Sunday, 30 August 2009

"जिन्ना ची भलामन" जर राष्ट्रवादी विचारांचे लोक करू लागले तर....


||नथूरामाय  नमः:||
सपने में देखा सपना.....
काल रातच्याला आमस्नी बी... 
याक सपान पडल... 
हनी त्यास्नी कारण हुता 
"अमोल पालेकर चा
"गोलमाल " शिनुमा"
त्यातल, 
"गोलमाल हाय भाय सब गोलमाल हाय"...
गुनगुनात च झोपलो हुतो पण अचानक 
"सपने में देखा ....
गान हे अस समोर आल 
हिचार करत हुतो तोवर माया
डोल्या समोर 
"जिन्नाच "हुबा रायला.
आता का ?
म्हाया सप्नत न्हाई ईऊ 
शकत व्हय वो?
आवो म्या बी
हिंदुत्ववादी  राष्ट्रवादी इचार सरनिचा हाय 
फकस्त भाजपा च्याच लोकास्नी, 
"लाय"सन दिल्याल हाय का?
"जिन्ना" बद्ल बोलाया ?
"जिन्ना"म्हंजी त्यों जीना न्हाई 
त्यों पापस्तांचा  त्यों आवो त्यों न्हाई का?
"फालनी फेम " आवो त्यों वो /\ /\
हा आत्ता समजलाव त्योच तो ...
ज्यच्याव चढायच्या  प्रयत्नात 
इथले राजकारणी पिकक्ल्या 
जाम्भलावणी   टपाटप  पड़त्याती.
तर असा त्यों जिन्ना  म्हाया समूर 
हुबा राहून श्यान म्हंतु कसा,
सुनीला आर मलाबी याक, 
सपान पडल आता आल का नुसत झेगाट 
सपने में देखा सपना....
आन फुड म्हान्त्यो कसा, 
आर सुनीला मला तुमच्या राज्यात 
लैच मला डिमांड हाय की आर,
पप्स्तानत घित न्हैत त्याव्हड 
माज नाव हित घ्यतात
मी लेच खुशीत गाजर खातुया....
पहिलेझुट त्यों तुमचा 
"लोहाप्रुष की काय अडवाणी"
आला नि मह्यावर फुल
उधलुन ग्येला, 
त्यों "सुधीन्द्र कुलकर्णी न्हैका"? 
त्यों आधीच कमुनिष्ट आणि आता तर परत 
"ममता की छाव में " हायेच.आणि 
त्यों "जस्वन्त्सिंग " त्योतर, 
लई डयाम्बीस त्याला तर 
२६\११ च काय बी मोल न्हाई.
त्ये "सुदर्शन" की काय त्ये बी फिरल की राव 
सुनीला ह्ये समदे म्हाया सपनात आल 
"आडवानिजी" परधान मंत्री झाल्याती ,,,
"जसवंत सिंग" परराष्ट्रमंत्री झाल्याती,,,,
आणि,
राष्ट्रपति पदी,साक्षात् "सुदर्शनजी",,,
"कराची" "हिन्दुस्तांची" राजधानी झाल्याली हाय,,
समदी कड आमच "पाकिस्तानी झेंड" फडक्त्याती,,,
"अतिरेकी" नावाचा आता राक्षसच न्हाई,,,
काश्मीरचा आता वाद न्हाई,,,,
उलट तिथले "पंडित",,
स्वतहाला "मौलवी "म्हन्वुन घेत्यती,,,
आई वडिल कुणी म्हणतच न्हाई,
सार ,"अम्मीजान-अब्बुजन" म्हान्त्यती,,,
कलस म्हंजी,  समदी हिन्दू मूल आपापल्या मिश्या काढून दाडह्या कोरु लागलित,,, 
३७० कलम काय त्येच इसरुन ग्येली हायेत,,,
"बाबरी " सुध्हा परत बांधून देणार हायेत,,,
मफिनाम्यसः,,,
अस सगल आलबेल हाय बघ  म्या तर  मजीत हाय,
जातो आता म्हणत "जिन्ना" गेला वेताल अदृश्य व्हावा तसाच "जिन्ना"ग्येला जागा झालू त्येच ,,,
"पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा देत. 
पर म्या कसला ,त्या संपनातुन,
भायेर याया तयार न्व्हतु,,
कारण हिन्दू -मुस्लिम झगडा न्हाई आन त्या "जय श्री राम "च्या घोषणा बी न्हैत आणि अशातच ,
मला एका टार्गटान  मला इचारल,
आपला "स्वातंत्र्य दिन" कोणता?
म्याबी त्येला सांगितल "१४ अगस्त",,,आणि,
डोक्यात कुणीतरी जोरदार फटका मरला ,
डोळ उघाडल आणि लक्षात आल म्या ,,,
"हास्पीटलात " हाय आन समदे डाक्टर ,,
इचार करत हुते ह्याला ,
"येड्याच्या" इस्पीतलात न्ह्यायचा का न्हाई?
म्हया ध्यानात आल माझ डोस्क तपासणार हायेत .
तापसन्या झाल्या आन एकमुखी ठरल की म्या 
चांगला हाय पण म्या असच वागणार हाय 
म्हाया घरातले समदे चिंतातुर झाल ,
दागतरास्नी हिचारल यावर हुपाय काय हाय का न्हाई?
 तवा दागतर म्हणाल उपाय हाय पण,,,,त्यासाठी,
 "आडवानीजी,जसवत सिंगजी,सुदर्शनजी,डोकी तपासली पाहिजेत ,कारण,,,,
"जिन्ना ची भलामन" जर राष्ट्रवादी विचारांचे लोक 
करू लागले तर सामान्य जनतेने काय करव?
"रामरथा वर आरूढ़ होवून सत्तेचा सोपान भाजपा 
चढू लागला 
आणि रथाचा चाक "जिन्ना" मागे ओढू लागला.
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३   ,          .

