांची विटम्बना केलिली ...
बर विटम्बना सधी सुधि नाही तर....
"हनुमानाच्या शेपटीवर सीतामाई"..ती ही, 
ना..डी(मधला शब्द गाळला आहें)समजुन घ्यावा.
ही कोणती चित्र करीता?
जे काम दुर्योधानल दुशास्नाला जमल नाही 
द्रौपदीला ही नग्न करायच ते या पेंटराने करून दाखवल ...
आम्ही हिन्दू खरतर 
(हिन्दू चा अर्थ "शंढ "असावा )
अशा या, 
"मकबूलला बुकलुन "काढायचे सोडून
त्याला डोक्यावर घेतो.
त्याची ही चित्र करीता आम्ही खपवून 
घेतो आणि गणपति समोर 
"वास्तव वादी देखावा "
दाखवला तर ५ दिवस झाले तरी ,,
"सांगली मिरज" जळत रहते?
आणि आम्ही काय करतो ,,
"शंढा सारखे बंदचे आवाहन करून वट मध्ये 
हक्काची सुट्टी साजरी करतो  "
काय म्हणावे या कर्माला?

No comments: