Thursday, 31 December 2009

SKETCHES OF RAJ THACKERAY FOR YOU All



AS ALL OF YOU KNOW ADOLF HITLER STARTED HIS CAREER AS A PAINTER.
WE HAVE --RAJ THACKERAY-AN ADMIRER OF HITLER IN MUMBAI--THE LEADER OF M N S--BUT HE IS A GREAT CARTOONIST.
HERE ARE TWO PARTS OF HIS SKETCHES.--HE HAS  ALMOST  REACHED THE LEVEL OF LAXMAN.

                     Lata Mangeshkar……………..
 






         
Bal Thakre………………



 Amitabh…………….



 p.l.deshpande…………….



  Bapuji………….




  Joshi sir…………..



 Gopinath mundhe…………



 Lalu………….



 Lalu ki lali rabdi………..





 Sharad pawar………..



 You r my soniya………..



Eaver green dev……..



 Anil kapoor




 Golden king bappi…………..



Wednesday, 30 December 2009

अरबाच्या तंबूत ऊंट,,,,

 ||श्री नथू रामाय नमः ||
वर्ष संपता संपता ,,
अरबाच्या तंबूत ऊंट शिरावा तसा
कोंग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला
देशात त्याची पालेमूले खोलवर रुजली आहेत याची
त्यामुले प्रचिती आली
आणि लक्षात आल आमचे आणि जनावरात,,
उजव कोण असेल तर ते जनावर ,,,

Monday, 28 December 2009

प्रश्न खरा तर हा आहें हे सार वाचवायची ताकद मानवात आहें?just save your self man..

||श्री नथू रामाय नमः||
वर्ष सरता सरता शेतकर्यांचा राजा ?
(आपले "शरद" आयत्यावेली "गारद" पवार साहेब हो असे गडबडून जावू नका)
अचानक बोलले "ग्लोबल वार्मिंग",,,,,,
आणि सारा महाराष्ट्र ( भारत देश हो,,,,,,)
त्या शब्दात बुडून गेला अगदी महापुर आला म्हणा ना!!
प्रत्येक माणुस उठतो आणि ग्लोबल वार्मिंग वर बोलू लागतो.
त्यांच्या खास विश्वासुसुसुसुसुसु कार्यकर्त्यानी
मुंबई पुण्याचे रस्ते
साहेबांच्या ग्लोबल वार्मिंग विचारांचे,,,?
ब्यानर तेही प्लास्टिक चे लावून झळकवाले
आणि ग्लोबल वार्मिंगला हात-भारच लावला.(काय बरोबर ना साहेब?)
खरतर पावसाल्यात या सर्व कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात
पण साहेब  बोलले म्हणजे आपण आपली १\२ इंच छाती
बाहेर काढून बोलायला मोकले ,,(काय साहेब बरोबर ना?)
चला आता झाड़ वाचवा,,,
वाघ वाचवा ,,,,
पाणी वाचवा,,,
निसर्ग वाचवा ,,,
पर्यावरण रक्षण करा ,,,,
आणि ,,?
पृथ्वी वाचवा,,,?
खर तर हे सार ऐकून वाचून खुप हसू येत .
माणुस नावाचा हा प्राणी ५\६ फुटाचा
निसर्गाच्या समोर १\२ फुटाचा देखिल नाही
पण जो तो साहेबांच्या इशार्यावरआज
निसर्गाला वाचवायला निघाला आहें
स्वतः ला खुप मोठा हुशार (खर तर शहाणा )
समजू लागला आहें ....(काय साहेब बरोबर ना?)
प्रश्न खरा तर हा आहें हे सार वाचवायची ताकद मानवात आहें?
एव्हडया मोठया निसर्गाचा आम्हाला
ना आदि समजलाय
ना अंत ..
पण तरी सुध्हा हे वाचवा ते वाचवा
ही आपल्या कदाचि जुनी रित आहें
आधी रोग निर्माण करायचा मग,,
त्यावर औषध  शोधायचे ,,
रोग होऊ नए याचीच काळजी मात्र घ्यायची नाही.
कशाला हे सारे प्रयत्न ?
नको विचार करू या पृथ्वीचा ग्लोबल वार्मिंगचा ,,,
तुला नाही झेपायचे,,
तुला फ़क्त घ्यायचे माहित आहें ,द्यायचे नाही
तुला ओरबडायच माहिती ,
खेचून घ्यायच माहिती.(काय साहेब बरोबर ना?)
अरे मग ओरबाड.... की ओरबाड...हवा तेव्हड़,,
नासव हव तेव्हड़ पाणी ,,,
पाणी संपल काळजी नको
आपल्याकडे वाइन आहें ना (बरोबर ना साहेब?)
तोड़ हवी तेव्हादी झाडे तोड़,,
जमीन मोकली कर,,
खर्या जंगलातून सिमेंटच्या जंगलात जा,,,
खान्या साठी मासे मार,,,,
वाघ मारून पर्स बनव,,,
हवी तेव्हडी  हरण मार,अणि खा चवी चवीन,,,
कुठे ही प्लास्टिक फेक ,,कचरा टाक
सब भूमि तेरे बाप की (बरोबर ना साहेब?)
निसर्गाच काय बिघडनार आहें?
पृथ्वी च काय जाणार आहें?
अरे तुझ्या आधी ही पृथ्वी होती,
नंतर ही राहणार आहें ,
या अशा मानवाने उद्या स्वतः सकट सार्या
पृथ्वीचा सत्यानाश केला तरी काय बिघडणार आहें?
निसर्गाच काय जाणार आहें?
पृथ्वी तरी सुध्हा सूर्य भोवती फिरतच राहिल
निर्मनुष्य,,,,,,,,,,,,,,,
तिला कुठली आली आहें काळजी ?
हा मनुष्य नावाचा बुड बुडा राहिला काय आणि फुटला काय?
मग विश्वाची तर बातच सोडा ...
नष्ट होइल ती मानवजात ,,,
पर्यावरण वाचवायच्या गोष्टी कशाला राव?
हो जमलच तर स्वतः ला वाचव
just save your self man
(बरोबर ना पवार साहेब?)

