Thursday, 20 August 2009
बा गजानना तुही जात कंची?....
बा गजानना तुही जात कंची?....
सांग रे बाबा ... सांग
इथे भारत वर्षात तुजे आगमन होणार पण इथे यायच्या आधी तू तुझी जात मात्र नक्की सांग.
कारन विशेषतः तेहि या महाराष्ट्रात तुझी जात आवश्यक,
तू मागास वर्गीय आहेस का?
कारन तोच इथे कंडक्टर च्या लायकीचा डॉक्टर होऊ शकतो.
तू भैया बिहारी आहेस का?
कारन फ़क्त तेच "कोली बांधव हटाव चा नारा देवू शकतो.
तू अमराठी वडे पाव वाला आहेस का?
तू फले, कुल्फी,खेलनी,भाजी,भंगार,सर्बत् वाला,आहेस का?
तरच ये...
आणि हो येताना तुज्या जात भाएना देखिल घेवून ये हो.
हो परन्तु हे सरे एक जात अमराठी असले पाहिजेत बर का..
आणि बरोबर मागास वर्गी मुस्लमान असतील तर दुधात साखरच...
बिहारी असशील तर उत्तमच.
उत्तर भारतीय असशील तर एम् टी एन ल आहेच की..
अगदी गेला बाजार सुरक्षा रक्षक तर नक्कीच.
घराचे बांधकाम करणारा राजस्थानी असशील तर बरे.
बंगाली असशील तर रेलवे तुज्या बापाची समज.
सोन्या चांदीचे काम,जिन्स छे कारखाने,
तुझी वाटच बघत आहेत.
ये बा गजानना ये,
इथे येवून तू महा राष्ट्राचा उप मुख्यमंत्री होऊ शकतोस.
मुख्या सचिव होवू शकतोस,
पोलिस महा संचालक होऊ शकतोस,
मुंबई म न पा चा आयुक्त होऊ शकतोस,
केवल जातीच्या जोरावर जर इथे डॉक्टर होऊ शकतो तर तू तर प्रत्यक्ष परमेश्वर....
म्हणुन म्हंटल तुही जात कंची?
ये, टर्नर,वेल्डर,मेक्यानिक,टा येर पंक्चेर
हे सरे धंदे तुझीच वाट बघत आहेत.
आणि आता तर "मराठी दब्बेवाल्यांची" जागा पद्धतशिर पने परप्रांतीय घेत आहेत.
टैक्सी ,रिक्शा,हे ही काम आमच्या हाती राहिले नाही.
म्हणुन बा गजानना... ये आणि जमेल तितके लचके तोड़ या मुम्बैचे,
ये त्या लाहोर च्या बस मधे बसून ये,
बंगाल्याना तर रान मोकलच आहे,
परप्रांतीय कश्मीरी.
दहशतवादी,भ्रष्टाचारी,खुनी,
१०००\१२०० शेत नोकरी करणारा,
मालकाचा पेशावर डोला ठेवणारा,
त्याचा मुलीला पलवनारा तिला नास्वनारा ,
मराठ्यांचा भूमित त्यानाच पलता भुई करणारा.
बोम्स्पोत करणारा आसव अशी किमान अपेक्षा आहे,
तू कमाल करशील तर उत्तमच
आणि आता तर सुवर्ण कालच .....
मुम्बैवर उपर्यानी आक्रमण करनार्यांसाथी...
कारन च तस आहे......
उद्धव -राज
विठ्हल- बडवे,
समस्त मराठी पक्ष- शिवसेना
समस्त मराठी बांधव - मराठी बांधव
समस्त संधि साधू- मराठे
देवा यांचा दुहिचा फायदा घे... ये आणि एकदाच या सम्पन महाराष्ट्राच वाटोल कर
धाव घे गजानना आता वाट पहायला लावू नकोस.
अरे पण देवा भावनेचा भरात मी हे बोलतोय सार पण तू येणार कसा?
तू तर सवर्ण न रे?आणि
इथे फ़क्त मराठ्यांच्या दुशाम्नना थारा मिलतो.....
तुझा सुनील भूमकर
Tuesday, 18 August 2009
"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?"....
||नथूरामाय नमः:||
मा.राज साहेब ,
"पेट्रोल पम्प कर्मचारी,सेक्युरिटी कर्मचारी,पार्किंग झोन कर्मचारी,सुलभ कर्मचारी,"
हे सर्व मराठी काम्गारच असले पाहिजेत.अशी भूमिका,
मराठी र्हुदय सम्राट ,मा. श्री.राज साहेब ठाकरे घेतली पाहिजे आसे मला वाटते."
मुम्बैतिल ६५ गिरन्या दत्ता समंतांच्या बेमुदत सम्पामुले बंद झाल्या.
त्यामुले तब्बल ९ लाख मराठी गिरानी कामगार बेरोजगार झाले,
बरेच जननी गावचा रास्ता धरला ,आणि त्याचाच फायदा,
भैये बिहारिनी घेतला.
"सब हम बहोत गरीब है ,सब घरमे बाल बच्चे भूखे है," अशं खोटी बतावनी,
करून मराठी मानुस जिथे नोकरी धंदा करतोय तिथे कमी पगारात नोकरी-धंदा
करून त्याची जगा बलकावली. हच ह्या लोकांचा परिपाठ आहे.
आज सेक्युरेटी, किवा पेट्रोल-पम्प नोकरी घ्या,
तिथे ४ मराठी आणि २ भैये असतील तर मालकाला १कचे २ सांगुन,
"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?".... असे बोलुन,
मालकाचे कान भरून,
हात जोडून, प्रसंगी अरेरावी करून,दादागिरी करून,
आपल्या गाववाल्याची वर्णी ते लावुनघेतात.
आणि..मराठी कामगाराला सलो की पलों करून सोडतात .
