Friday, 4 September 2009

चीडत का नाही इथली माणसे ?



||नथू रामाय नमः||
आज ६ दिवस झाले....... 
सांगली मिरज कोल्हापुर आणि 
आता इचलकरंजी ही अशांत पण 
आम्ही शांत..? 
कारण आम्ही सारेच धर्म निरपेक्ष..
कॉस्मोपोलीटिन 
आमचे हे बन्धुत्वाचे ,मानवतेचे ,सहिष्णुतेचे 
प्रयोग अद्याप कुठवर चालणार आहेत? 
जर आम्हीच...
आमच्या देव देवतानचे रक्षण करू शकत नाही 
तर... त्याने त्याने (३३ कोटि देवतानी)
आमचे रक्षण का करावे?
की नुसतेच,आम्ही बंद ची बोथट हत्यारे 
तळ हातावर वस्तार्याँ सारखी फिरवून धंदेवाइक 
देशभक्तीचा आव आणनारे कारागीर आहोत?
म्हनुनच मला इथे कविवर्य ;-
मगेश पाडगावकरांची कवीता सांगावीशी वाटते.... 

चीडत का नाही इथली माणसे ?
कढत का नाहीत इथली माणसे ? 
थंड प्रेता सारखी वस्ति दिसे ,
उठत का नाही इथली माणसे?
कोंडलेला धुर न बाहेर येइ,
जळत का नाही इथली माणसे?
मध्यरात्री, क्षीण कंकाली फूटे ,
रडत का नाही इथली माणसे?
दानडग्यांची थाप येइ दारावरी,
धजत का नाही इथली माणसे?
दहशतीच्या सर्व येथे खुणा,
भिड़त का नाही इथली माणसे ?
कविवर्य ;-मंगेश पाडगावकर  

   

4 comments:

  1. Good!!! Pan ethlya manasani ka chidave?

    ReplyDelete
  2. Amhi Manse chidto pan velach milat nahi re

    ReplyDelete
  3. arun gurudev tagoranchi
    gosht pathvat aahe wacha
    ka chidayche te kalel

    ReplyDelete
  4. jitu thik tevhade tari kara
    karan je chidat nahit te gadale jatat

    ReplyDelete