Tuesday, 2 February 2010

मुम्बैचा सात बारा,,,,

 ||श्री नथू रामाय नमः ||
आज काल कुणाच्या अंगात येइल आणि ,
मुम्बैचा सात बारा आपल्याच नावावर असल्याच्या थाटात गरळ ओकेल याचा नेम राहिला नाही .
आधी सर्व परप्रांतीय भैये अगदी गुड्डी बुढ्ही पासून बोल बच्चन पर्यंत ,आमार शिंगा पासून मु.लायम शिंगा पर्यंत 
सचिन पासून अम्बानी पर्यंत 
गरळ होते आता,,  
मोहन भागवत, राम प्रधान पर्यंत ही गाड़ी 
आता रा,हुल गाँधी पर्यंत थांबली आहें 
आणखी कुणी काय काय बोलून ही मुंबई त्यांच्या बापाची त्यानी करून घेण्या पेक्षा 
मराठ्यानो एकदाची मुंबई या सर्व भैयांच्या नावे करा हेच उत्तम .
कारण ,,,
वाघ म्हातारा झाला की त्याच्या आजुबाजुला लबाड लांडग्यांच्या संख्येत वाढ होते म्हणून,,
मग वाघाची शिकार झाली की त्याच्या छाताडावर पाय ठेवून फोटो काढायची चढा ओढ़ लागते म्हणून,,
सेनेची लोकसभा विधानसभा पिछेहाट काय झाली 
सर्व कावले कुत्रे लांडगे जमा झाले  म्हणून,,
अंबानीला भले ही स्वतःच घर संभाळ येत नसेल म्हणून,,
सचिनला स्वतःच  क्षेत्र सोडून इतरत्र 
ब्याटिंग करायची इच्छा झाली म्हणून,,
चौका मारता मारता छक्का मारायची इच्छा झाली म्हणुन,,  
भाई हम तो यूपी के है हिंदी मेच बोलेंगे असा ठाम सुर 
जया बोल बुच्चन हिने लावला म्हणून,,          
अशोक शिंघाल यानी बाबरी सेना प्रमुखानी, शिवसेनेनी पाडली नसल्याचा जवाई शोध लावला म्हणून,, 
भाजपातल्या तमाम मराठी लोकाना कर्नाटकातील मराठी बांधव हे देखिल हिन्दुच आहेत ,हे लक्षात येत नाही म्हणून,,
बिहार्यांच्या रक्षानास उतरन्या आधी 
आपण कानडी मुलखात तेथील मराठी बंधवानवर अन्याय करत आहोत हे त्यांच्या लक्षात न आले म्हणून,,
महारष्ट्र आणि मुंबई पासून मराठी तोड़न्यास  अम्बानी सारखा योग्य माणुस भेटला म्हणून,, 
अरे बाबा त्याला अनुभव आहें ,,
शारुक खान विषयी काय बोलाव पैशा साठी,,? 
तो कम्बरेच सोडून ,,,,,,शकतो म्हणून,,
आणि राहुल गाँधी वाह क्या बात है,,?
आईला जे जमल नाही ते बेट्याँ करून दाखवल म्हणून ,,,
आई सारखाच नर्मदेतला गोटा निघाला म्हणून ,,,
ज्याला माहित नाही २६\११ मुंबई 
बिहार्यानी वाचवली की मुंबई करानी  म्हणून,,
बाबरी पतना नंतर इथे परप्रांतीय सुरक्षित होते ते कुणाला मुले म्हणून,,
आज ही मुंबई महाराष्ट्रात राहने इतर प्रान्ता पेक्षा सुरक्षित आहें 
हे माहित नाही म्हणून,,
मग भले ही तिकडे ओबामा स्थानिकंच राजकारण करो
दिल्ली पासून गल्ली पर्यंत या भैयांच्या नावन कुणी कितीही बोम्ब मरो 
देवून टाका ती मुंबई एकदाची त्या भैये बिहार्यांच्या हाती,,
नाहीतरी आम्ही लांडी लबाडी करून जगु शकत नाही म्हणून,,
कुणाचे गले चिरून राहून शकत नाही म्हणून,,
सलाम साब सलाम साब करत घरफोड़ी करू शकत नाही म्हणून,, 
राहू तिथेच घाण करू शकत नाही म्हणून,,
मुंबई चा विकास आम्हीच केला असा खोटा कांगावा करू शकत नाही म्हणुन,,
आजच्या घडीला,, मराठी आमदार खासदार नगरसेवक निवडून द्यायची ताकद राहिली नाही म्हणून,,
देवून टाका ती मुंबई जिच रक्षण तुम्ही करू शकत नाही
आणि ज्या आईच दूध पिवून लहनाचे मोठे घोड़े झालात
ती दुसरे तुमच्या डोळ्यांदेखत तिच्यावर बलात्कार करत आहेत 
आणि तुम्ही शंढा सारखे मिठाची गुळनी बसणार असाल तर,,
देवून टाका ती मुंबई साला एकदाची ती कट कट तरी बंद होइल
मुंबई कुणाची याचा काथ्या कूट तरी बंद होइल


1 comment:

  1. from Anand Chavan
    to sunil bhumkar
    date 5 February 2010 13:19
    subject Re: मुम्बैचा सात बारा...
    mailed-by gmail.com
    Signed by gmail.com

    hide details 13:19 (9 hours ago)

    Good one...........
    Anant

    ReplyDelete