Friday, 4 September 2009

हिन्दुना मारलेली ही "चपराक"आहें.....

||नथूरामाय  नमः:||
स्वजनाना सोडून इतरांच्या 
दाढया इतरांच्या कुरवालन्यातच,
नेहरू,गाँधी,आणि उर्वरित कोंग्रेस यांचा जन्म गेला,
त्याना आणि समस्त भोळसट (खर तर "मुर्ख")
हिन्दुना मारलेली ही "चपराक"आहें.
सारेच भारतीय(फ़क्त हिन्दू),
"कवी इक्बाल" यांच्या सारे जहासे अच्छा ...या गीताला,
राष्ट्र गीता सारखाच मान देतात.परन्तु ...
या गीताच्या पुढील ओली ज्यावर 
तत्कालीन "ब्रिटिश सरकारने"बंदी घातली होती ,
त्या ओली पुढील प्रमाने ,,,,
"उम्र गुजरती है तेरे 
जुल्म सितम सहते हुए |
अब तो शर्म आती है तुझे 
अपना वतन कहते हुए ||
तेंगो के साये में हम 
पलकर ज़वा हुए है|
खंजर हिलाल का है कोव्मी निशा हमारा ||
आलाम में सारे एक दिन 
लहराएगा हिलाली |
मुस्लिम है हम वतन है 
सारा जहा हमारा||------- याचा अर्थ असा आहें.
आमचा (मुस्लिमांचा) सारा जन्म 
तुज्याकडून (हिंदुस्तान कडून) झालेले. 
जुलुम  व् छल सहन करण्यातच गेला.
तुला(हिंदुस्तान) आपला देश म्हानन्यास
आता तर आम्हाला लाजच वाटते.
आम्ही तलवारी च्या छायेत वाढून तरुण झालो.
आमचे राष्ट्रिय निशान "चाँद तार्याचे" आहें.
एक दिवस सार्या जगावर "चाँद तार्याचे"च 
ध्वज फडकनार आहेत.
"आम्ही प्रथम मुस्लिम आहोत" सार्या जगाला मुस्लिम 
केल्यानंतर च हे सर्व जग ही भूमि ,,,
"आमचे राष्ट्र असेल".

No comments: