Monday, 28 September 2009

तरच खर्या अर्थाने विजया दशमी साजरी होइल...

||नथू रामाय नमः ||
आज विजयादशमी ..
यच दिवशी 
पांडवांनी शमिच्या झाडावर ठेवलेली 
शस्त्रास्त्र बाहेर काढली आणि कौरवांचा 
नाश केला आम्ही हे करू शकतो 
पण आमचा रणागनातिल 
अर्जुन झाला आहें 
गीता आम्हाला नीट समजलीच नाही की काय?
अशी शंका येते,
म्हनुनच आज मला इथे ,,
ग.वा.बेहरे..लिखित ..स्मरण पुस्तकातील एक उतरा 
सांगावासा वाटतो तरच खर्या अर्थाने 
आम्ही विजयादशमीच्या 
हार्दिक शुभेच्छा देण्यास पात्र असे समजावे 
त्यासाठी ही प्रार्थना जरुर करावी,,,
--आम्हा हिंदवासियांच्या पुढे ,
--एक राष्ट्र, एक भाषा,एक संस्कृति,
  आणि एक तत्वदयान
--यांचे अमिष हवे,,
-- उद्याचा हिन्दला वैभव प्राप्त करून देणारा 
--विक्रम आम्हाला हवा ,, 
--एक वचनी ,एक पत्नी,एक बाणी,तत्वनिष्ठ
--राम आम्हाला हवा आहें,,
--कंसवध करणारा ,
--आक्रामक मुरारी हवा आहें,,
--आम्हाला ,
--अशोक चक्र नको तर,,
-- हिन्दू स्थानवर एकमुखी अधिसत्ता 
--निर्माण करून सुराज्य स्थापनारा ,
--समर्थ शासक सम्राट चन्द्रगुप्त आज आम्हाला हवा आहें,,
--दक्षिण पथ जिंकनारा अगस्ति आम्हाला हवा आहें,,
--नवसृष्टि निर्माण करणारा विश्वामित्र हवा आहें,,
--दुष्टांचा संहार करणारा नरसीव्ह आज हवा आहें,,
-- आपल्या देवगनांच्या हितासाठी परकीय राक्षसांचा 
--वध करणारा शिव शंकर आज हवा आहें,,
--मृतिके समान भासनार्या 
--हिंद नागरिकातुन पुन्हा 
   प्रतापी योध्ये निर्माण करणारा 
--शालिवाहन हवा आहें,,
--म्लेंछाना (यवनान्ना)(मुसलमानांना)
   पळता भूइ
--करणारे छत्रपति हवे आहेत,,
-- चैतन्य देणारे सारे सारे महाभाग 
   आज आम्हाला हवे आहेत,,
   आमचा हिरमोड करणारे ,,
   दस्यात,दैन्यात, गुनतवनारे ,,
--अ -हिंसक महात्मा? 
  निदान आज तरी आम्हाला नको...
  देव,देश,आणि धर्म 
  यापेक्षा मानवतेची उपासना करणारे 
--ना-दान जवाहर आज तरी नकोच नको ..
  या घडीला हवेत फक्त,,,
  शस्त्राला वश होणारे 
--विनायक..
--सुभाष..
---राजगुर...
--भगत सिंग ..
  हवेत तरच नव्या जगात 
  पुन्हा हिंदूंच्या
  अस्मितेच्या नौबती झड़तील ..
 विद्न्यानात ,,
 समर्थ्यात ,,
 कला निर्मितीत ,,
 क्रीडा द्न्यानात,,आणि 
 सैनिकी द्न्यानात,,
 सामर्थ्यात पुनश्च ,,
 हर्ष निर्माण होइल ,,
 पुनश्च विक्रम तयार होतील,,
 पुन्हा शालिवाहन तयार होतील,,
 पुन्हा रामकृष्ण तयार होतील,,
 पुन्हा छत्रपति आणि पुन्हा,,,
 धर्मवीर संभाजी राजे होतील...
 हो,,होतीलच पण...
 त्यासाठी आपण 
 त्या शमिच्याझाडा वरची शस्त्र खाली 
 उतरवली पाहिजेत 
 अनायसे त्या शस्त्रांचा 
 वापर करायची संधि 
 निवडनुकिच्या निमित्ते 
 चालून आली आहें 
 आणि ती जर वापरली नाही तर ,
 येणारे सरकार तुमच्या मताचे नसेल 
 हे पक्के...
 त्यासाठी आपल्या मताची 
 वज्र मुठ तयार करावी लागेल..
 आणि जर केली नाही तर ???
 कृपाशंकर,
 मायावती,
 अबू आझमी, 
 निरुपम,
 सारे मराठे हिन्दूद्वेष्ट्ये लाखोबा ,
 तुमच्याच बोडक्यावर बसतील 
 आणि वेताल म्हणतो तसा 
 हे सारे म्हणतील,, 
 आमच्या प्रश्नांची नीट उत्तर नाही दिली तर,,
 तुमच्याच डोक्याची शकल होतील आणि ,,
 तुमच्याच पायाशी लोळन घेतील ..
 बघा जलाच विचार करा मगच ,,
 तरच खर्या अर्थाने विजया दशमी साजरी होइल... 
 कारण,,, 
 समर्थाची स्तब्धता आणि सयंम,
 हा सदगुण आहें ,आणि त्याला नेहमीच न्याय 
 मिलतो .प्रतिजाब मिलतो ,
 पण ,,
 नामार्दांचा सयंम हा चेष्टेचा विषय होतो .
 हिन्दुस्थानची अप्रतिष्ठा या आणि याच,,,
 नामर्द पनातुन झाली आहें...