म्हणुन,"राज सहेबाना ,मी विनंती करतो की,....
त्यानी मुंबई महाराष्ट्रातील चार प्रमुख ठिकाणी मराठी कर्मचारीच ठेवला पाहिजे.
असे आन्दोलन हाती घ्यावे.
उदा.पेट्रोल-पम्प,सेक्युरेटी,पा र्किंग झोन,आणि सुलभ सौचालय, येथील कोंट्राक्ट ,
मराठी आणि मराठी मनसालाच मिळाले पाहिजे,
हे जर घडून आले तर २०\२५ लाख मराठी कामगार कामाला लागतील .
"पंजाबच्या मुख्यमंत्री पदी श्री.प्रतापसिंग कैरो ,असताना त्यानी ४ कोटि रुपये ,
तय काळात पंजाब नेशनल बँकेत मुम्बैतिल सरदाजीन्साठी ठेवले होते."
सरदार्जिनी तय पैशातून येथे टैक्सी व्यवसाय सुरु केला .आपणही ,
"नवनिर्माण बैंक" काढून मराठी माणसाला मुक्त हाताने व्यवसाय करण्यासाठी अर्थसाह्य करावे.
महाराष्ट्र आणि मराठी मानुस आपल्या नेतृत्वाची आणि सुयोग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.
मराठी साठी झगड़ताय ,अवघड काम तुम्ही हाती घेतले आहे.ते प्रखरतेने चालू ठेवा
आमी साडी मराठी मनसे तुमच्या पाठीशी खामबिर्पने उभे रहू.
प्रभाकर भूमकर,सुनील भूमकर....जय महाराष्ट्र.

उदा.पेट्रोल-पम्प,सेक्युरेटी,पा

Monday, 17 August 2009
गोष्ट छोटी डोंगरा एव्हडी
||श्री नाथूरामाय नमः ||
||श्री:||
मुकादम साहेब,
कालच तुमच्या सकाळ मधील लेखाला मी मेल करून उत्तर दिल.
आणि..
आज बातमी आली अमेरिकेत शाहरुक खान या अभिनेत्यला केवल
त्याच नाव "खान" आहें म्हणुन अडवन्यात आले. मग म्हंटल ,
तुम्हालाच विचाराव अमेरिकेचा हा ,
"दूषितपूर्वगृह" हिन्दुनी तर केल नाही ना?
या आधी राष्ट्रपति एपीजे अबुल कलाम,
सिने अभिनेता ममूटी याला ही त्याच्या
मुस्लिम नावा मुलेच अडवीन्यात आले होते ,
सिने अभिनेता ममूटी याला ही त्याच्या
मुस्लिम नावा मुलेच अडवीन्यात आले होते ,
मुकादम साहेब हे सर्व चूकच परन्तु,,,,
"या पूर्व गृह दूषित नजरेचा "
शोध घेवून त्यावर उपाय शोधला असतात तर फार बरे झाले असते.
"या पूर्व गृह दूषित नजरेचा "
शोध घेवून त्यावर उपाय शोधला असतात तर फार बरे झाले असते.
आणि म्हनुनच "गुजरात आणि बाबरी" ही जर ...
आपत्ति वाटत असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न केलत का?
रोगावर जाहिर बोलता पण रोग होउच नए यासाठी काय केलत?
खर तर "आपत्ति" ही उपकारकच,
कारण त्या मुले आपले गुणदोष कलतात.
मग गुण वाढवायचे आणि दोष कमी करायचे असतात.
परन्तु या मार्गाने ना जाता आपल्या सारखे
पुरोगामिच या सर्व प्रकाराला "भावनिक प्रतिसाद"
देवू लागले तर हे लक्षण खरेच चागले नाही,
इथे "रामदास स्वामी"म्हणतात,
" विद्या नाही बुध्ही नाही,
विवेक नाही साक्षेप नाही,
कुशलता नाही व्याप नाही,
म्हणोनी प्राणी करंटा
समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले "
आणि म्हनुनच आपत्ति तुन गुणदोष समजुन घेणे
आणि
आणि
त्यानुसार वर्तन करने हा भाग्या कड़े नेनारा मार्ग आहें
आणि जर हे नाही केले तर ,
आणि जर हे नाही केले तर ,
"रामदास स्वामी" सांगतात,
"आळसे आळस केला,
तरी मग कारबार ची बुडाला,
अंतर हेत चुकत गेला "समुदयाचा"
सुदन्यास अधिक सांगणे न लगे
सुनील भूमकर ९८७०८४९०६३
गोष्ट छोटी पण डोंगरा एव्हडी
"मुस्लिमाना घर मिळेल का घर
||श्री नाथूरामाय नमः ||
---------- Forwarded message ---------- From: sunil bhumkar
Date: 2009/8/15
Subject: "मुस्लिमाना घर मिळेल का घर"
To: akmukadam@rediffmail.com
अब्दुल कादर मुकादम,
Date: 2009/8/15
Subject: "मुस्लिमाना घर मिळेल का घर"
To: akmukadam@rediffmail.com
अब्दुल कादर मुकादम,
मी सुनील प्रभाकर भूमकर९८७०८४९०६३
या नंबर हुन फ़ोन केला होता .
तुमचा सकाळ मधे "मुस्लिमाना घर मिळेल का घर"
असा लेखाचा विषय होता.पण त्याविषयी मोघम बोलून
आपण "हिन्दू कसे दूषित पूर्वगृह आहेत" ते अतोकात संग्न्याचा प्रयतन केलात.
आणि मुसलमान कसा आजही "गुजरात दंगा" आणि "बाबरी" या विषयांवर तीव्र
आहें हेही दखावालत.
आम्ही १ बाबरी, १ कुठे गुजरात चा दंगा केला तर एवढा कांगावा ?
