Thursday, 20 August 2009

राजे शिवाजी ,राज आणि उद्धवास ......



||श्री नाथूरामाय नमः ||


बा गजानना तुही जात कंची?....









||श्री नाथूरामाय नमः ||

बा गजानना तुही जात कंची?....



सांग रे बाबा ... सांग
इथे भारत वर्षात तुजे आगमन होणार पण इथे यायच्या आधी तू तुझी जात मात्र नक्की सांग.
कारन विशेषतः तेहि या महाराष्ट्रात तुझी जात आवश्यक,
तू मागास वर्गीय आहेस का?
कारन तोच इथे कंडक्टर च्या लायकीचा डॉक्टर होऊ शकतो.
तू भैया बिहारी आहेस का?
कारन फ़क्त तेच "कोली बांधव हटाव चा नारा देवू शकतो.
तू अमराठी वडे पाव वाला आहेस का?
तू फले, कुल्फी,खेलनी,भाजी,भंगार,सर्बत्वाला,आहेस का?
तरच ये...
आणि हो येताना तुज्या जात भाएना देखिल घेवून ये हो.
हो परन्तु हे सरे एक जात अमराठी असले पाहिजेत बर का..
आणि बरोबर मागास वर्गी मुस्लमान असतील तर दुधात साखरच...
बिहारी असशील तर उत्तमच.
उत्तर भारतीय असशील तर एम् टी एन ल आहेच की..
अगदी गेला बाजार सुरक्षा रक्षक तर नक्कीच.
घराचे बांधकाम करणारा राजस्थानी असशील तर बरे.
बंगाली असशील तर रेलवे तुज्या बापाची समज.
सोन्या चांदीचे काम,जिन्स छे कारखाने,
तुझी वाटच बघत आहेत.
ये बा गजानना ये,
इथे येवून तू महा राष्ट्राचा उप मुख्यमंत्री होऊ शकतोस.
मुख्या सचिव होवू शकतोस,
पोलिस महा संचालक होऊ शकतोस,
मुंबई म न पा चा आयुक्त होऊ शकतोस,
केवल जातीच्या जोरावर जर इथे डॉक्टर होऊ शकतो तर तू तर प्रत्यक्ष परमेश्वर....
म्हणुन म्हंटल तुही जात कंची?
ये, टर्नर,वेल्डर,मेक्यानिक,टायेर पंक्चेर
हे सरे धंदे तुझीच वाट बघत आहेत.
आणि आता तर "मराठी दब्बेवाल्यांची" जागा पद्धतशिर पने परप्रांतीय घेत आहेत.
टैक्सी ,रिक्शा,हे ही काम आमच्या हाती राहिले नाही.
म्हणुन बा गजानना... ये आणि जमेल तितके लचके तोड़ या मुम्बैचे,
ये त्या लाहोर च्या बस मधे बसून ये,
बंगाल्याना तर रान मोकलच आहे,
परप्रांतीय कश्मीरी.
दहशतवादी,भ्रष्टाचारी,खुनी,
१०००\१२०० शेत नोकरी करणारा,
मालकाचा पेशावर डोला ठेवणारा,
त्याचा मुलीला पलवनारा तिला नास्वनारा ,
मराठ्यांचा भूमित त्यानाच पलता भुई करणारा.
बोम्स्पोत करणारा आसव अशी किमान अपेक्षा आहे,
तू कमाल करशील तर उत्तमच
आणि आता तर सुवर्ण कालच .....
मुम्बैवर उपर्यानी आक्रमण करनार्यांसाथी...
कारन च तस आहे......
उद्धव -राज
विठ्हल- बडवे,
समस्त मराठी पक्ष- शिवसेना
समस्त मराठी बांधव - मराठी बांधव
समस्त संधि साधू- मराठे
देवा यांचा दुहिचा फायदा घे... ये आणि एकदाच या सम्पन महाराष्ट्राच वाटोल कर
धाव घे गजानना आता वाट पहायला लावू नकोस.
अरे पण देवा भावनेचा भरात मी हे बोलतोय सार पण तू येणार कसा?
तू तर सवर्ण न रे?आणि
इथे फ़क्त मराठ्यांच्या दुशाम्नना थारा मिलतो.....
तुझा सुनील भूमकर