Saturday, 29 August 2009

विश्वासाच पानीपत...




||नथूरामाय  नमः:||
मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु 


कधी कधी राग येतो मनात 
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
श्री राज ठाकरे ,यानि अमिताभ विरोधात वक्तव्य 
केल्यानातर सुचलेली...
कविता ....
विश्वासाच पानीपत... 
संजय,अमर.अबू यांच्यावर नाही महाराष्ट्राचा काबू,
कारण..
"बेदिलिच्या" राज करणाचे सारेच मराठे "बळी" होते 
आणि  महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते २...||१||
राहून बेशिस्त ,शिकवू शिस्त?,
संजय,अमर,अबू वर आमची सारी भिस्त,
कारण,,, "बेदिलिच्या राजकार्नाचे.......||२||
बेदिलिच्या राजकारनात,
एक   दिलाने रहन्याचा आम्ही देवू मंत्र,
मग भले उभारू यूपी मध्हे "कन्याशाला" स्वतंत्र .
ब्रैंड "अंबेसीडरच्या नावाखाली "यूपी" बिहारचे 
गोडवे   आम्ही गावू.
मिळून सारे "मुम्बैला" खावु..
बेशिस्त महाराष्ट्राला? ,शिस्त आम्ही लावू ?
कारण बेदिलिच्या राज करणाचे .......||३||
यूपी बिहार सोडून सर्वत्र चालेल आमचीच मस्ती...
नका विसरु,,,
महाराष्ट्रभर पसरते आमचीच "बस्ती"..
सर्वच मराठी नेत्यानी घेतली झोपेची गोली आहें 
कारण बेदिलिच्या राजकारनाचा महाराष्ट्र बळी आहें.||४||
आशा या आमच्या महाराष्ट्राची तर्हाच न्यारी ,,
सार्याना आवडतात भैये बिहारी...
गंगा काठच्या छोर्या साठी सारेच सरसावतात बाह्या
आणि शिखंडीच्या रुपात आहेतच ,
संजय,अबू,माया आणि तिची अमर काया 
कारण बेदिलिच्या राजकरणाचे ......||५||
आणि आता तर मराठीचावा "वालीच"
"सुग्रिवाच्या" गाली मारत होता..
रनागणात तटस्थ राहून अध्र्माला साथ देत होता 
म्हनुनच  ,,,
"विश्वासाच पानीपत पुन्हा एकदा 
महाराष्ट्राने भोगल ,,,
जेव्हा, महाराष्ट्राच "राज"कारण
मराठीच्या बाजूने बोलू लागल ...."
अशा,
या बेदिलिच्या राजकरणाचा मराठी बळी आहें
आणि महाराष्ट्राच्या राजकरनाला "दुहिची"गोली आहें 
कारण,,,,,
"बेदिलिच्या राज करणाचे मराठी बळी,,,
होते आणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते....२||६||
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३ 

"दुष्ट सरकार......"

