Thursday, 12 November 2009

म्हणुन तर छात्रपतिनी पुन्हा इथे जन्म घेतला नाही.

||नथू रामाय नमः ||
आज काल शपथा खुप गाजतायत,
म्हणुन आम्ही मराठी माणसानी देखिल शपथ
घ्यावी अस ठरले,
तेव्हा आम्ही सारे मराठी बांधव?
अशी शपथ घेतो की,,,
हा हा थाम्बा जरा,
घाबरू नका ही शपथ मनातल्या मनात घेतली तरी चालेल,
जाहिरपणे घ्यायला आपण
आमदार खासदार नगरसेवक नाही,
त्यामुले आपल्याला कुणी थोबाडेल याची कालजी
करायचे काम नाही,
हा फक्त मराठी असणे गरजेचे. 
आणि ते आपण आहोतच 
असो नमनाला घडा भर तेल नको 
शपथ पहिली,,,
आम्ही आमच्या मुखाचा वापर गप्प राहान्यासाठीच करू..
शपथ दूसरी,,,
सभागृह असो वा रस्ता आम्ही आमच्या 
बाजूने बोलनार्याना आम्ही कमी लेखु..
शपथ तीसरी,,
मराठीच्या पाठीराख्याना शिव्या देण्यात धन्यता मानु,
शपथ च्वौथी,,,
विधान सभा ही मारामारीची जागा नाही यावर 
चर्चा घडवून आणू.
शपथ पाचवी,,
भले अबु आझमी चुकीचा असला तरी त्याची बाजु घेवू.
शपथ सहावी,,
कुणा ऐर्या गैर्याने इथे लाठ्या काठ्या वाटायच्या
गोष्टी केल्यातरी आम्ही गप्पच बसु.
शपथ सातवी,,
कुणी भिवंडित ७\१२ कुणाचा ही असला तरी त्या जागेवर मशीदच
बांधणार प्रसंगी पोलिसांचे गले चिरनार आम्ही तरीही 
तोंडातून ब्र नाही काढनार.
शपथ आठवी,,,
कोंग्रेस राष्ट्रवादिने जरी या देशद्रोह्याना
बोम्बस्पोट आरोपिना साथ दिली तरीही आम्ही ,
कोंग्रेस,राष्ट्रवादिलाच साथ देवू.
शपथ नववी,,,,
इथे पैसे कमावून जरी यूपी बिहारात कन्याशाला
उभारल्या तरी ही त्यांचाच उदो उदो करू,
शपथ दहावी,,,
गुड्डी बुड्डी ने मुद्दाम मराठी कळ काढली 
तरी तिचच कौतुक करू.
शपथ अकरावी,,    
छट पूजा हम याही करेंगे
असे म्हनार्यांची भलामन आम्ही करू 
आणि हट पुजेला विरोध करू.
शपथ बारावी,,,
एम .एफ .हुसेन,जावेद अख्तर ,
इमरान हाश्मी ,शारुख खान,
अमरसिंग,मुलायम सिंग
मायावती ,सोनिया 
and above all,,
शरद पवार ह्या सार्या मराठी द्वेषट्याना 
आपले मानु.
शपथ तेरावी,,
आपापसात १०० आणि ५
आणि दुसर्याशी
लढताना ही 
१०० आणि ५ चच राहु.
आणि हो,, 
आम्ही अशीही शपथ घेतो की ,,
ह्या सार्या शपथा आम्ही आजन्म मोडणार नाही .
शपथ मोडायला आम्ही काय मत्री आहोत?
आमच्या साठी इथे प्रत्येकाने लढावे 
पण आम्ही त्याला साथ देणार नाही 
म्हणुन तर छात्रपतिनी पुन्हा इथे जन्म घेतला नाही.
सवारकरानी लोकमान्य टीळकानी आचार्य अत्रानी 
वासुदेव बळवनतानी या आणि अशा अनेक 
महाभागानी आमच्या नतद्रष्ट पना मुले 
इथे कुठे पुन्हा जन्म घेतला? 
आणि घेनारही नाहीत ,,
कारण त्यानी ठरवले आहें आता ही 
तुमची लढाइ तुमच्या अस्तित्वाची लढाइ 
ही तुम्हीच लढाय्ची आहें.
इतिहासकडून शोध नाही बोध ही नाही हे बस्स्स झाल.