Sunday, 27 December 2009

एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ" ते साजरा करतात "ना- ताळ"

||नथू रामाय नमः ||
एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ"
ते साजरा करतात
"ना- ताळ"
आणि काही का असेना हे आमच नाही
ही सभ्यता ? आमची नाही
सरत्या वर्षाला निरोप तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही
आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच
विसरत आहोत ?
देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,,
"द" से दर्द ,दोस्ती,
तसेच आजचे शिकले सवरलेले,,
कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर तो ही 31first चा म्हणु लागलेत
आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स  ,,
ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते?
हे विचारायचे नाही,,
आणि विचारलेच तर ,,?
काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy
काय नाय यार फ़क्त मजा करायची
असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी
हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़
ठरणार आहें हेच विसरतो आहोत
"चैत्र पाडव्याला महत्त्व देण्या ऐवजी ,,
आम्ही 31dise ची वाट पाहणार असू तर ,,
तो आमच्याच
"वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "

city changes the identity,,,,

||नथु रामाय नमः ||
थिर्टी फर्स्ट नावाचा "सण"?
अर्थात...
मिशन३१ डिसे 2009 सेलिब्रेशन?
अलीकडे स्वागता पेक्षा निरोपाला महत्त्व आले आहें .
आणि त्यामुलेच ३१ डिसे सारखे दिवस सण म्हणून,,
नावारुपाला येत आहेत.
हलू हलू हे सण सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत
हे कुणीच लक्षात घेत नाही त्यात ही ही संस्कृति
आपली नाही हे तितकच खरे ,,
सरत्या वर्षाला निरोप द्यायचा
म्हणजे काय?
मनसोक्त दारु प्यायची?
त्याच अवस्थेत अडखळत, अडखळत शुभेच्छा द्यायच्या ?
गेल्या ७\८ वर्षा पासून सगळे
गड किल्ले याचे मूक साक्षीदार झाले आहेत.
जिथे जागरण गोंधळ घातला जात होता
तिथे आज,,
चिलिमिला चिलिम भिडवित बेहोश होत आहेत,,
सिहगडाच्या पायथ्याशी उभे राहून
ट्रांस म्युज़िक च्या तालावर विचारतील  ,,,?
हु इज "तानाजी मालुसरा"?
31st changes the identity,,,,,,,
परवाच माझे एका दुकान दाराशी बोलेने झाले
मी सहजच विचारले ,
मग काय म्हणतोय धंदा ?
अरे काय विचारू नकोस एकदम मजेत आहें धंदा
वर्ष भरात विकले जात नाहीत
इतके कंडोम चि पाकिट विकली जातात?
चकना (चिवडा) तर विचारू नकोस
मग त्याबरोबर आली दारु
या सर्वांचा आम्ही काही विचार करणार की नाही ?
31st changes the identity,,,,
परमेश्वारा,,
प्रल्हादाला वाचवताना तु होलिकेला
दिलेले वचन (आगीत ना जलन्याचे)
जसे मोडून तु प्रल्हादला वाचवलेस तसेच
या ३१ डिसे च्या आगीतून वाचव ही विनती.
नाहीतर परत फिरून हिरण्य कश्य्पचे दिवस येतील