||नथूरामाय  नमः:||
मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु 


कधी कधी राग येतो मनात 
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
श्री राज ठाकरे ,यानि अमिताभ विरोधात वक्तव्य केल्यानातर सुचलेली....
ही दूसरी कविता ...
"दुष्ट सरकार......"
सरकार सुध्हा पहा कस दुष्ट आहें?
एका शेतकर्याला बेघर करत आहें..
बर,
शेतकरी सुध्हा असा की,
६०पार करून सुध्हा अजुन,
वन वन करत 
गोल्या चोकलेट विकत आहें ,
सरकार  सुध्हा पहा कस दुष्ट आहें?
एका शेतकर्याला .....||१||
बर, 
शेतकरी सुध्हा असा की,
नातीच्या वया बरोबरी च्या मुलीबरोबर,
प्रेम   प्रसंग रंगवत आहें,
सरकार सुध्हा पहा .....||२||
बर,
चिनिकम तर तो होताच,
आता सरकारने देखिल त्याला,,
"निशब्द "केला आहें.
सरकार  सुध्हा पहा .....||३||
बर,
रेखा,परवीन,शिल्पा,नाव तरी किती घ्यायची?
फर्स्ट हैण्ड घरात, आणि..
सेकंड हैण्ड दारात,
पोराला जे जमल नाही..
ते बापान करून दाखवायच ,
काय  चेष्टा आहें राव?
सरकार सुधा पहा....||४||
बर,
घरात दारिध्र्य तर इतके की,
आणखी काय काय विकणार?
पोराच्या लग्ना सोबत 
"कंडोम" ही विकणार?
 इतका मी गरीब की,
घरात १८ विश्व दारिध्र्य ...
का कुणास ठावुक ?
लोकांच्या डोळ्यात सलते
माझेच चारित्र्य ...?
गरीब बिचारा शेतकरी असा,
सरकारच्या जाल्यात अडकला आहें?
सरकार  सुध्हा पहा कस दुष्ट आहें ?
सरकार सुध्हा ......
एका शेतकर्याला बेघर करत आहें....
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३ 

"शेतकरी मी शेतकरी..

||नथूरामाय  नमः:||
मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु 
कधी कधी राग येतो मनात 
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
श्री राज ठाकरे ,यानि अमिताभ विरोधात वक्तव्य केल्यानातर सुचलेली....
"शेतकरी मी शेतकरी..
नव्या युगाचा शेतकरी, शेतकरी मी शेतकरी
नव्या युगाचा शेतकरी ,खेल खेलतो "निशब्द"  ||१||
तसा मी आहें "चिनिकमच" परन्तु..
रेखा,परवीन,शिल्पा,ह्या पोरीमध्हे खर सांगतो,,,
यार ,,,
काहीच नव्हता दम ... ,शेतकरी मी....||२||
नव्या युगाचा शेतकरी मी ,
गोल्या विकतो चोकलेट विकतो ,,,
लग्न ही विकतो पोराच..
अमर मुलायम संगतिन करतो कवित्व "यूपी"च 
शेतकरी मी शेतकरी......||३||
नव्या युगाचा शेतकरी मी,,
गाड़ी विकतो,पेन ही विकतो,,,,
कंडोम ही  विकतो टेचात..
शेतकरी मी शेतकरी ....||४||
नव्या युगाचा शेतकरी मी ...
शेती सोडून सार करतो सार विकतो जोरात
नव्या युगाचा शेतकरी मी,
खेल खेळतो "निशब्द" शेतकरी मी....||५||
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३  

Thursday, 27 August 2009

"माझा इतिहास थोडा कच्चा आहें".......