ते ही तुमच्या सारख्या "पुरोगामी समाजवादी" विचारांच्या माणसाने?
तुम्ही गुजरात का झाले?
बाबरी का पाडली? याचा का विचार का केला नाही?
गुजरात व्हायच्या आधी ७६ वेळा तिथल्या हिन्दुनी मार खाल्ला
बाबरी पाडली पण या आधी किती देवल पडलित याचा कधी विचार केलात का?
"लेखाचा विषय ,"इमरान हाश्मी" याला का घर मीलाल नाही हे राहिल बाजूला ,
आणि हिन्दू विषयी जेवढी गरल ओकता येइल तेवढी पुरोगामी बुर्ख्या आड़ ओक्लित हेच खर.
या देशात मुस्ल्मानना कुठे कमी पडल ...?
डॉ.ऐ.पि.जे.अब्दुल कलाम कुठल्या पदावर होते ?
ब्या. अंतुले महाराष्ट्रात कुठल्या पदावर होते?
आणि हो "अलियावर जंग" कादर साहेब तुम्ही तर ओल्खात्च असल ना?
भारतावर चाल करून आलेला ,वान्द्रयाच्या रस्त्याला ज्याच नाव आहें.
हो तुम्हाला महित्चा असेल की हा "हरामखोर" कारन आज तुम्ही म्हानालत मी ८० वरशाचा आहें
आम्ही कुठे हेवे दावे मांडले?
"मुकादम साहेब तुम्ही हे जे काही पुरोगामी बुर्ख्या आड़ करायचा प्रयतन करत आहात
तो आम्ही पूर्ण जनून आहोत."
पुरोगामी आस्ल्याचा डिंगोरा पिताय्चा आणि...
"सावर्कराना" प्रतिगामी ठरवत इथे खेमोनी साठी दुखवटा पलायचा हे खरे धंदे तुमचे.
तुर्तास इतकेच पण आम्ही "जिवंत" आहोत हे मात्र लक्षात ठेवा.
जिवंत म्हणजे ज्याच मन आणि मनगट शाबूत आहेत असा.
असो जाता जाता , खर तर या चार दिवसात मला परत फ़ोन करायला
वेळ मिलला नाही पण काल घरी विडियो वर दीवार पहिला आणि तुम्ही आठवालत,
एका सिन मध्ये,
शशि कपूर - भाय तुम साएन करते हो नाही?
आणि त्यानातर अमिताभची तूफान डायलोग़ बाजी
आणि तितक्याच शांत पने,
शशि कपूर-म्हणतो,दुसरो के पाप गिननेसे तुम्हारे पाप कम नाही होते.
sunil bhumkar 9870849063
Saturday, 15 August 2009
कुणाला २६\११च मोल असे त्या सर्वांसाठी...
||श्री नाथूरामाय नमः ||
माज्या सर्व मित्रं साठी
जय कुणाला २६\११च मोल असे त्या सर्वांसाठी
कृपया हा मेल सर्व मित्रांन सर्व पोलिसाना पाठवावा .
????.....मी हे पत्र पो.कमिश्नर सहेबना पाठवले आहें
आपणही हे जरुर पाठवा
पपेरमध्ये,देखिल पाठवा व,,,
"कर्तव्य दक्ष अधिकारी श्री.मनोहर कदम"
याना बलिचा बकरा का बनवला हे विचारा...
"कर्तव्याला जागाल तर जन्मठेप भोगाल"
मित्रानो आज सारी आम्बेद्कारी जनता म्हणते,,,
"रमाबाई"घटनेला जबाबदार पो.अधिकार्याला
"जन्मठेप जाली फाशी का नाही? हे बरोबर आहें का?
आणि त्यातही खरा प्रश्न अनुतरीच राहतो....
१-पुतल्याला हर कुणी घातला?
२-दंगल करनअरयाणा टी करू द्यायची होती का?
३-दंगल आटोक्यात आणली नास्ति तर श्री.मनोहर कदम हे,,
सर्कार दरबारी "प्रशस्ति पात्र" ठरले असते का?
४-का दंगली कड़े दुर्लक्ष केल म्हणुन "बढती" दिली अस्ति का?
५-हल्नार्या निशानावर अवध्या अचूक गोल्या मरू शकतो का?
६-आणि अशा जनिवपुर्वक कम्रेच्यावर गोल्या मर्नार्या,
श्री.कदम आणि इतर पोलिसाना ओलिम्पिक्लाच पाठवा की?
एकट्या"अभीनव" वर भार कशाला?
दजनावारी गोलदमेदल तरी जिंकू?
७-ठीक दंगलीत कही मानस पोलिसांच्या हातून मारली गेली.
परन्तु...इतर करोडो रुपयांच नुकसान आणि इतर लोकांचे गेलेच नाहीत का?

८-जे २\३ ग्यासचे टयनकार पेटवून द्यायचा प्लान होता.
तो खरोखर "आम्बेद्कारी "दंगाल्खोरानी पेव्न्यात सफल जाले असते तर?
९-आणि ज्यान्च्यामुले कदम सहेबना फायरिंग करावी लागली त्यांच काय?
१०-का यापुढे, सर्व पोलिसनी लेखी आदेशा शिवाय कामच करू नए?
समोरचा मारतोय मरू दया,जल्तोय जलु दया.असे हात बांधून कायद्याचे राज्य कसे येणार?
हे सार असेच चालवायचे तर मग पोलिस हवेत कशाला?
११-आणि श्री.मनोहर कदम यांच्या जागी एखादा "मागासवर्गीय"अधिकारी असता तर त्यावर अशीच करवाई जाली अस्ति का? अशाने महाराष्ट्राचा बिहार व्हावयास वेळ लागणार नाही आणि ...
