||श्री नाथूरामाय नमः ||
मा. श्री.शरद पवार
साहेब,
हल्ली आपली पेपर मधे रोज जाहिरात वाचतो
"मतपेतिला रंग्पेती बनवू नका?"
पवार साहेब ,आज पर्यंत आपण नक्की काय केलत?
म्हणुन आम्ही आमचा भगवा हो "भाग्वाच" महारष्ट्र आपल्या ताब्यात द्यावा?
या देशाला आधीच रंगित आपल्या कोंग्रेस कृपेने केले आहें,
निदान महारष्ट्र तरी भगवा राहुद्या, त्याला बदलायचा प्रयत्न करू नका .
हा भगवा ,शिवाजी मह्राजांचा आहें,
हा भगवा देवांचा आहें,
हा मराठी माणसांचा भगवा आहें,
आमच्या नसानसात खेलनार रक्त देखिल भगव्च आहें
"आज म्हणे तुम्हाला,
हा देश एक हवा...पण भगवा नको
सरवानी एक व्हावे एक रहावे.....पण त्यात भगवा नको
पवार साहेब,
का आम्ही एक रहवे?
बोम्स्पोतात मरन्यासाठी?
संसदेवर हल्ला जाला तरी?
नाहक आमचे प्राण गेले तरी ?
हिर्व्यनी इथे कितीही हैदोस घातला तरी?
अफज़ल गुरु आणि कसाब ला पोसव लागल तरी?
तुमच्याच राज्यात शेत्कार्यानी सर्वात जास्त आत्महत्या केल्या तरी?
मंडल आयोगाच बण्डल आमच्यावर लादलत तरी?
तुमच्याच राज्यात आज "मराठ्यांवर" आरक्षण मागायची पाली आली तरी?
"सिमवासियाना" तोंडघशी पद्लत तरी?
का?....तर केवल भगवा नको...
तेव्हा कृपया गेली साठ वर्षे जो खेलत

आहात कृपया तो बंद करा .
इथला सर्व सामान्य मानुस आधीच खुप त्रासलेला ,
परिवाराच्या कल्जिने गांजलेला आहें त्याला आणखी तरस देवू नका
जातीच्या आध्रावर देश तोडनारे कोंग्रेसी
जातीच्या आधारवर मत मग्नारे कोंग्रेसी
शाळेत जाणार्या मुलाना जात विचार्नारे कोंग्रेसी
आणि...."देशाच्या मतपेटी ला रंगपेटी बव्नारे कोंग्रेसी"
तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे वेगले नव्हे
"एक ही थाली के चट्टे बट्टे"

2 comments:
nice one. ya deshat jastist jast jatiy vidvesh pasaravanyacha kam congress aani tyanche mitra paksha kartat aani sena bhajapa la jatiyvadi mhanatat. 65,000 kotincha sachchar aayog aanatat aani amarnath sathi jamin dyayala nahi mhanatat. deshdrohi afzal la fashi det nahit aani deshbhakta lokanvar khote gunhe dakhal kartat. magachya 62 varshanchya anubhavani tari aata janateni jaga hvayala pahije. tarach deshacha kalyan hoil.
jai shriram.
jayatu hindurashtram.
tahnks
jai shri ram
Post a Comment