              ||नथूरामाय  नमः:||
संपादक ,नवाकाळ,
श्री .नीलकंठ खाडिकलर साहेब,
आपले बहु चर्चित "गाँधी" वाचले वाटल काहीतरी वेगल वाचायला मिळेल,
परन्तु पदरी निराशाच म्हणुन हा पंचनामा ,उत्तराची अपेक्षा ठेवावी काय?
जमल्यास संगाच कारण ...
"माझा इतिहास थोडा कच्चा आहें"
१-"त्यांच्या प्रत्येक स्वप्नाच्या ठिकर्या उडाल्या 
पनते एकला चालत राहिले..
असेच होणार महात्मा बनण्याच्या नशेत 
(हो नशेतच) असेच होणार ..
"मांगे थे बापू मिले महात्मा आजभी,, 
भटक रहा हिंदुस्तानका आत्मा " 
२- तुम्ही पुस्तकात म्हणता ,लोर्ड माउन्टबेटन हा खरा खलनायक ..
मग फालनिला खतपाणी घल्नार्याना पाठीशी घालणारे गाँधी कोण?
मला  सांगा माझा इतिहास......
३-प्रस्तावनेत तुम्ही म्हणता,की स्वातंत्र्य प्रथम ,सुभाषजी मुले
मिळाले  मग गांधींची त्यांची बरोबरी ती कशी कारण सुभाषजी चा तर 
सशस्त्र क्रन्तिवर विश्वास आणि गांधीना तर रक्ताचा एक थेम्ब ही न 
सांडता स्वातंत्र्य हवे होते. आणि बाकि सारे ,
"तुम मुझे खून दो चा .....नारा जपनारे. मग गाँधी २न .कसे?
मला सांगा माझा इतिहास ...
४-ज्या सत्याग्रहाचा ठाई ठाई उपयोग गांधीनी जनतेस वेठीस धरले ,
आपल्या  अमान्य मागण्या मान्य करायला लावल्या,
अगदी  हिंदूंचा खटिक सुर्हवार्दी याला सुद्धा आपल्या 
मांडिला-मांडी लावून बसवले.लोकांच्या मानत नसताना,
अहो  यांची ,"निर्मला " नावाची शेळी एक दिवस मेली .
तर  त्याही वेळी त्यानी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
पण...देशाचे दोन तुकडे झाले (केले) आणि मला अतीव दुख झाले 
म्हणुन गांधीनी उपोषण केले असे इतिहासात कुठे नमूद 
असेल तर मला कलवा...साहेब कलवा कारण..
माझा इतिहास..... 
५-आणि आता "हे-राम" काय म्हणुन आपण सारे तथाकथित 
विचारवंत वरील वाक्य त्यांच्या तोंडी टाकुन त्याना 
"हिंदी सिनेमातील" हीरो  ठरवत आहात?
खरतर गांधींची याहून मोठी टिंगल कुणी केलि नसेल 
मी माझ्या डॉ .मित्राना, पोलिस मित्राना,सैन्य अधिकार्याना 
चोव्काशी केलि,आणि स्वतः मला असे वाटते 
"गाँधी सारखा पैलवान कीवा इतर कुणीही ,
"जर त्याला हाताच्या अंतरा हुन जर गोली मारली,
तो "ऑव" एव्ह्देच उच्चारेल किवा"आए ग.."
कारण हे शब्द उस्फुर्त आहेत हे ठरवून बोलता येत नाहीत.
आणि थोड मानु हव तर ,की म्हानाल्र बुवा गाँधी"हेराम" 
तर कोण होत तिथे ऐकायला ?कारण ,
गंधिचे पाठीराखे गोली झाड़ल्यावर पलुनच जाणार...हो ना?
की थांबनार आणि म्हननार,
बा.नथूरामा तू गोली मारलिस बाघ ते आता "हेराम" म्हणतील आपण ते ,
रेकोर्ड करून ठेवू?
वर हे ही म्हणतील माझ्या खुन्याला माफ करा?
थांब बाबा थांब...
आणि गाँधी तर जाहिर बोलत,
"माझ्या ओठात जरी राम असला तरी ,
ह्रुदयात रहिम्च आहें" आणि अंत समायी हृदयातील बोल 
ओठावर येतात हेराम ते म्हननारच नाहीत,
बोललेच तर हेरहीम बोलतील हो ना?
मला सांगा माझा ........
६-राहता राहिला गांधीवाद ,
खरतर त्यांच्या वधानंतर (हो वधच) गांधीवाद जिवंत राहिला 
हे म्हननेच चुकीचे,
गंधिवादाला नाथूराम मरू शकले नाहीत हे तर त्याहून चुकीचे,
कारण नाथुरामानी 
"महात्मे"पदाच्या आसुरी नशेत,
आसुरी शक्तिना पाठिंबा देनार्याला मारले.
त्याना पाठीशी घालनार्याना मारले.
त्या वृतिला प्रवृतिला मारले .
हा आता ,खुनच म्हणाल तर,,
तर तो कोंग्रेस वाल्यानी जजुर केला,
त्यांच्या गंधिवादाचा,गांधींचा...कारण,
स्वातंत्र्य प्रप्तिनंतर ?(की विभाजनानं तर?)
गाँधी म्हणाले आता आपले कार्य झाले ,
कोंग्रेस विसर्जित करा केलि विसर्जित?
उलट गाँधी विसर्जित करने जास्त पसंत केले 
"ड्राय डे मुले कलले की महात्मा गाँधी आज गेले..."
असे निर्लज्ज पने ,(कवी असलेले एक मंत्री,रामदास फुटाने )जाहिर 
म्हनू लागले...
मग खाडिलकर साहेब ,गाँधी आणि गंधिवादाचा खरा खून कुणी केला 
सांगाल का? कारण ...
माझा  इतिहास थोडा कच्चा आहें...
 ७-हो त्यांच्या साधुपना बद्दल शंका नाही,
पण हिन्दू मुसलिम ऐक्याच दिवास्वप्न त्यानी अकारण पहिल.
त्याना आन्जरून गोंजारून आपलसा करायान्याच्या नादात 
पापस्थान कधी निर्माण झाले ५५कोति त्यांच्या घशात गेले ते कळलच नाही .
मग आले "नथू रामजी"
||नथू रामाय नमः ||
साहेब आशा दिवा स्वप्नांच कल्याण कधीच होत नाही होत ते बदलापुर ...हो ना?
मला सांगा माझा इतिहास...
सुनील भूमकर ९८७०८४९०६३               