"पोलिसांचे मानोधेर्य वाधनर नाही कमीच होएल"
मुंबई पोलिसांचा मेल...police.mumbai@ gmail.com
fax.no.22621835

"मतपेतिला रंग्पेती बनवू नका?"
||श्री नाथूरामाय नमः ||
मा. श्री.शरद पवार
साहेब,
हल्ली आपली पेपर मधे रोज जाहिरात वाचतो
"मतपेतिला रंग्पेती बनवू नका?"
पवार साहेब ,आज पर्यंत आपण नक्की काय केलत?
म्हणुन आम्ही आमचा भगवा हो "भाग्वाच" महारष्ट्र आपल्या ताब्यात द्यावा?
या देशाला आधीच रंगित आपल्या कोंग्रेस कृपेने केले आहें,
निदान महारष्ट्र तरी भगवा राहुद्या, त्याला बदलायचा प्रयत्न करू नका .
हा भगवा ,शिवाजी मह्राजांचा आहें,
हा भगवा देवांचा आहें,
हा मराठी माणसांचा भगवा आहें,
आमच्या नसानसात खेलनार रक्त देखिल भगव्च आहें
"आज म्हणे तुम्हाला,
हा देश एक हवा...पण भगवा नको
सरवानी एक व्हावे एक रहावे.....पण त्यात भगवा नको
पवार साहेब,
का आम्ही एक रहवे?
बोम्स्पोतात मरन्यासाठी?
संसदेवर हल्ला जाला तरी?
नाहक आमचे प्राण गेले तरी ?
हिर्व्यनी इथे कितीही हैदोस घातला तरी?
अफज़ल गुरु आणि कसाब ला पोसव लागल तरी?
तुमच्याच राज्यात शेत्कार्यानी सर्वात जास्त आत्महत्या केल्या तरी?
मंडल आयोगाच बण्डल आमच्यावर लादलत तरी?
तुमच्याच राज्यात आज "मराठ्यांवर" आरक्षण मागायची पाली आली तरी?
"सिमवासियाना" तोंडघशी पद्लत तरी?
का?....तर केवल भगवा नको...
तेव्हा कृपया गेली साठ वर्षे जो खेलत

आहात कृपया तो बंद करा .
इथला सर्व सामान्य मानुस आधीच खुप त्रासलेला ,
परिवाराच्या कल्जिने गांजलेला आहें त्याला आणखी तरस देवू नका
जातीच्या आध्रावर देश तोडनारे कोंग्रेसी
जातीच्या आधारवर मत मग्नारे कोंग्रेसी
शाळेत जाणार्या मुलाना जात विचार्नारे कोंग्रेसी
आणि...."देशाच्या मतपेटी ला रंगपेटी बव्नारे कोंग्रेसी"
तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे वेगले नव्हे
"एक ही थाली के चट्टे बट्टे"

डॉ.विजय पेठे,
आपला "आरक्षण धोरण"
लोकास्त्तातिल लेख वाचला
खुपच चांगला होता .
मी आरक्षण विरोधी आहे म्हणुन हे बोलत नाही
कुणालाच आरक्षण देवू नये हां जो गरिब आहे त्याला जरुर द्यावे.
मी स्वतः obc आहे परन्तु ही शर्यत आहे ज्याच्यात धमक आहे क्षमता आहे त्याला पुढे जौद्याकी
का "कंडक्टर च्या लाय्किच्या माणसाने डॉक्टर" हे कुठवर चालणार?
स्वतः बबासहेबानी हे आरक्षण केवल दहाच वर्षे द्यावे असे सागितले असता केवल मताच्या लाचरी साथी कोंग्रेस हा खेल खेलत आहे. आपल्या सारख्या प्रतिशितानी या विरुध आवाज़ उतावला
धन्यवाद मी सुनील भूमकर ९८७०८४९०६३,9869849063

.....
Reply
| show details 4 Apr |
| pratikriya dilya baddal dhanayvad...paper madhle maze article faar sankshipta hote...tyache vistarit svarup tumhala pathavu ichito taar krupaya tumcha patta mala mail kara ani sms kara... address a-2/003 swastik apts hutatma maruti kumar road behind shiv sena office khopat thane 400601 fone number - clinic 022 25320941 home 022 25478967 mobile 9819505870 kalave |
Reply | Forward |
निव्दानुकिच्या नावन चान्गभल
||श्री नाथूरामाय नमः ||
एका सजयाने ध्रुतराश्त्रास महाभारत सांगुन
डोलस करण्याचा प्रयातना केला.
आज संजय स्वतः महाभारत घडवू पाहतोय
धृतराष्ट्र तेव्हाही आंध्लाच होता .....आणि.
जनतारुपी धृतराष्ट्र आजही आन्धलाच आहे.
.............
रोड शो च्या लाइव शोत दीसू लागला संजय
नको कृष्ण नको अर्जुन
मूलामुलायम च्या सगातिने
पुन्हा घडवू यद्य्ना मृत्युंजय.
........
त्यावेल्च महाभारत सजयाने लाइव केले.
आज संजयला महाभ्रताने लाइव केले
कोण ह्या, श्वेता परुलेकर?
||श्री नाथूरामाय नमः ||
मा.संपादक,साहेब, LOKSATTA
कोण ह्या, श्वेता परुलेकर?
महिनाभारा पूर्वी लोकसभेच्या निवडनुकिसाठी मनसेने उभय केलेल्या उमेदवार,एवढीच ओळख.
पण ह्या बयेने महिला आघाडी बर्खास्त केल्याबरोबर राज साहेबानी मला विचारले नाही.
हा माझा अपमान आहे. असे निवेदन करणार्या परुलेकरना आम्ही विचारतो ,
ज्या लाखो मराठी मतदारानी तुम्हाला विश्वासाने भरभरून लाखोनी मेट दिली.
त्या लाखो मराठी मतदाराना न विचारता,शिवसेनेच्या भजनी लागलात,
याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल!