शिवरायानी या भूमीला सोन्याच्या फालाने नांगराली आहें
तीच महत्त्व कमी होऊ देऊ नकोस,,
"BRAVE" लोकांचे पुणे आता "REVH "
पार्टीत नाचते आहें ,,
विदेशातील बरेच पाप
पुण्य नगरीत साचाते आहें ,,
स्वातंत्र्यानंतर अधोगतीच ,,,,,,,,,,
कुठली पायरी चुकली आहें  ,,,,?
सिहगडाची आता मान पायथ्या पर्यंत झुकली आहें  .
सिहगडाची आता मान पायथ्या पर्यंत झुकली आहें
city changes the identity,,,,




Monday, 21 December 2009

सागरा , प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला 

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा 
प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा 
प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य 
मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा 
प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा 
प्राण तळमळला



Saturday, 19 December 2009

कथा अरुणाची ,न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,

कथा अरुणाची
न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,,
मी त्यावेळी अगदीच लहान होतो म्हणजे ही घटना
घडली तेव्हा पण काही वर्षानी श्री विनय आपटे यानी ,,
"कथा अरुणाची"नावाचे सत्य घटनेवर आधारित नाटक
काढले होते
ते पाहिले आणि खुप चीड आली स्वतः चीच
सरकारच आणि ,,,
नराधम सोहनलाल वल्मिकिची ,
१९७३ साली सोहनलाल वाल्मीकि याने
अरुणा शानभाग वर बलात्कार केला
का?
तर त्याची त्याच्या गैर कारभाराची कम्प्लेंट तीने केली म्हणून?
केवळ २० वर्षाची ती
लग्नाचे स्वप्न उराशी घेवुन
ती
काम करत होती नुकतच तीच लग्न जमले होते
आणि या नाराधमा ने डाव साधला ,,,
प्रथम बलात्कार करून नंतर साखलिने तिचा गला दाबला
त्यामुले तिच्या मेंदूवर आघात झाला
आणि ती कोमात गेली आज तिला ३६वर्शे झाली
ती आजही  के इ एम रुग्नालयात औषध पचवत आहें
आणि सोहनलाल,,,,?
त्याच काय? इतक सगळ करून त्याच्यावर गुन्हा काय?
तर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न?
केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,?
आज तो कुठे तरी दिल्लीत
कुठल्याषा दवाखान्यात च आए म्हणे ,,
त्याच्यावरील आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता
या ३६ वर्षात १९७३ ते २००९
के इ एम चे ७ डीन बदलले
भोइवाड्याचे पोलिस बदलले,
अधिकारी बदलले,
नर्सेस बदलल्या
पण अरुनाला न्याय मिळाला नाही ,,,?का?
पण अरुनाचे काय?
तिला न्याय तर नाहीच नाही पण
त्या नाटकातील अरुनाला जसा दया मरण चा
न्याय मिलतो तसाच हिला ही मिळावा आणि ,,,
नाहीतर ,,,,
त्या सोहनलाल सकट सारेच जे या गोष्टिस कारनिभुत आहेत
 ते सारेच या सर्याना जबाबदार धरून जबर शिक्षा द्यावी
आता फ़क्त फाशी ने काम भागणार नाही याही पेक्षा
मोठी सजा द्यावी तरच अरुणा सुखाने जगेल (मरेल)
सुखांत .....होइल

मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?

मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?













मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?
म्हणजे काय करणार?
नविन टाइल्स बसवणार?
कसल्याही टाइल्स लावल्या तरी ,,,,
सामान्य मानसाला मंत्रालयात घसरायला होतच
शिवाय नेते घसरतात ते वेगलेच...
मंत्रालय आता,,,,,,,
तिथे लिफ्ट ही बदलणार?
पण तिथे काहिनाच लिफ्ट मिळते
सामान्य माणुस नेहमीच क़तर में,,,?
सामान्य माणसाला अचूक ठिकाणी सोडनारी
लिफ्ट बसवली तर अधिक बरे,,,
मंत्रालय आता,,,,
छान छान दिवे ही लावणार म्हणे?
आता इतके दिवे लावले आहेत लोकशाहीचे 
आणखी दिवे कशासाठी ?
मंत्रालय आता,,,
व्यवहार पारदर्शी होतील अशी काळजी घेणार?
म्हणजे फारतर दाराना काचा लावाल ,,!
एकदम पारदर्शी?
कारभार आणि काचाही,,,
मंत्रालय  आता,,,
हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करणार ,,,
पण  इथे अनेक जान हवेत असल्या सारखे 
वागतात त्यांचा काय?
मंत्रालय आता,,,,,,
अधिकार्यांचा आणि कर्मचार्यांचा कायम 
सौजन्य सप्ताह असेल?
पण त्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी 
टेबलावर सापडायला हवेत ना?
तसे  ते सौजन्य मुर्तिच असतात    
अडलेल्याना  मदत करतात तेव्हा   
मंत्रालय  आता,,,
मंत्रालय पेपरलेस  करणार म्हणे?
त्या ऐवजी  पेपरवेटलेस केल तर 
लोकांचे आशीर्वाद मिळतील 
मंत्रालय  आता,,,
स्वछता मोहिम राबवनार  ,,,?
की  पान, मावा  खानार्यांवर बंदी घालून 
मंत्रालय  स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार?
मंत्रालय आता,,,,
सहावा  मजल्याला ही वेगल रूप देणार ?
या मजल्याचे  रूप आणि रंग 
नेहमीच वेगले  असतात 
हे  या  मजल्याचे  वेगले पण आहें 
आणखी काय वेगले करणार?
मंत्रालय आता,,,,
असा  म्हणतात की  तिथे सिक्युरिटी  वाढवनार ?
तिथे  कायमच सिक्युरिटी जादा असते  ?
एकदा  का एखादा  नेता  तिथे जावून  बसला  
की 
तिथे दूसरा  येवून तिथे बसु  नए  म्हणून 
पहिला  दिल्ली  पर्यंत  सिक्युरिटी  
टाइट   करतो ,,,
मंत्रालय आता म्हणे चकाचक करणार?







Tuesday, 15 December 2009

मराठी आडवा परभाषा जिरवा

मराठी आडवा परभाषा जिरवा 
सकाळ ८.१२.2009
http://72.78.249.125/Sakal/8Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


मराठी भाषा आणि पण परन्तु

मराठी भाषा आणि पण परन्तु
सकाळ ९.१२.2009
http://72.78.249.125/Sakal/9Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


मराठी बदलेल पण संपणार नाही

मायबोली सकाळ १०.१२.2009
मराठी बदलेल पण संपणार नाही http://72.78.249.125/Sakal/10Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


सावरकरानी दिले इंग्रजीला प्रति शब्द

सावरकरानी दिले इंग्रजीला प्रति शब्द
सकाळ ११.१२.२००९
http://72.78.249.125/Sakal/11Dec2009/Normal/Mumbai/page2.htm



जो तमिळ नाडुला हिंदी स्विकरावायास सांगेल?