Wednesday, 26 August 2009

||मराठिकी शिकायत||


||श्री ||
||नथूरामाय  नमः:||                    
||मराठिकी शिकायत||
एकदा मराठिने शिकायत केलि,
द्यानेश्वारंकडे(मराठी मानुस)  आणि म्हणाली 
"सच मुच का ध्यान देना मेरे पास क्योकि,,,,,,
"मराठी लोगीच मेरेकू बिगाड़ रैले हाय कोए मराठी में बोलताच नै ना ? 
अंग्रेजी और भैया बिहारी के बिना चलाना मेरा नामुमकिन हो गायला हाय "
मराठी पुढे म्हणाली,
और आजकल ये भैया बिहारी महाराष्ट्र - मुंबई को अपने बाप की जागीर समझाते है ....
इस मुंबई को बड़ा करने में उनका भी हात है -ऐसा कई "मराठी कुत्रे"  सुध्हा बोलतात.
देखो ना सब भैया बिहारी इधरिच आके बसा है मुबई अब उनको उनके गाव जैसी च लगती है,
आसपास सब उनके च लोग़ है ना मराठी नजर ही नाही आता.
बा. द्यानेश्वारा (मराठी मानुस), 
आम्ही सारे मराठी  प्रेमल  नारे त्याचा परिणाम  मग हम बोलते उनके साथ  हिंदी में 
देख बाबा द्यानेश्वारा तेरेकू एक  "अड्वैस "(सल्ला रे)
देने कु मांगता ,,,,
तू है ना फिरसे जनम ले और तेरी "द्यानेश्वरी" जो है ना 
"बम्बैया हिंदी और अंग्रेजी में लिखना "
देख कितनी पोप्युलर (फेमस) होती है 
कारण क्या है मालूम ?,,,,
"अमृता ते ही पैजा जिन्कनारी 
मी झाले आहें हिन् दिन .....आणि ,
भैया बिहारी शिवाय मला काहीच दिसत नाही क्लीन "
(मतलब समझा ना? साफ रे .... )
मराठी पुढे म्हणाली ,....
"आमच्यातला आम्हीला संभालता ना आमचा बाना आड़ येतो  
आणि स्वाभिमान टिकवताना....
"आमचा  कोंफीडंस " "ग्वान  " होतो 
"एकदा इंग्रज भारतात आले तेव्हा कौतुक केल 
प्राबल्य वाढतच १८५७ केल"
तसेच आता ..महाराष्ट्रातील भैया बिहार्यंच व्हावे 
उच्चाटन तरच मराठीला मिळेल खर खुर संजीवन"
बा,द्यानेश्वारा (मराठी मानसा),,,लक्षपूर्वक अईक,
"ह्या गोड गोड भैयाना इथल्या खारट पाण्याची चव  दाखव.
निक्ष्त्रिय झाली तशीच ही मराठी भूमि निर्भिया कर. 
परावलम्बी झालेले माझे रक्त बदल.
तरच मी नव्या दामने उभी राहीन.
बा,द्यानेश्वारा यासाठी हवा तुमचा आशीर्वाद 
तरच मिळेल मराठीला सर्वत्र दाद" 
"समर्थांची स्तब्धता आणि सयम या आमच्या 
सदगुनान पायीच महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहें "
त्यामुले आतातरी जागा हो ,
"पिंडी वरच्या या विन्च्वाला पायतानानेच सडकले पाहिजे.
कसली वाट पाहतोस  द्यानेश्वारा (मरठी मानुस)
"प्रथम सारे मराठीतच करायला सुरवात कर 
मुंबई महाराष्ट्र आपलाच आहें कुणीही आपली ..
"टिनपाट थोबाडे बडवली म्हणुन मुबई त्यांची होअनर नाही 
"१०५ हुतात्मे देवून  ही मुबई आमच्या बाप जाद्यानी
मिलावली ती कुणाच्या हातात देण्यासाठी नव्हे. "
याच फ़क्त....
भान राहुदे बा .द्यानेश्वारा (मराठी मानसा)

Tuesday, 25 August 2009

पुरोगामी पणाची काविल.....