आता एकच करा ,राज साहेबांचा आदेश तुम्हाला मानवाला नाही ठीक ,
कोण ह्या, श्वेता परुलेकर?
महिनाभारा पूर्वी लोकसभेच्या निवडनुकिसाठी मनसेने उभय केलेल्या उमेदवार,एवढीच ओळख.
पण ह्या बयेने महिला आघाडी बर्खास्त केल्याबरोबर राज साहेबानी मला विचारले नाही.
हा माझा अपमान आहे. असे निवेदन करणार्या परुलेकरना आम्ही विचारतो ,
ज्या लाखो मराठी मतदारानी तुम्हाला विश्वासाने भरभरून लाखोनी मेट दिली.
त्या लाखो मराठी मतदाराना न विचारता,शिवसेनेच्या भजनी लागलात,
याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल!
आता एकच करा ,राज साहेबांचा आदेश तुम्हाला
निदान शिवसेनेचे जोखड खांद्या वर घेतले आहे,त्या उद्धव ठाकारेंचा आदेश तरी तुम्ही मानणार काय?
एक लक्षात ठेवा परुलेकर बाई ,
मनसे ही संघटना फक्त,मराठी मान्संच्या न्याय्हक्कासठी काढली आहे.
इथे पद ,मान मरताब ,आमदारक्या, नामदारक्या, यासाठी राज साहेबानी ही संघटना काढलेली नाही.
आ,बाला नांदगावकर देखिल आज आमदार्की सोडून साहेबांच्या खांद्याला खांदा लावून
रस्त्यावर उतरून लड्ढा देत आहेतत्यांचा आदर्श ठेवला असता तर बरे झाले असते.
असो शिवसेनेत तरी निट रहा.

सुनील भूमकर जय महाराष्ट्र.
9870849063\9869849063
Friday, 14 August 2009
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " ....
||श्री नाथूरामाय नमः ||
१५ ऑगस्ट १९४७ - राष्ट्रजन्म ?
येणार येणार म्हणता म्हणता एकविसावे शतक आले. चिरप्रतिक्षीत असलेले हे एकविसावे शतक येऊन साडे नऊ वर्षे उलटून गेली. जेव्हा एकविसाव्या शतकाची चर्चा होते, तेव्हा ईसाची चर्चा होणे आवश्यक आहे ! हे जे एकविसावे शतक आहे, ते आमचे एकविसावे शतक नाही. हे ईसाचे एकविसावे शतक आहे. स्वातंत्र्यप्राप्तिनंतर आम्ही कायम एकविसाव्या शतकातच जगत आलेलो आहोत. हजरत ईसा मसीह जेव्हा कृसवर लटकवले गेलेले नव्हते, त्याच्या ५७ वर्षापूर्वी, उज्जैनी येथील अवंतिका नगरीत भगवान महाकालाच्या पवित्र चरणांच्या सावलीत, आर्य सम्राट महाराज विक्रमादित्य यांनी, विदेशी शकांना बदडून - हाकलून, आर्य संस्कृतीची विजयपताका डौलाने फडकावीत, आपल्या नावाचे नविन संवत्सर प्रारंभीत केलेले होते.
विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी आहोत. आडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा प्रादुर्भाव झाला, आणि भगवान बुद्ध व महावीर यांच्याही आडिच हजार वर्षापूर्वी कुरूक्षेत्राच्या समरांगणात, मानवतेच्या कल्याणाकरीता, भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीतेचा उपदेश केलेला होता.
अजुनही पुरातन इतिहास आहे आमचा. लोक आम्हांला समजावतात, की हिंदुस्थानची "हिस्टरी" गांधींपासून सुरू होते व गांधींपर्यंत दम तोडते. १९४७ साली राष्ट्राचा जन्म झाला. राष्ट्रपित्याने जन्म दिला. जर या राष्ट्राचे कोणी पिता असतील, तर या राष्ट्राच्या कोणी माताही असल्या पाहिजेत ! गांधीजी जर या राष्ट्राचे पिता असतील तर कस्तुरबा या राष्ट्राच्या माता आहेत. पण या राष्ट्राचा जेव्हा तथाकथीत जन्म झाला, तेव्हा कस्तुरबा गांधींसोबत नव्हत्या. त्यांचा पुर्वीच देहांत झालेला होता.

तरी गांधीजींनी विना कुणा मातेच्या सहाय्याने या राष्ट्राला जन्म दिला. स्वातंत्र्यप्राप्तीचा हा इतिहास आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण
वस्तुथिती ही आहे की,
हे राष्ट्र कुणा गांधीजींच्या द्वारा जन्मास आलेले नाही हे राष्ट्र, गांधीजींनी राजनितीत येण्यापूर्वी पुष्कळ वर्षे आधी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार आहे व तो मी मिळवणारच!"
असे सिंहघोष करणार्या लोकमान्य भगवान टिळकांचे राष्ट्र आहे.
हे राष्ट्र, घोड्यावर मांड टाकून, घोड्याचा लगाम तोंडात पकडून, दोन्ही हातात नग्न तरवारी धारण करून, १२०० इंग्रजांच्या नरमुंडमाला काप कापून भारत मातेची ओटी भरणार्या, राष्ट्रलक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्र आहे.
विदेशी आक्रमकारी लुटारूंना भारतातून हाकलविण्यासाठी क्रांतिची ठिणगी पेटविणार्या अमर हुतात्मा मंगल पांडेंचे राष्ट्र आहे.
चरखा व टकळीने आरंभित नाही झालेला आमचा इतिहास. जगातील कुठल्याच राष्ट्राला चरखा व टकळीने स्वातंत्र्य मिळवून दिलेलेच नाही.