  


    
    

Wednesday, 11 November 2009

M F Hussein's Hypocrisy... .Judge Yourself

||नथू रामाय नमः||
M F Hussein pictures - judge yourself

M F Hussein's Hypocrisy... .Judge Yourself
And, of course, of all those who plead Hussein 
"Not Guilty" in the name of Art 
&
 Be a judge yourself of Hussein's paintings below.


1-Goddess Durga in sexual union with Tiger
      2 -Prophet's Daughter Fatima fully clothed

1-Goddess Lakshmi naked on Shree Ganesh's head
2-M.F. Hussein's Mother fully clothed


1-Naked Saraswati
2-Mother Teresa fully clothed

 1-Naked Shri Parvati
2-Hussein's Daughter well clothed

1-Naked Draupadi.
2-Well clothed Muslim Lady


Naked Lord Hanuman and Goddess Sita sitting on thigh of Ravana

Muslim poets Faiz, Galib are shown well-clothed



                           

Naked Bharatmata - Hussein  has shown naked woman with names of states written on different parts of her body. He has used Ashok Chakra, Tri-colour in the painting. By doing this he has violated law & hurt National Pride of Indians. Both these things should be of grave concern to every Indian irrespective of his religion.




Out of the four leaders M. Gandhi is decapitated and Hitler is naked. Hussein hates Hitler and has said in an interview 8 years ago that he has depicted Hitler naked to humiliate him and as he deserves it ! How come Hitler's nudity cause humiliation when in Hussein's own statement nudity in art depicts purity and is in fact an honor ! This shows Hussein's perversion and hypocrisy.



Don't hesitate to circulate.
At least people
should know.
mf हुस्सेन याने काढलेली हिचित्र(विचित्र ha शब्द कमी वाटतो)
यांन्च नीरलज्जपने समर्थन करीत दारोदार फिरत असतो.
आणि  त्याच समर्थन करणारे हिन्दू ही तितकेच नालायक.
या महाशयानी आज पर्यंत हिन्दू देव देवताच नग्न काढल्या आहेत
स्वताच ठेवायच झाकून दुसर्याच पहय्च वाकून 
हे हीचित्र पाहिल्यावर लक्षात येइल.
महाभारतातील द्रौपदी कधी नग्न झाली नाही.
पण या नग्न मानसिकतेच्या
पेंटर ने तिला नग्न केले...
जे काम दुर्योधन दुशासन करू शकले नाहीत
ते या पेंटर ने करू दाखवले.
भोपाल बडवाह ग्वाल्हेर येथून ha दावा इंदूर उच् न्यायालयात 
गेला आहें जो यायचा तो निकल येइलच
पण न्यायालयाने जर याचे समर्थन केले तर ,,
आम्ही आमच्या सांसकृतिक प्रतिकंचे स्वरुप 
त्यानुसार बदलून घ्यायचे का?
ही प्रतीक कशी होती हे ठरवायचा अधिकार 
न्यायालयाला आहें?






Tuesday, 10 November 2009

"येड्याच्या गांडीवर उगावल बाभुळ...

ही एक खानदेशी म्हन आहें ,
"येड्याच्या गांडीवर उगावल बाभुळ ते म्हणत सावलीला बर आहें"
हे जे एड आहें त्याला अस वाटत ही बाभळ 
सावलीला बरी आहें,
पण ही बाभळ जशी मोठी होते तसे तिचे काटे घुसु लागतात
आणि ते कुठे कुठे ते ही त्या येड्याला कळत नाही.
कोंग्रेस्स्ची अवस्था या पेक्षा वेगली कुठे आहें.
अबु झबु  सारखी पिलावल पोसताना हे असाच होणार?
काही वर्षांपूर्वीची गोष्ट,मला वाटत ८.७ ००६ असावे.
७\१२ कुनाच ही असो आम्ही भिवंडीतील 
जागेचा आग्रह सोडणार नाही.
तिथे मशिद्च होणार पुलिस स्टेशन  
वगरे आम्ही जानत नाही,
अशी दर्पोक्ति त्याने केली होती
काय केल कोंग्रेस्सने?
काही नाही,
तेव्हा कगदो पत्री नमूद दंगल ,
पोलिसांचा अगदी गले चिरून बळी,
आम्ही हे किती सहज विसरतो
तितक्याच सहज पने त्याची बाजूही घेतो.
वन्दे मातरमला विरोध
सरकारला फाट्यावर मारल्या सारखा
चिथाव्निखोर भाषण,
बंधू भाव आणि शांतता ही निदान
अब्या झब्याने तरी शिकवू नए
इथले सगळे वाइट धंदे याचे आणि त्याला
सरकार पाठीशी घालत?
लाज कशी वाटत नाही मी म्हणतो?
केवळ मतांच्या लाचारी साठी ?
लक्षात ठेवा या सार्या प्रकार्नत
जर राज साहेब आणि ४हि आमदार दोषी असतील
तर पहिला आरोपी ha अबु आझमी असला पाहिजे.
कारण नसताना त्याने हे सारा प्रकार केला आहें .
आणि म्हनुनच अबु सारख्या
"दुर्जानना वेडीवाकडी वालने सरळ दिसतात
आपल काम आहें ज्या ४ आमदराना ४ वर्षे निलंबनाची
शिक्षा सुनावाली आहें त्याना आणि
श्रीमान राज साहेब ठाकरे याना पाठिंबा देणे.
एक मराठी म्हणुन आपले कामच नव्हे कर्त्तव्य आहें.
आणि जर नाही दिला तर
या मराठीच्या र्हासाचे तुम्ही साक्षीदार असाल
मला काय त्याचे ही भूमिका सोडून
आपण सर्यानी मनसे ला साथ दिली पाहिजे.
नाहीतर पुढची पीढी आपल्याला
माफ करणार नाही.
नाहीतर त्या येड्यात आणि आपल्यात फरक तो काय?