माय बोली सकाळ ५.१२.२००९
आता तर काय आनंद आहें असा कुणी आखिल भारतीय नेता आहें
जो तमिळ नाडुला हिंदी स्विकरावायास सांगेल?
http://72.78.249.125/Sakal/5Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


कोण म्हणतो मराठी गाणी डाउन मार्केट ...

कोण म्हणतो मराठी गाणी
डाउन मार्केट मायबोली सकाळ १५.१२.२००९
http://72.78.249.125/Sakal/15Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


Monday, 14 December 2009

माय बोली मराठी विषयी..

माय बोली मराठी विषयी..
आवर्जुन वाचावे असे काही
मराठीचा जागल्या
विश्व कोष सकाळ १४ डिसे.2009
http://72.78.249.125/Sakal/14Dec2009/Normal/Mumbai/page2.htm


Friday, 11 December 2009

महाराष्ट्रात आंध्रची घटनाबाह्य घुसखोरी

महाराष्ट्रात आंध्रची घटनाबाह्य घुसखोरी
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 12:30 AM (IST)

आज पर्यंत कोंग्रेस चेच सरकार का येते?
हे वाचल्यावर नक्की कलेल यथा राजा तथा प्रजा 


http://72.78.249.125/esakal/20091210/4827836270419631958.htm


Tuesday, 8 December 2009

wastav


take this as high priority to frwd.


I wish this mail reaches right ppl, 
today itself Please,,
take this as high priority to frwd.



AKashmiri separatist leader burning the Indian Flag

Indian Flag Burnt in Srinagar
Shame on 
Indian govtand Mediaalso for not making it Breaking News

The only country of the world, where one can dare to burn the national flag..

All these become the masala
breaking news of Indian news channels:

*       If Tendulkar cuts the cake which is made to look like national flag, he is condemned.
*       If Mandira Bedi wears a saree with the flags of all the countries being portrayed on that, is made to apologies.
*       If one cop in Kolkata and one in Bangalore is terminated of his duties for throwing the Indian national flag on ground, by mistake.

Then why double standards:

*       During the ongoing Amarnath Sangarsh, Jammuites holding the Indian National Flag and chanting 'Bharat Mata ki Jai' are open fired by the J&K Police on orders from the  Police Commissioner(belongs to kashmir). Peaceful protesters are killed..
*       Like in case of Amarnath case, people in Kashmir
when want to get some demand fulfilled, protest by burning Indian national Flag, hosting Pakistani Flag and chanting 'Hindustan Murdabad, Pakistan Jindabad'. But no body condemns. Infact, all such protest are followed by a team of union ministers visiting Kashmir and immediately sanctioning a few thousand crore rupees for Kashmiris.
*       Every year on 14th Aug (Pakistani Indipendence Day), Pakistani flag is hosted every where in Kashmir, including the govt. buildings and on 15th Aug, same people burn the Indian flag.


This only happens in India!!!!

just see d pictures above


Really shame on indian media

who never showsthese  pics.........


shame shame shame
 
! If  These Are Breaking News.....









Saturday, 5 December 2009

Fact of as it would be








A little boy wanted Rs.50 very badly and prayed for
weeks, but nothing happened.

Finally he decided to write God a letter requesting
the Rs.50.

When the postal authorities received the letter
addressed to God, INDIA, they decided to forward it to
the Prime Minister of the India as a joke.

The Prime Minister was so amused, that he instructed
his secretary to send the little boy Rs.20.

The Prime Minister thought this would appear to be a
lot of money (Rs.50) to a little boy, and he did not
want to spoil the kid.