फारच जरूरी आहे वस्तु -
चरखा ! फारच आवश्यक आहे उपकरण टकळी ! कपडे शिवण्यासाठी 'सूत' तयार होते त्या पासून. शरीर झाकले जाऊ शकते, पण कुणा राष्ट्राची इज्जत चरखा व टकळीने झाकली जाऊ शकत नाही.
रक्तानी निर्माण होत असतो राष्ट्राचा इतिहास.
असिधारा व्रत आहे ! तरवारीच्या धारेवर चालावे लागते राष्ट्राच्या निर्माणा करीता.
भिक मागून मिळत नाही कुठल्याच कॉमला स्वातंत्र्य ! हिसकावून घ्यावे लागते ते. अत्याचारी लोकांचे दात तोडावे लागतात.
पुरूषार्थाचा परिचय द्यावा लागतो.
आम्ही स्वराज्याचे आधिकारी आहोत हे सिद्ध करावे लागते. प्रसंगी प्राणार्पण करावे लागते!रामायण कालांत प्रभु रामचंद्रांनी जर चरखे चालवले असते, तर
राष्ट्राच्या अस्मितेची पुनर्स्थापना असंभव होती.
महाभारताच्या प्रांगणात जर चरखे फिरवले गेले असते, तर दुर्योधन व दुःषासन प्रभावित होणार नव्हते.
रामायणाचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे. महाभारताचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
धर्म व सत्याच्या बंधनात बद्ध असलेल्या पांडवांसमोर महाराणी द्रौपदीला निर्वस्त्र केले गेले. भगवान श्रीकृष्णांच्या लिलेने, तीला निर्वस्त्र होऊ दिले नाही म्हणा,
पण कौरवांनी तर कोणतीच कसर सोडलेली नव्हती ! आणि प्रतिज्ञा केली महात्मा भिमसेन यांनी,
" ज्या पापात्म्याने महाराणी द्रौपदीच्या वस्त्रास स्पर्ष केला आहे, त्याच्या दोन्ही भुजदंडांना समूळ उखडून, त्याच्या वक्षस्थळास विदीर्ण करून, त्याच्या तप्त तप्त रक्ताने महाराणी द्रौपदीच्या वेणीस आभिषेक करीन."
संकल्प केला द्रौपदीने की,
"जो पर्यंत हे काम होत नाही, तो पर्यंत माझे केस मोकळे असतील."
प्रतिज्ञा पूर्ण करण्यात आली. १८ औक्षहिणी सेनेचा सर्वनाश झाला.
युद्ध क्षेत्रात सर्वांच्या नजरेदेखत महात्मा भिमसेन यांनी आपल्या वज्रमुष्टीच्या प्रहारांनी दुरात्मा दुःषासनाचे वक्षस्थळ विदीर्ण केले.
दोन्ही भुजांना मुळासकट उखडले.
कढत कढत रक्ताने महाराणी द्रौपदीस अभिषेक केला व सांगितले की,
" घे, बांधून घे ! आता आपल्या विखरलेल्या संस्कृतीसमान केसांना एकसुत्रात बांधुन घे ! येणार्या नविन पिढ्यांना हे जाणून घेऊदेत की,
राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध कसा घ्यायचा असतो."
असे घडले आहे आमचे राष्ट्र
हे राष्ट्र - चंद्रगुप्ताचे राष्ट्र आहे. युनानच्या आक्रमणकारी सेनापती सेल्युकसला ज्यांनी आपल्या पुरूषार्थाने गुढगे टेकायला विवश केले. आपली राजकन्या समर्पित करूनच सेल्युकस जिवंत परत जाऊ शकला.
चंद्रगुप्ताचे राष्ट्र !
चाणक्याचे राष्ट्र !
सम्राट आशोकाचे राष्ट्र ! स्कंदगुप्त- समुद्रगुप्ताचे राष्ट्र ! महापराक्रमी महाराज यशोधनाचे राष्ट्र !
धर्मराज्य युधिष्ठिराचे राष्ट्र ! भगवान श्रीकृष्णाचे राष्ट्र ! श्रीरामचंद्रांचे राष्ट्र !
श्रीरामाचे पिता दशरथ ! दशरथाचे पिता अज !
अजचे पिता रघु !
रघुची पुरातन परंपरा -
सम्राट हरिश्चंद्रांची परंपरा ! मानभाताची परंपरा !
सगरची परंपरा !
आणि
भारत मातेच्या प्रांगणात भगवती भागिरथीला प्रवाहित करणार्या भक्त शिरोमणी महात्मा भगिरथाचे राष्ट्र आहे !गौतमाचे राष्ट्र !
कपिलाचे राष्ट्र !
कणादाचे राष्ट्र !
अगस्ती - वाल्मिकी - वसिष्ठ - व्यासांचे राष्ट्र आहे.
भगवान शंकरांचार्यांचे - रामानुजाचार्यांचे - वल्लभाचार्यांचे -
मध्वाचार्यांचे -
निंबार्काचार्यांचे -
भगवान श्रीकृष्णचैतन्यदेव गौरांग महाप्रभुंचे राष्ट्र आहे.
तुकारामांचे राष्ट्र !
ज्ञानेश्वरांचे राष्ट्र ! हिंदुपदपातशाहीच्या
निर्माणाचा संकल्प छत्रपति शिवाजी महाराजांच्या हृदयात जागृत करणार्या,
सह्याद्रीच्या पर्वत शृंखलेत तपस्या करणार्या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्र आहे !बकरीचे दुध पिणार्या -
चरखा चालविणार्या -
टकळी फिरविणार्या कुणा भेकड व्यक्तिद्वारा हे राष्ट्र निर्माण झालेले नाही.
या राष्ट्राची परंपरा गांधींपासून सुरू झालेली नाही व कुणा गांधींपाशी समाप्त होणार नाही.