राज साहेब याचेआमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे .

व्हिडिओः मनसे आमदाराने अबु आझमींच्या थोबाडात मारले
http://maharashtratimes.indiatimes.com/showvideo/5211577.cms
आखाड्यात मराठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनीराज्यातील 
२८८ आमदारांनामराठी अस्मितेसाठीमराठीतूनच शपथ घ्यावी 
असेआवाहन करणारे एक पत्रपाठवले होते . 
ते नमके कायहोते हे सामान्य वाचकांनावाचायचे असेल . 
तर मटा ऑनलाइनच्या वाचकांसाठी 
राज याचेआमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे . 
खालील लिंकवर क्लिक करा.

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. १ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. २ 

राज याचे पत्र जसेच्या तसे- पान क्र. ३



Monday, 9 November 2009

अल्लाउद्दीन आणि बाटलीताला राक्षस

||नथू  रामाय  नमः||
अल्लाउद्दीन आणि बाटलीताला राक्षस
या वेळी अल्लाउद्दीन बराच वेळ तो दिवा घासत होता
तब्बल १५ दिवस,
पितृ पंधरवडाच जणू साजरा केला
दिवसामागुन रात्र यावी ,,
तसाच काहीस इथे महाराष्ट्र देशी घडल,,
महाराष्ट्राच लाडक व्यक्ति मत्व
पु ल देशपांडे पत्नी सुनीता देशपांडे 
याही कालवश झाल्या
    आणि,,
काहिस सुचल ते अस,,
"महाराष्ट्राची सुनीति लोपली ,
कवितेची भैरवी झाली.
अन्
पितृ पंधरवडयात
कावल्यांची पोटे तूडुम्ब भरली ,
आणि,,
ब्रम्ह राक्षसाची
पिलावल पुन्हा
मंत्रालयात जमली."
असा
एकदाचा तो राक्षस बाटलीतून बाहेर आला.
पण अल्लाउदीन फार खुश दिसला नाही की
राक्षसाला ही बाहेर येवून फार आनद झाला असेही नाही.
किवा लवकर बाहेर येवून
एकदा तरी या अल्लाउद्दीनला मदत 
करावी असे त्याला वाटत नव्हते
कारण,,
"गोगल गाय गेली पुन्हा दिल्लीला
नंतर कळल
दिल्ली पेक्षा गल्ली बरी
आले हरवून किल्लिला "
अशीच काहीशी अवस्था झाली
कारण ,,
"मलाइदार खात्यासाठी ?
इथे महाभारत घडते,,
लोक प्रतिनिधिंचा?
प्रताप पाहून?
लोकशाही रडते ,,,,
नेत्यांच्या डोळ्यात पैसा आणि,,,
जनतेला मात्र लोकशाहीचे स्वप्न पड़ते "

.