The little boy was delighted with Rs.20, and decided
to write a thank you note to God, which read:

"Dear God: Thank you very much for sending the money.
However, I noticed that you sent it through the Prime
Minister Office (North Block) in New Delhi, and those
Donkeys deducted Rs.30 in taxes ... "  


 

Monday, 30 November 2009

२६\11 सारखे दिवस हे उत्सव हे राष्ट्रीय सण,,,,,,,

आज २६\11 चा उरुस
जत्रा, टीवी चनैल वाल्यांचा तमाशा टीआरपी सह
साजरा होतोय,,
आतंकवादी बंदुकिना दररोज आपल्या प्राणांचा
रतीब घालनार्या भारतीय नगरिकानो,,
तुम्ही मरतच रहा,,
देशाच्या एकतेच्या, सर्व धर्म सम भावासाठी,
खोट्या एकोप्यासाठी, जाती भेदाच्या भिंतीत चिरडून घ्या,
मंडल आयोगा सारखी भुत चढवून घ्या ,
मराठीला आणि मुम्बैला पाण्यात पाहनार्याना साथ द्या,
मेंणबत्या पेटवा,,,
नित्य नेमाने निषेधच करा,,
श्रध्हांजलि वहाय्च खोट खोट नाटक करा,,
दिमतीला टिव्ही च्यानेल्स आहेतच
त्यांच्या   टीआरपी सह
जय हो भारतीय स्वातंत्र्य चिर आयु होवो,,,?
पण आमची इच्छा मात्र नाही ,,
आणि प्रयत्न ही नाही
मला वाटत आपण
सार्यानी २६\11 सारखे दिवस हे उत्सव
हे राष्ट्रीय सण म्हूनन घोषित करावे
नव्हे एक नवे कैलेंडर च काढावे
कारण ,,,,,
असल्या सण आपल्या कड़े कमी नाहीत

Sunday, 29 November 2009

भाषिक अस्मिता काय ती कशाशी खातात?

||नथू रामाय नमः||
काल परवा रेल मंत्री ममता ब्यानार्जी
आल्या आणि भाषिक अस्मिता काय ती कशाशी खातात?
ते दाखवून दिल इथे येवून मराठीचा मानच राखला
अपमान नाही केला
असो,,,
पण आज मी दुसरीच गोष्ट सांगणार आहें,,
आपला देश स्वतंत्र झाला त्याच काळात,
"इस्त्रायल"नावाचे
स्वतंत्र स्वाभिमानी राष्ट्र उदयास आले,,
स्वतंत्र झ्याल्या बरोबर त्या सार्या
यहूदी लोकानी ,,आपल्या राष्ट्राची भाषा
मर्नोंनमुख अवस्थेत असलेली त्यांची 
"हिब्रू" भाषा आपली राष्ट्र भाषा म्हणून घोषित केली .
अत्यंत अल्पवाधित जगातील दयानभंडार 
हिब्रू भाषेत भाषांतरित केल.
त्यावेळ ची गोष्ट,,
तत्कालीन पंतप्रधान "मोशे दायांन " 
रस्त्याने चालले होते 
रस्त्यावर खेलनार्या एका मुलाच्या 
सहजच टपलीत त्यानी माली  ..
मुलगा चिडला त्याने क्षणाचा ही विलम्ब ना लावता 
मोशे दायांन याना हिब्रू भाषेत दिली..
त्यावर न चिडाता मोशे दयांन  म्हणाले ,
"हिब्रू भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून सर्व सामान्यांच्या
ओठावर आली मी धन्य झालो"
अर्थात ,
ही गोष्ट वाचल्यावर आपल्याकडे 
पेड़गाव च्या शाहान्यांची कमी नसल्या मुले 
कदाचित म्हणतील म्हणजे आम्ही मराठीत 
लोकाना शिव्याच द्यायच्या का?
शिव्या देता आल्या म्हणजे मराठी आली का?
शिव्या दिल्या म्हणजे मराठीचा उत्कर्ष झाला काय?
पण खरच विचार करून सांगा किती सलग
काही वाक्य आपण मराठीत बोलू शकतो?
म्हणून हा किस्सा आठवला
बघा प्रयत्न तरी करा ,,
काही मराठी साठी भांडायची गरज वाटणार नाही
आणि राज ठाकरे विरोधी जे असतील
त्याना राज याचे विचारांचे जोखड खांद्यावर
घायची गरज वाटणार नाही.