||नथूरामाय  नमः:|| 
हिज नेम इज खान..दैनिक सकाळ 

दिनाक;२५.८.०९ पान. न.७ .कवडसा कानोसा 
या सदरात आपला लेख प्रस्सिध झाला म्हानुच 
हा पत्र प्रपंच.. .
हे "मंद" दे-
"साईं" या सर्व तथाकथित पुरोगाम्याना त्यांचा पुरोगामी पणाची
काविल झाली आहें त्यातून  बाहेर काढ....... 
हेमंद देसाई ,कहो तुम्हा सर्व पुरोगाम्याना या सर्व खान मंडलिंचा अव्ह्डा पुलका का ?
परवा सुध्हा कुणी टिनपाट, अब्दुल कादर मुकादम यानि लेख लिहिला होता आज तुम्ही ?
त्यांच एक ठीक आहें त्यांचे ते जात भाए आहेत त्यांचा साठी ते उर बडवनारच पण तुमच काय?
अरे हो ,
"आउट ऑफ आफ्रिका हय्पोटिस" नाही का तुम्ही सारे एकच नाही का,
मग एक कम करना ,या मुर्ख हिन्दुना आणि अमेरिकन्स  समजावन्यात
वेळ घालवन्या पेक्षा या सर्व खान मंडलिना आपल्या घरातच थारा द्याना .
त्यामुले एक होइल गुजरात दंगलिनंतर जे...
हिन्दू-मुस्लिम अंतर जातीय विवाह थम्बले होते ते सुरु होतील 
म्हणजे काय ते समजले ना ? की आणखी स्पष्ट सांगू?
हिन्दू ज्या कमाठीपुरा,मदनपुरा,डोगरी,मुम्ब्रा या भागात जायला नाक मुरडतात तिथे तुम्हाला  रोज फेरफटका 
मारता येइल तिथली भेलपुरी ही खाता येइल.
आणि इतिहासाला जड़ ओझ मनु नका ,वीं.दा.कर्न्दिकरानी वेगळ्या 
अर्थाने लिहिल आहें तुम्ही वेगल वाचत आहात.
जमलच तर त्या जड़ ओझ्या खली वाकून बघा....
 मुस्लिमाना का अडवले जाते ते कलेल,
जमलच तर त्यांचा इतिहास तपासा,लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा 
दृष्टिकोण उगाच नाही बदलला ?
गुजरात व्हायचा आधी ७६ वेळा गोध्रत हिन्दुनी मार खाल्ला आहें
ही वस्तु स्थिति आहें.
एकदा कुठे गुजरात मधे मार खाल्ला तर एवढे आकंड तांडव का?शाहरुक तर स्टंट बाजच इमरान सुधा काही कमी नाही.दुसर्या दिवशी पेपर मध्हे उघडे पडले हे वाचल
नाही वाटत? शबाना -जावेद यांच्याबदल काय बोलावे?
सोसायटीत घर मीलाल पाहिजे हे ठीक परन्तु ,
जिथे जानवर,प्राणी पशु पक्षी आपापल्या जातित एकत्र राहतात तिथे माणसंच काय घेवून बसलात हे किरकोळ आहें. तुर्तास इतकेच 
कारण तुकाराम महाराज म्हणतात,