होय आम्ही आहोत दंगेखोर ,,,,

होय आम्ही आहोत दंगेखोर ,,,,
"मराठीच्या थडग्यावर 
उभारला त्यानी 
हिंदुत्वाचा झेंडा आता म्हणतात 
सारे थोड   up biharyansathi भांडा "
काही वेळा पूर्वी मझ्या एका मित्राशी बोलन
झाल विषय होता "अबू आझमी"
मनसे अंदर रमेश वांजले आणि राम कदम
यानी घेतलेली भूमिका कशी चुकीची
हे तो मला पटवून देत होता.
त्यावर मझ बोलन झाल ते अस




to: ok
22:31 manase cha pudhe kay honar ?
 me: virodh modun kadhanar
 to: aaj kay kela tyani
  mala bilkul patalela nahi
 me: abu azmila maral
22:32 to: mi ibn lokmat baghtoy aata
22:33 me: tas n patnya sarkhrkha kay? ha hindi rashtra bhasha mhnashil tari hech yogych karan ,pajbat kuni bolt ka hindi?,
  karnatkat
  bangalat
  udisat
 to: to prashna nahiye
 me: kerllat
22:34 to: abu azmi la maralyamule
  yancha sadasyatva gela
 me: ethe prathm marathi mag hindi
 to: tyala na marata virodh karayla pahije hota
 me: hech yogy aani abu la?
22:35 gandhigiriche divas nahit raja
 to: to tar deshdrohi aahech, pan tyamule aapale lok ghari basale na
 me: aani he abune muddam kele aahe
  prathm bhadkvun dile aani aata marle mhanu kangava sara
22:36 to: marale he tar disatay saral TV var
 me: nahi raj jar he lavun dharle tar ghari basun dekhil sar karta yeel
22:37 marle te kunich nakarat nahi
 to: vidhan sabha hi maramari karayachi jaga nahi
  maza tyala marala yala pan virodh nahi
22:38 tyala tar marayalach pahije
  pan vidhansabhet nahi
 me: ho muddam khajvun kharuj kadhaychi dekhil jaga nahi
 to: baher marayacha na tyala
  kinva fakta mike ukhadala te pure hota
  bolu dyayala nako hota
22:39 me: kahi ghoshti tychveli karaychya astat
  mag "bundse gayi wo hodse nahi aati" ase hote
22:41 aani tyat hi he fakt abu sathich hot  girish bapalta kunikay kel?
  

22:42 to: aata to kadam jar bapatala marathi bola asa mhatala asata tar bapatani tyachya kanatun rakta yeiparyant marathi aikavala asata tyala
22:45 me: nahi tuzya lakshat nahi yet abu he muddam klartoy aani tumhi sare tyala sath detay tyachi hi echha aahe manse kashi ekati padel khar tar tyala ethe maramari karaychi aahe aani girish bapatch sangu nakos maharshtracha nakasha aamhalahi tyachya kanakhali kadhta yeel pan to aapala aahe he aamhala mahit aahe
22:46 maharashtrat matathich
22:48 mag belgavat kare gapp bastat bjp wale tethil marathyana geli kitek varshe pasun yaych aahe ka tyanchi hindu mhanun baju ghevun tyanchya echhecha man thevat nahit tuzya mannya nusar shantatene aandolan chavale aahe kay milaval
22:50 ethe shivsene barobar sattet sahbahgi whyayche marathichya jivavar aani tithe senene kahi sangital ki kendrakade bot dakhvaycha
  ha duttpipana nahi kay?
22:51 ha duttpi pana nahi kay?
 to: barobar aahe
22:52 pan mala vatata ki vidhansabhemadhye maramari kayala nako hoti
22:53 me: mag abu chi baju ghevu nakos aek marathi mahun pratham bhale chule asatil navhe chukalech aaet mns wale pan tyanchi baju ghe
22:55 karan bandan abushi dekhil nahi aani hindi tar nahich nahi tyanchayt laplelya mujor panashi aahe tu tyacha kadachit anubhav nahi tyasathi mazya kade yevun rahave lagel karan aamchya sarkhyana tyach roj cha anubhav aahe
22:56 to: maza mns la virodh nahi
  te aapalech aahet
  abu deshdrohi aahe
22:57 me: ho pan he sare boltana mns kashi chukichi aahe te matra jarur boltos
 to: nahi asa kahi nahi
22:58 me: bar chal jau de kay mantos?म्हणुन हे सार कारण,,आमच भांडन,ना  अबू शी ना विधानसभेशी ना  हिन्दिशीआमच भांडन आहें ते त्यांच्यात असलेल्या मुजोर पनाशी नेमक याकडे दुर्लक्षकरून  सारेच अबुची बाजु घेत आहेत.आणि अबू सारखे मुजोर जोवर आहेततोवर राज साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत.