महाराष्ट्राला एक ओमाबा पाहिजे,,

महाराष्ट्राला एक ओमाबा पाहिजे,,
काल एक वृत्तपत्र हाती लागल जुनाच पपेर होता
तारीख नाही बघितली
पण त्यात एक बातमी होती
अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यानी ,,
आउट सोर्सिंग विरोधात मोहिम हाती घेतली आहें.
अर्थातच त्यामुले अनेक भारतियाना फटका बसणार ,
सगळे त्यांच्यावर टिका करत आहेत,,
पण मला तरी त्यांची ही कृति योग्य वाते.
करा सर्व प्रथम आपल्या प्रजेला न्याय देणे,
आपल्या राज्याचा देशाचा खजिना कसा वाढेल
याचीच चिंता प्रत्येक सरकारने केली पाहिजे
फुढ़ाररलेल्याअमेरिकेतील लोकाना जर,, 
भूमिपुत्र हा विचार संकुचित 
वाटत नसेल तर,,,,
आपला तर जन्म चालला आहें त्याना 
कॉपी करण्यात मग हा विचार कॉपी का करत नाहीत?
इथले लोग़ इथल्या भुमिपुत्रना नोकरीत
काम धंद्यात प्राधान्य देणार की नाही यात गैर ते काय?
भारत सारा एक
मुंबई सर्वांची च 
असा धोशा लावत जे परप्रन्तियांचे
कोड कौतुक चालले आहें ते आता तरी बंद करा




Friday, 27 November 2009

सिंघल साहेब घ्या ना आता जबाबदारी ..

||नथू रामाय नमः||
अशोक सिंघल साहेब
विश्व हिन्दू परिषद 
नागपुरात ठंडी जास्त म्हणून ,,
बाला साहेबाना ,
अयोधेला आले नाहीत अस बोलून वातारण छान 
गरम केलत .पण हाय रे दुर्दैवा,,,?
नेमका दुसर्या दिवशी ,"लिबरहान अहवाल "बाहेर आला 
आणि परत हुड हुड़ी भरली की काय?
आता काय बोलनार?
आता वातावरण कस गरम करणार?
अर्थात साहेबाना बोलताना तरी कुठे आपण 
मशीद पडल्याची जबाबदारी घेतली होतित?
ती तर४.५० लाख लोकानी पडली होकी नाही?
आपण कीवा आडवानिनी  नाही हो ना ?
तरी लिबरहान अहवाल येताच 
त्याला समोर जायच्या आधी आपना सर्याना घाम का आला?
अहवाल फुटलाच कसा हे बरळत बसला आहात 
मशीद जर शिवासैनिकानी नाही पाडली तर 
घ्या ना आता जबाबदारी ...
जा सामोरे लिबरहान अहवालाला ..
हा ठी मात्र काबुल करा 
मशीद पडायला आम्ही लोकाना उद्युक्त केले 
अयोध्येच्या दरवाजा पर्यंत आम्हीच आणल,
कल्यानसिंगच राज्य होत म्हणून हे सपो झाल,
मुलायमसिंग च्या राज्यात जे करता नही आल ते आम्ही केल
अरे पण हे सार तुम्हाला 
अमान्य नाही का?
अड़वानिजी  आज ही बोलतात अहो तेच का,,
अटलजी देखिल बोलता 
मशीद पाडली "बाबरी पतन"
हा माझ्या आयुष्यातील काला कुट्ट दिवस 
मग ही सारी उठाठेव का केलीत?
रामाच्या नावावर लोकाना उल्लू का बनवलत?
केवळ भाजपा चे राज्य याव म्हणुन ?
असाच असेल तर 
यापुढे असा खोटे पणाचा आव तरी आणू नका