"किती सांगो तरी ना ऐकती रंडकिचे 
पुढे बटकिचे रडतिल "  
सुनील भूमकर ९८७०८४९०६३  

Monday, 24 August 2009

||नथू रामाय नमः||


मित्रा समीर,
तुझा लोक्सत्तातिल ,
king & mahatma लेख वाचला अभ्यासपूर्ण होता.
परन्तु...
"अति ताकद माणसाला अविवेकी बनवते"...इति. गांधीजी.
एक संस्कृत सुभाषित देखिल असच आहें,
"दुष्ट मानुस आपल्या विद्ह्हेचा विवादासाठी,
बलाचा त्रास देण्यासाठी,आणि..धनाचा मस्तवालपनासाठी "
वापर करतो..
मला वाटत समीर,
ब्राह्मण ब्राह्मण करत आपण भूइ तर ढोपतात तर नाही ना?
खर तर आशा दुष्ट लोकांचा त्रास ,
छ्त्रपतिना,तुकरामाना,संत्सज्ज्नाना देखिल झाला आहें.
केवल दलिताना नाही झाला.
आणि हे त्रास देणारे वर्णने केवल ब्राम्हण म्हणुन समस्त 
ब्राम्हण समाजाला वेठीस धरने चुकीचेच.
आशा प्रकारचे दुष्ट लोक पदोपदी आजही आहेतच की!
ज्यांच्या हाताखाली ४ मानसे असा साहेब,
सत्तेबाज, नाठाळ सासु, हेही एक प्रकारचे 
दुष्ट ब्राम्हणच  की! 
मग केवल दलितांचा कैवार घेवून ब्रम्हानान्वर वार करण्यात काय अर्थ आहें?
समीर,
लेखात म्हणतोस ,१९५६ जून महिन्यात झालेल्या 
अधिवेशनात "किंग जुनियेर" म्हणले,
"केवल आत्मबलाचा जोरावर गांधीनी भारताला 
स्वातंत्र्य मिळवून दिले"..
मला वाटत समीर ,
"किंग जुनियेर "याना भगत सिंग ,चाफेकर ,राजगुरु,वासुदेव फडके,आणि हो तो १०\१२ वर्षाचा...
बाबु गेनु... यांचा आत्म्बलाची माहिती नसावी होना ?
जर गांधीनी स्वातंत्र्य मिळवून दिले तर हे बाकीचे 
स्वातंत्र्य सैनिक काय - - खेळत होते?
आणि त्यातही गंधिहे अहिंसक...?
खरतर हिंसेला पाठीशी घालणारे "गाँधी ""अहिंसक"कसे?
आठवा..तो "खाटीक सुर्हवार्दी"ज्याने..
 "हिंदूंचा खाटीक खाना "उघडला होता आणि तोच 
गांधींच्या मांडिला मांडी लावून बसला होता,
आणि आमचा हे महात्मा म्हणत होते,
"सुर्हवार्दिने काल काय केल ते पाहू नका... 
आज काय करतो ते पहा. " वारे अहिंसावादी वा..
आणि म्हनुनच हिंसेला पाठीशी घालन म्हणजे देखिल
"हिंसाच"...मग गाँधी अहिंसक कसे?
रहता राहिला "गांधीवाद" तो "श्री नाथूराम"च काय कुणीही खोडू शकत नाही.
कारण हा गांधीवाद आलाच मुळी "रामायण महाभार्तातुन"  
 हे सार तत्वदयान मग त्यांच कस? 
भगवान कृष्ण जिथे म्हणतात की हे माझे तत्त्वद्यान माझे नाही मग गाँधी कुठले _ _ _ राव लागुन गेले? 
कृष्णा पेक्षा मोठे की काय?
हो हे खर की त्या तत्वद्यानाचा नेमका
उल्टा अर्थ लोकांचा गली उतरवला ...
एका गालावर मारली तर दूसरा गल पुढे कर " 
परन्तु तीसरा ही गल पुढे कार असा त्याचा अर्थ होत नाही.
ह्या असल्या "गाँधी विचारानी" इथल्या लोकाना 
"नपुंसक" बनवल.
गवताला देखिल भले फूटनार्या या भूमित लोकानी 
मार कसा खावा तो ही चवी चवीने शिकवले गेले.
आमच्या रक्तात ते इतके भिनले की,
कुठे ही बोम्ब स्पॉट झाले रे झाले की लगेच 
आमचे एसेमेस "कितने ही फोडो बम नाही डरेंगे हम"
डरु नकारे पण राजरोस पने ते आमची "मारून" जातात आणि 
आम्ही बसलो आहोतच "मारून घ्यायला" 
हे असे जगले म्हणजे "गाँधी विचारना" सलाम काय?
सर्व गीता,रामायण,संत सज्जन ,सांगतात,
"भले तर देवू........" हे सार खोट म्हानायाच का?
हो त्यांचा सधुपना बद्दल शंका नाही.
परन्तु..... "हिन्दू मुसलिम"ऐक्याच "दिवा स्वप्न"
त्यानी अकारण पहिल.....
मुस्लिमाना आन्जरून गोंजारून आपलस करण्याचा 
नादात "पापस्थान"
कधी निर्माण झाल हे त्याना ही कळल  नाही .
५५ कोटि त्यांचा घशात गेले ते ही कळल नाही.
आशा "दिवा स्वप्नांचे कल्याण कधीच होत नाही 
होते ते "बदलापुर"......बरोबर ना?
मग आले "नथू रामजी"
||नथू रामाय नमः ||
तर नथू राम यानि "गांधींचा खून नव्हे वध केला"
हो वधच...कारण वध हा केवल 
"दुष्ट माणसांचा" केला जातो. 
गंधिन्च्याच वचनाचा आधार घेत सांगतो ,
"अति ताकद माणसाला अविवेकी बनवते"...
आणि त्यावेळी गाँधी ही व्यक्ति नव्हे ताकद होती.
आणि ज्याला ज्याला आपल्या ताकदीचा गर्व झाला,
तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार घेवून त्या ताकदीचा 
निपात  केला वध केला "नाथुरामानी" हेच केल.
            ||नथू रामाय नमः||     
       
              

Saturday, 22 August 2009

कारण ते ब्राह्मण होते....


||श्री नाथूरामाय नमः ||

Friday, 21 August २००९

प्रति ,महाराष्ट्र सरकार,एस,एस ,सी.बोर्ड आणि
ते सर्व ज्यानी हा निर्णय घेतला. :