Sunday, 8 November 2009

चला पुन्हा एकदा आपण सारे कोंग्रेस्सी टोपी तोंडात कोंबुन घेवू ..


||श्री नथू रामाय नमः ||
१५ दिवस खाते वाटपाचा
गोंधळ घातल्यानंतर,,
कोंग्रेस राष्ट्रवादिने
काही मंत्र्याना घेवून
शपथ विधि उरकला,,,
चला पुन्हा एकदा
आपण सारे कोंग्रेस्सी टोपी
तोंडात कोंबुन घेवू
(पुरुष नाटक विसरलात का?)
त्यात नाना पाटेकर
ए़का मंत्र्याची भूमिका करतो
त्यात तो आपल्याच शिक्षकांच्या
मुलीला पळवून आणतो आणि,,
तिच्यावर
बलात्कार करतो पण,,,
त्या आधी तो एक जळजलीत
सत्य बोलतो,
बलात्कार करण्या आधी ती मुलगी
खुप गोंधळ घालते तिचा तो आवाज
बंद करतो त्यावेळी,,,
आपल्या नोकराला जे बोलतो ते महत्वाचे
"अरे ती टोपी काढ आणि कोंब
तिच्या तोंडात तिचा वापर कधी होणार?"
तर अशी ही टोपी,,
कधी   फसवनुकीची,,
कधी  भ्रष्टाचाराची,,
कधी पीळवनुकिची,,
कधी बळजोरिची,,
कधी जाती भेदाची ,, 
कधी मंडल आयोगाची ,, 
कधी देशांतर्गत ३७०कलमाचि,, 
सीमा प्रश्नाची, 
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
मराठ्वाडयाच्या नामंताराची,,
गाँधी नावाच्या महात्म्याची ,,
जवाहर नावाच्या तरुणाची,,
कधीच ना सोडवलेल्याअनेक प्रश्नांची,,
तरकधी अशीच बलात्काराची देखिल..
वर्षोँवर्षे आम्हाला असच ठेवल
कुत्र्याला गरजे पुरत कस द्याव,
हे देखिल त्या नाटकात दाखवल आहें,
ती मुलगी जिचा प्रियकर(हलकट साला)
त्याला नाना नोकरी देवून त्याच
तोंड बंद करतो,
मित्रहो,
आज आपल्या या सर्व प्रकारची एव्हडी
सवय झालीय की आज कोंग्रेस्स्च राज्य आल
म्हणजे पुन्हा नव्याने त्यानी आमच्यावर
बलात्कार केलाय हेच विसरतो आहोत.
नव्हे आम्ही तो करवून घेतलाय अस नाही वाटत?"
असे हे कोंग्रेस्सी किती दिवस आमच्या वर
बलात्कार करणार ?आणि आम्ही तो करवून घेणार?


Wednesday, 4 November 2009

बेड्काना हवा होता एक राजा ..

