||नथू रामाय नमः||
समाजाचा नाश हा
समाजाचा नाश हा
दुर्जनांच्या कृति मुले नव्हे तर,,
सज्जनांच्या "निष्क्रियते" मुले होतो
म्हणुन,,
....
हापुसच्या शेजारी बाभळ लावली...तरी तिला काटेच येणार ..
आणि ,,
राष्ट्रवादीच्या गोठ्यात कांग्रेसची (ने आय घातली) गाय
बांधली तरी तेव्हड़च दुध देणार.
......
सत्तेच्या लालसेपायी लाखोबा पासून सुरवात झाली
सुखात पक्षातून बाहेर पडायची ..
त्यावर नारायणाने शिक्कामोरताब केले,
राज ठाकरे यानी त्यावर कड़ी केली,
शिवसेना प्रमुखाना दैवत बाप माननारे
एकेक करत शिवसेनेला पर्यायाने मराठी माणसाला
सोडून मेलेल्या बोडक्यावर्चे सत्तेचे लोनी चाटन्यास
सारेच निघून जात आहेत त्यांच्या
निलाजरेपनाची कीव करावी तेव्हढी कमीच ..
कारण ,
"गरज सरे पर्यंत
सारेच मतोश्रीचे ऋणी होते
विखे काय ,,गिडवाणी काय,,
नारायण काय ,,राज काय,,
सारेच एकाच मालेचे मणि होते."
.....
हिंदुत्वाच्या होमकुणडात
मराठी ची समिधा झाली
आणि,,
हुतात्मा स्मारकाच्या शिले वर
नवी ओळ आली,,
मराठ्यनिच मराठीची खरी गल्लत केली..
मराठ्यनिच मराठीची खरी गल्लत केली.
...
मराठीचा मळवट पुसला
राहिली टिकली ,,,
आम्ही आमच्या हातान
मुबई सारी फुकली..
निदान उर्वरित महाराष्ट्र तरी परप्रांतीय
मुक्त रहावा हीच ह्या निवडनुकिच्या
निमित्तान मराठी माणसाच्या चरणी प्रार्थना..
...
नाहीतर ,,
मराठयानी पुन्हा एकदा
हुतात्मच व्हावे ,,,कारण,,
फंद,फितूरी ,आणि ,,
गद्दारी हीच आमची मक्तेदारी
हीच आमची मक्तेदारी...
...
याला कारण आपणच ,,
आज आपण अल्पमतात आहोत कारण..
इतरानी जाती ,धर्मावर मते मागितली
आणि दिली देखिल ..
पण ,
हिन्दुनी मराठयानी अंतर्गत
वादाला महत्त्व दिले
तत्वाला नाही..
...
म्हनुनच,,
इतिहासाची पुनरावृत्ति हीच मराठ्यांची वृत्ति
हे आजच्या निवडनुकीत खोडून टाका.
"नसेल "भगवा" शिरावर
No comments:
Post a Comment