गांधी मरून गेले पण राष्ट्र गांधींबरोबर समाप्त होत नसते ! संघटना समाप्त होतील. काँग्रेसचा इतिहास समाप्त होईल, पण राष्ट्राचा इतिहास समाप्त होणार नाही.
लक्षावधी वर्षांचा इतिहास आहे आमचा.
पृथ्वीच्या जन्मापासून हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत आलेले आहे.
काँग्रेससारखे आनेक पक्ष विनाशाच्या गर्तेत विलीन होऊन जातील,
तरी सुद्धा हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत राहील.
राहूल गांधींवर
सोनिया गांधी व राजीव गांधींचे संस्कार आहेत.
राजीव गांधींवर इंदिरा गांधींचे संस्कार होते व इंदिरा गांधींवर त्यांचे परम पुज्य परम धन्य पिता जवाहरलालजींचे संस्कार होते. या भ्रष्ट परंपरेला वेळीच रोखले नाही तर या राष्ट्राचा सर्वनाष अटळ आहे. काँग्रेसवाले हल्ली राष्ट्रीय स्थिरता व अखंडत्वाचा गोष्टी करतात.
कुठे आहे अखंडता ?
कुठे आहे आमचा पंजाब ?
गुरू परंपरा निर्माण करणार्या गुरू नानकदेवांचा मलकाना पंजाब कुठे आहे ?
पाणिनीला जन्म देणारा पुरूषपूर पेशावर कुठे आहे ?
काशी विश्वेश्वराच्या मंदीरावर साडे बारा मण सोन्याचे छत्र चढविणार्या महाराजा रणजीत सिंहाचे लाहोर कुठे आहे ? हरिसिंगांचे पंजाब कुठे आहे ? बंदा बैरागीने पापात्म्यांपासून मुक्त केलेला पंजाब कुठे आहे ? सरदार भगतसिंगांचा पंजाब कुठे आहे ? देवता स्वरूप भाई परमानंदांचा पंजाब कुठे आहे ? सायमन कमिशनला विरोध करून ब्रिटीशांशी लढताना बलिदान देणार्या पंजाब केसरी लाला लजपराय यांचा पंजाब कुठे आहे ?
कुठे आहे वंदे मातरम् चा महामंत्र स्वातंत्र्ययुद्धाला प्रदान करणार्या बंकिमचंद्रचट्टोपाध्यायांचा बंगाल ?
तुम्ही तर सर्व कापाकापी करून नष्ट करून टाकलेत.
कुणाचा सल्ला सुद्धा घेतला नाहीत.
अटकेपार झेंडे फडकाविणार्या, दिल्लीच्या रक्तदुर्गावर भगवा झेंडा फडकाविणार्या मराठी परंपरेच्या उत्तराधिकार्यांना विचारले होते काय ?
की आम्ही तुमच्या दिव्य भारत मातेचे तुकडे करीत आहोत. सांप्रदायिकतेच्या लाँडग्यांना जगतजननी भारतमातेचे तुकडे करून परतून देण्याचा आधिकार मोतीलालच्या लाडक्या पुत्राला कोणी दिला ?
तो काय नेहरूंच्या बर्थडेचा केक होता काय ?
जेव्हा वाटलं तेव्हा कापला व जेव्हा वाटलं तेव्हा वाटला.
ही वाटावाटी करण्याची गोष्ट नव्हती
आईच्या शरीराचे अंग वाटण्यासाठी नसते.
आणि
वाटावाटी भावा - भावांमध्ये होत असते.
भाऊ ते असतात ज्यांची आई एक असते.
भाऊ ते असतात ज्यांचे वडील एक असतात.
भाऊ ते असतात ज्यांचे बापजादे एक असतात.
पण ज्या लांडग्यांनी भारतमातेला आपली आई म्हणून स्विकारलेच नाही, ज्यांनी रामचंद्र - कृष्ण-भगवान बुद्ध - महावीर - शिवाजी - राणा प्रताप यांना आपले बापजादे म्हणून स्विकारलेच नाही, ज्ञानेश्वर - तुकाराम - नामदेव - समर्थ रामदास यांच्या स्मरणाने ज्यांना परमधन्यतेची अनुभुती झालीच नाही - ज्यांना गंगास्नानापेक्षा आब-ए-जमजम पवित्र वाटते - ते लोक कोणत्या नात्याने आमचे भाऊ बंद ? कसे झाले ? कोणता तर्क आहे ? कोणते गणीत आहे ? कोणता फॉर्म्युला आहे भाईचार्याचा ?
ब्रिटनहून आलेला विदेशी. फ्रान्सहून आलेला विदेशी. पोर्तुगालहून आलेला विदेशी. गोव्यातून पोर्तुगिझांना हाकलून लावले. का हाकलले ? काय अपराध होता त्यांचा ? विदेशी होते ! पाँडेचेरीहून फ्रान्सीसांना हाकलले ! का ? विदेशी होते - फ्रान्सहून आले होते. सगळ्या भारतवर्षातून इंग्रजांना हाकलले ! का ? विदेशी होते - इंग्लंडहून आले होते.
मग याचा कधी विचार केला नाही का तथाकथीत बुद्धीजीवी प्रगतीशील लोकांनी - समानतेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगी लोकांनी की, जर पोर्तुगालहून आलेला विदेशी होत असेल, फ्रान्सहून आलेला विदेशी होत असेल व इंग्लंडहून आलेला विदेशी होत असेल तर अरब - इराण -तुर्कीस्तान - सहारा - बलख - बुखाराहून आलेला, उजबेकिस्तान - कजाकीस्तानातून आलेला, समरकंद - ताश्कंदहून आलेला लुटारू स्वदेशी कसा आसू शकेल?
व्हिक्टोरिआचे गोरे-गोरे, गुलाबी-गुलाबी,
स्मार्ट-स्मार्ट,
क्यूट-क्यूट पुत्र जर स्वदेशी ठरत नसतील तर बाबराचे दाढीवाले बोकड स्वदेशी कसे ठरतील ?