||श्री नथू रामाय नमः ||
दुसर्याच स्वातंत्र्य नाकारतात
त्याना स्वतः स्वतंत्र असण्याचा
अधिकार नसतो.
सकाळ सप्तरंग ,रविवार १ .११.९ आणि इतरही वृत पत्रात
३१ ओक्टोबर ची बातमी होती.
इंदिरा गाँधी विषयी
आज इंदिरा गाँधी हव्या होत्या म्हणे,,,
त्यानी म्हणे माफी मागितली होती
का तर ..
१९७५ अणि-बाणी लादने,
लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच करने ,
विरोधी पक्ष नेत्याना जेलबंद करने,
बोलनार्यांची मुस्कात दाबी करने,
 या सार्या आणि-बाणीच्या कालातिल
घटनांची त्यानी माफी मागितली होती,,
आणि भारतीय जनतेने त्याना माफ करून
पुन्हा गादीवर बसवल देखिल,,,
कारण,,
बेड्काना हवा होता एक राजा ..
आणि-बाणी नंतर डिपोझीटही
जप्त झालेल्या इंदिरा गाँधी 
आणि त्यांची कोंग्रेस
हे पुन्हा गादीवर बसवले गेले ,
कारण,,
जनसंघ आताची भाजपा यानी
दाखवून दिल राज्य कस करू नए
कारण,,
बेड्काना हवा होता एक राजा ..
त्या बेड्काना जस कलाल नाही ,
देवाने पाठवलेला राजा हा,,?
सापाच्या औलादिचा आहें हा 
आपल रक्षण तर दूर राहिले 
पण आपल्यालाच भक्ष बनवेल नव्हे, 
तो बनवतोच ,
आणि,,
एकेक करत तो ती बेड्क गट्टम करतो. 
त्या बेड्काना जस शहानपण सुचत नाही 
आपापसातील भांडन तंटा मिटवून आपणच 
आपल्यातील राजा निवडावा ,
आणि त्याला गादीवर बसवाव.
आम्हालाही नेमक हेच कळत नाही हो ना? 
हे  सार लिहिता लिहिता ,,
एक sms प्रत्येक मोबाईल मधून
फिरत होता तो माझ्या कड़े ही आला 
तो असा,,
एक गरीब माणुस मासा पकडून आणतो 
पण त्याची बायको त्या मशाच कालवन करू शकत नाही, 
कारण,
घरात गैस नाही 
तेल नाही 
रोकेल नाही अगदी मीठ मिर्ची ही नाही 
माणुस कंटालुन  तो मासा परत  नदीत सोडतो 
पण,, 
तो मासा परत परत वर येतो आणि,, 
जोरात ओरडतो 
झिंदाबाद झिंदाबाद कोंग्रेस झिंदाबाद,,, 
चला पुन्हा ५ वर्षेतरी  मरण नाही
आम्ही यापेक्षा वेगल काय करतो?
आम्हाला कळत ,,
कोंग्रेस ही सापाचीच औलद आहें
आणि  तरी ही,,?
हो तरी ही कारण ,,,
बेड्काना हवा होता एक राजा 
अंतिम सत्य.....




Tuesday, 3 November 2009

बाकि सब झूट हेच अंतिम सत्य असत.

||नथू रामाय नमः ||
******
"मलाइदार खात्यासाठी?
इथे महाभारत घडते





लोक प्रतिनिधिंचे प्रताप पाहून 
लोकशाही रडते ,,,,
नेत्यांच्या डोळ्यात पैसा आणि,,,
जनतेला मात्र लोकशाहीचे स्वप्न पड़ते "

******
पुरोगामी महाराष्ट्राचा 
असाही एक चेहरा असतो 
वर्षावर सत्य साईं बाबा चरणी 
प्रत्येक मंत्र्याचा माथा असतो.
अंतिम सत्य...
****
सत्यच शेवटी,,
वर्षावर आरूढ़ झाल,
पुरोगामी महाराष्ट्र 
मंत्र्यांवर,,
सत्य साईं बाबांच गरुड़ झाल.
अंतिम सत्य ...   
*****
सत्तेच्या या राजकारनाच 
गणितच वेगल असत,
समीकरण जुलुन सुध्हा,
उत्तर मात्र वेगल असत..
अंतिम सत्य...
******
सरकारी काय ,
खाजगी काय,
मालमत्ता ही त्यांच्याच
बापाची असते,
बाबांसाठी,,
वर्षाच काय ?..
महाराष्ट्र ही वेठीस धरु 
हीच आस्था मनी असते.  
अंतिम सत्य ...
******
एकीकडे महगाइची प्रगति,
तर,,
पुरोगामी महाराष्ट्राची ,
साईबाबा चरणी अधोगति..
अंतिम सत्य ...
*****
सत्य साईं बाबा चरणी 
वर्षाची आस्था ,
महाराष्ट्र आजही खातोय
अन्न वस्त्र आणि निवार्यासाठी खस्ता.
अंतिम सत्य...
******
 सतेच्या सारी पाटावर
अंतिम सत्य ..
शेवटी एकच असत,
माझ ते माझ ,
आणि,,
तुझ तेहि माझच  
बाकि सब झूट हेच अंतिम सत्य असत. 
***

जनतेने  आघाडीच्या 
बाजूने कौल देवून आज
बाराव(१२ दिवस झाले) घातल 
साईबाबा यांच्या साक्षीने
तरी अजूनही
सरकार स्थापनेचा घोटाला आहेच.
ज्या मतदारानी
कोंग्रेसला मतदान केल
त्यानीच आता हे सार
महाराष्ट्र राज्य ,,
सत्य साईं बाबा चरणी अर्पण कराव
एवढी कळकलिची विनंती
पोरक्या  महाराष्ट्राला 
कुणी वाली मिळावा
हीच  अपेक्षा 
आपला,