महोदय,
सप्रेम नमस्कार,
आपण दादोजी कोंडदेवांचा उल्लेख
इतिहासाच्या पुस्तकातून काढायला शासनाला भाग पाडलेत.
आपण धन्य झालात.
संत रामदासांनाही आपण हद्दपार केले आहे.
तसेच संत ज्ञानेश्‍वर महाराज
आणि एकनाथ महाराज यांनाही बहिष्कृत समजावे.
त्यामुळे आपल्या पुढील पिढ्यांचे कोटकल्याण होईल.
त्यासाठी मी आपणांस आणखीन पुढील काही योजना सुचवू इच्छितो

अ. ज्या ज्या गावात खालील व्यक्‍तींचे पुतळे असतील किंवा त्यांच्या नावानेसंस्था असतील,
त्या सर्व उखडून टाकाव्यात; कारण ते ब्राह्मण होते हा त्यांचा मोठा अपराध आहे. (वानगी दाखल ही काही उदाहरणे आहेत, आणखी बरीच मोठी यादी होईल; परंतु आपणहुडकून काढालच.)
१. स्वराज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे घराणे
(जरी त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला, अटकेपार झेंडे रोवले आणि राजर्षी शाहू यांना सोडवून आणले असले, तरीही)
२. मंगल पांडे (जरी त्यांनी १८५७ च्या युद्धाची पहिली ठिणगी पेटवली आणि त्यांना फासावर लटकवले, तरीही)
३. झाशीची राणी लक्ष्मीबाई (जरी तिने स्वातंत्र्यासाठी शत्रूशी लढता लढता हौतात्म्य पत्करले असले, तरीही)
४. तात्या टोपे (जरी त्यांनी १८५७ च्या संग्रामाचे सेनापतीत्व केले असले,तरीही)
५. लोकमान्य टिळक (जरी त्यांना तेल्या तांबोळयाचे पुढारी म्हणत असले,तरी आणि त्यांनीस्वातंत्र्यप्राप्‍तीसाठी मंडालेच्या तुरुंगात हालअपेष्टा सोसल्या तरीही)
६. वासुदेव बळवंत फडके (जरी त्यांनी रामोश्यांना बरोबर घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला असला,तरी आणि एडनच्या कारागृहात छळ सोसला असला, तरीही)
७. चापेकर बंधू (जरी त्यांनी जुलमी रँडला मारून फाशीची शिक्षा सोसली असली तरीही)
८. कर्वे, कान्हेरे, देशपांडे (जरी एका जॅक्सनच्या वधासाठी तिघांना फासावर लटकावले असले,तरीही)
९. सावरकर बंधू (जरी त्यांनी देशासाठी सर्वस्वाचा होम केला असला, तरी आणि जातीपाती तोडून हिंदु समाजाच्या एकीसाठी प्रयत्‍न केला असला, तरीही)
१०. हुतात्मा राजगुरु (जरी ते भगतसिंग, सुखदेव यांच्यासह फाशी गेले असले,तरी)
११. वासुदेव बळवंत फडके (जरी त्यांनी हॉटसनवर गोळी चालवल्यामुळे कारावास सोसला असला,तरीही)
हे झाल्यावर इतिहासातील बरेचसे ब्राह्मण नष्ट होतील.
त्यानंतर सध्या ते जिवंत ब्राह्मण आहेत,त्या...
सर्वांना ठार मारून टाकावे, म्हणजे,
मग औषधाला सुद्धा ब्राह्मण उरणार नाहीत आणि..
तुम्हाला त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा त्रास पडणार नाही.
हे झाल्यावर जे कोणी हिंदु म्हणून म्हणत असतील त्यांनाही ठार मारून टाकावे अथवा समुद्रात बुडवावे,
म्हणजे उर्वरित प्रजाही निर्ब्राह्मण आणि निहिंदु असल्याने आरक्षणाचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही.
सर्वांनाच १०० टक्के आरक्षण मिळेल आणि येथे संरक्षण मिळून सर्वजण सुख शांतीने नांदतील.
आपल्या राष्ट्रध्वजात
हिंदुत्वाचे द्योतक असलेला भगवा रंग आहे,
तोही काडून टाकावा,म्हणजे इतर धर्मियांच्या
भावना दुखावण्याचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही.
प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध तो पापी होता म्हणून नव्हे,
तर ब्राह्मण होता म्हणून केला,
असे आता इतिहासात लिहावे. तसेच
श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचे गुरु कोणत्या जातीचे होते तेही बघावे, जर ते ब्राह्मण असतील, तर...
त्यांचाही उल्लेख वगळण्यास शासनाला भाग पाडावे.
या सूचना मी केल्या आहेत, हे मात्र कोणाला सांगू नयेत. तुमच्या दृष्टीने मी अपराधी आहे;
कारण मी ब्राह्मण
समर्थक आहें
आपला
सुनील भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३..
.