जय श्री राम
||नथू रामय नमः ||
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ
मित्रांसाठीच आहे
जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत ,
हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत
त्याचं या ब्लॉगवर स्वागतच आहे ,,
आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही
त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल
यातील सर्व मतांसाठी
सर्वस्वी मीच जाबदार असेन
मग ते भले चुकीचे का असेना
सुनील प्रभाकर भूमकर ९८७०८४९०६३\९०२९७१८३८३
suprabhu65@gmail.com
||श्री नथू रामाय नमः ||
वर्ष संपता संपता ,,
अरबाच्या तंबूत ऊंट शिरावा तसा
कोंग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला
देशात त्याची पालेमूले खोलवर रुजली आहेत याची
त्यामुले प्रचिती आली
आणि लक्षात आल आमचे आणि जनावरात,,
उजव कोण असेल तर ते जनावर ,,,