कसे असतील
हे आमचे भाऊबंद ? भाईचार्याच्या नावाखाली कसायांना वाटलीत तुम्ही आमची मातृभूमी !
तुम्ही केलीत खंडीत आमच्या देशाची पवित्रता व अखंडता.
या भ्रष्ट परंपरेच्या आदिप्रवर्तक आसणार्या गांधींनी भारत मातेचे तुकडे तुकडे झाल्यावर मोहंमद आली जिन्नांना पहिला अभिनंदनाचा खलीता 'पेश' केला
गांधींच्या दृष्टीने राम व रहिम एकच होते.
पण रामनाम किंवा रामायण हे केवळ वाचून किंवा लिहून आलमारीत ठेवण्याचा ग्रंथ नाही.
ते एक जगण्याचे शास्त्र आहे.
जो रामायणात जगतो तो रामस्वरूप होऊन जातो.
गांधींची तत्वे ही पूर्णतः रामायण शास्त्राच्या किंवा रामाने सामान्य माणसाला आखून दिलेल्या मार्गाच्या संपूर्णतः विरोधात होती. रामाने आखून दिलेला मार्ग हा संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. हा मार्ग केवळ हिंदुंसाठी आखून दिलेला नाही. तर संपूर्ण मानव जातीला आखून दिलेला मार्ग आहे. जननी जन्म भूमीला उज्वलतेकडे नेणारा, जन्मभूमीला स्वर्गाचे स्वरूप देणारा मार्ग आहे. समर्थ रामदासांनी रामाने दर्शविलेला मार्ग अधोरेखीत केला, तो शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला भगवंताचे अधिष्ठान देऊन पुलकीत केला.
आणि स्वर्गासारखे आनंदवन भूवन निर्माण झाले.
पण
गांधींनी आक्रमलेला मार्ग हा रामाने दर्शविलेल्या मार्गाच्या संपूर्ण विरूद्ध होता.
राष्ट्राला अधोगतीला नेणारा मार्ग होता.
रामाने वालीच्या सहाय्याने कधी सीतेच्या मुक्तिचा आणि रामराज्य स्थापनेचा विचार केला नाही.
कारण
वाली अधम होता.
तमोगुणी होता.
मानवतेला कलंक होता. बलात्कारी होता.
रामाने वालीचा वध केला व सुग्रीवासारख्या सज्जनाची मदत घेऊन रावणास परास्त केले.
गांधींनी मुस्लीमांच्या मदती शिवाय स्वराज्य मिळणे अशक्य आहे अशी विकृत संकल्पना पुरस्कृत केली.
बलात्कारी अधमांचे सहकार्य घेतले.
त्यांच्या खिलाफत चळवळीला डोक्यावर बसवून नाचवले.
या खिलाफत चळवळीचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नव्हता.
याचे पर्यवसान भारत मातेच्या फाळणीत झाले
देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!
याचे गायन अजूनही चालू आहे. या काव्या इतके ढोंगी काव्य दुसरे नसेल.
चरख्याने स्वातंत्र्य मिळाले असते आणि चरख्यात मूळात जर इतकी ताकद असती तर भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला रणांगणावर म्हणाले असते की, "तुझ्या आप्तांच्या विरोधात तूला नाही लढता येत तर असू देत, तुझ्याच्याने गांडीव उचलले जात नसेल तर सोडून दे - तू आपला चरखा चालव, सूत काढ आणि आपले गेलेले राज्य परत मिळव.
प्रभू रामचंद्रांनी सुद्धा उगाचच एवढा अट्टहास केला. किष्किंधेच्या हजारो संख्येने असलेल्या वानरसेनेस लंकेसमोर चरखेच फिरवत आणि सूत काढतच बसवावयास हवे होते. म्हणजे रावणाचे हृदय परिवर्तन झाले असते आणि सीतेस पून्हा प्रभू रामचंद्रांच्या हवाली केले असते.
शिवरायांनी सुद्धा पुष्कळ प्रकारे हिंसा उगीचच केली.
आपल्या सर्व मावळ्यांनिशी आफजल खानाला अन् औरंगजेबाला भेटायला जाताना निशस्त्र पदयात्रा करीतच जावयास हवे होते.
त्यांना अनवाणी पाहून जर शत्रूचे मत पालटले नसते तर त्यांनी सत्याग्रह,
उपोषण व शेवटी चरखे आणि सूत कातून त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना स्वराज्य मागायला हवे होते.
या सर्व राष्ट्रपुत्रांनी हे नाही केले.....का नाही केले ?
होती ना अहिंसेत स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद ?
का इतके हिंसेचे थैमान घातले ?
स्वातंत्र्य प्राप्ती करता घरा दारावर तुळशी पत्र ठेऊन आपल्या सख्ख्या भावांसमवेत चापेकर बंधुंसारखे फासावर चढावे लागते.
राणी लक्ष्मी बाई सारखे डोळा दुभंगलेला असताना सुद्धा १२,००० ब्रिटीशांच्या नरमुंड माला स्वातंत्र्य देवीला अर्पण कराव्या लागतात.
अंदमानातील काळ कोठडीत हातातून रक्त येई पर्यंत कोल्हू फिरवावा लागतो,
चक्की पिसावी लागते.
मंगल पांड्यांपासून ते सुभाष चंद्र बोसांपर्यंत आमचा अखंड रण यज्ञ चालू आहे !
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " हा अमीट सिद्धांत आहे.
..लाज नाही वाटत प्रचार करायला ?
"देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!"
आगाखान पॅलेस मधील आलिशान वास्तूत शिक्षा भोगून आणि बकरीचे दूध पिऊन स्वतंत्रता मिळाली आहे काय ?
Subscribe to:
Posts (Atom)